Vij Nasti Tar Nibandh Marathi – मित्रांनो आज “वीज नसती तर निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रियांची समानता आभासीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
Contents
Vij Nasti Tar Nibandh Marathi
जी काही समता व स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे स्त्रीला तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता या तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निघणारी विवेकहीनता बदलेली नाही.
उलट अंतकरण हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रुपही घेतलेले दिसते. आपल्या समाजात परंपरागत धारणांमुळे पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेचा परिपोष तर होतोच, पण त्यातुन स्त्रीबद्दल पुरुषांच्या ठायी असूया निर्माण झाली आहे ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. Vij Nasti Tar Nibandh Marathi
स्त्री तिला लाभलेल्या कायदेशीर स्वातंत्र्यामुळे शिक्षणामुळे व अंगच्या गुणवत्तेमुळे नेत्रदीपक यश मिळवत आहे. ते पुरुषांना आपल्या वर्चस्वाला बसलेला धक्का वाटतो.
वीज नसती तर निबंध मराठी
मी पुरुषांकडून स्त्रीच्या गुणवत्तेविषयी आदराऐवजी असुयेने भरलेली व स्त्री- स्वातत्र्याच्या संतापानै खदखदनारी अनेक विधाने ऐकली आहेत. या रोषाचे प्रगटीकरण पुरुषी वर्चस्व जिथे हमखास दाखविता येईल अशा बलात्कारात व स्त्रीवरील हिंसाचारात होते.
यावरील उपायांची सुरुवात महिलांनी स्वतःपासून करायला हवी. पुरुषांनी केलेल्या विविध अन्याय व अत्याचारांपुढे ती मान का तुकविते. मुलांना घडविण्याचे काम महिलांच्या हातात असते.
तिन ठरविले तर पुरुषी वर्चस्वाची मानसिकता ती आपल्या कुटुंबात बदलू शकते, मात्र त्यासाठी स्वतःच्या मनातून ही पुरुष वर्चस्वाची मानसिकता पुसून टाकायला हवी. ‘Vij Nasti Tar Nibandh Marathi’
समानता म्हणजे स्पर्धात्मक बरोबरी नाही तर घरातील आर्थिक सामाजिक व कौटुंबिक निर्णय जे आत्तापर्यंत फक्त पुरुष होते त्या सर्व निर्णयांमध्ये स्त्रीचा सहभाग असणे.
Vij Nasti Tar Nibandh Marathi
नोकरी केली, पुरुषांच्या बरोबरीने सर्व कामे केली,त्यांच्या सारखे कपडे घातले, पार्टीत दारू, सिगारेटही घेतली म्हणजे समानता येत नाही. बहुतांशी पुरुषांना निर्णय घेताना मी किती शहाना आहे. दाखवून द्यायचे असते.
पण स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास दाखवला पाहिजे. त्यांनी स्वतःची बौद्धिक क्षमता वाढवावी. प्रत्येक अनुचित घटनेविरुद्ध मेणबत्त्या पेटतातच पण प्रत्येक पिडीतेला न्याय मिळतोच असे नाही.
पुरुषी वर्चस्व कमी करायचे असेल तर आपली मुल्ये, संस्कार मुलांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. घरातील आजी आजोबा मूल्याधारित शिक्षणाचे उत्तम स्त्रोत असतात. त्यांनी ही जबाबदारी आवडीने घेतली पाहिजे.
तसेच त्यांना ती घेऊ दिली पाहिजे. मुलांचा संबंध शाळा व त्यामुळे समाज त्याच्याशी येतो. तिथे मुलांवर लोकशाहीनिष्ट संस्कार केले जातात. स्वाभिमान, देशाभिमान, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता आदी मूल्यांची जोपासना फक्त शाळेत न होता ती समाजातूनही झाली पाहिजे. Vij Nasti Tar Nibandh Marathi
वीज नसती तर निबंध मराठी
ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली असते. त्याचा उपयोग संस्कारक्षम गटासाठी प्रभावीपणे केला पाहिजे.
या संस्कारक्षम गटात पेराल ते उगवेल या उक्तीप्रमाणे चांगले संस्कारक्षम अनुभव मुलांना दिले पाहिजेत. विविध उपक्रम नृत्य, पथनाट्य, सहली, विविध प्रकारच्या स्पर्धा यातून लोकशाहीमुल्ये स्वातंत्र्य, समता, बंधुभाव मुलांच्या मनावर बिंबवली पाहिजेत.
स्त्री-पुरुष भेद नाहीसा करण्यासाठी शिक्षणातून प्रथम शिक्षकांचे व पालकांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन घडवून आणावे लागेल. शाळेत मुला मुलींच्या वेगवेगळ्या याद्या करणे. मुलींना विशेष सवलती देणे याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. पुरुषी वर्चस्व या शब्दातून स्त्रियांची दुर्बलता चित्रित होते.
Vij Nasti Tar Nibandh Marathi
घराघरातून कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाचेच नाव असणे हे गृहीत धरलेले आहे. त्याऐवजी पुरुषाचे नाव त्यांच्या पत्नी समावेत संयुक्तपणे घेतले गेले, घरावर पती-पत्नी दोघांचे नाव लावले गेले तरी पुष्कळ फरक पडू शकेल. पुरुषांनी त्यांचे सामर्थ्य मान्य करायला हवे.
सर्व क्षेत्रातील जबाबदाऱ्या दोघांनी एकमेकांच्या विचारांनी सहकार्याने पार पाडाव्यात. आपापले इगो बाजूला सारून एकमेकांना साथ देऊन तडजोडी करून कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक सर्व प्रश्न समस्या सोडवाव्यात प्रत्येक गोष्टीतील निर्णय एकत्रित विचारांनी घ्यावेत.
आजचा हा निबंध स्त्री-पुरुष समानतेवर आधारीत आहे. आजच्या आधुनिक युगात स्त्री-पुरुष या दोघांची काय स्थिती आहे आणि या दोघांच्या समानतेची गरज आहे का ते या स्त्री पुरुष समानता मराठी निबंध यातून आपण अभ्यासत आहोत. आज चित्र बदललेले आहे. Vij Nasti Tar Nibandh Marathi
वीज नसती तर निबंध मराठी
स्त्रीने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. शहरातील स्त्री कचेरीतील बौद्धिक काम लिलया करते. अगदी प्रमुख अधिकार पद ही सांभाळते. विद्यालयात, महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करते. तिने वैद्यकीय क्षेत्राबरोबरच स्थापत्य क्षेत्रातही नावलौकिक मिळवला आहे.
आजच्या युगातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही ती अग्रेसर आहे. ती मोटारगाडी, आगगाडी, विमान चालवते. अंतराळात झेप घेते आणि समुद्राच्या तळाशीही संशोधनासाठी जाते. कोणत्याही क्षेत्रातील ती असाध्य नाही.
खेड्यातील स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने शेतात राबतात. कष्टाची कामे करतात; गुरे सांभाळणे, कुक्कुटपालन अशी कामे करतात. सरपंच, उपसरपंच अशी पदे सांभाळता आणि गावाचे प्रश्न जिद्दीने सोडवतात. मग आता स्त्री व पुरुष यांत भेदभाव करणे योग्य आहे का?
Vij Nasti Tar Nibandh Marathi
दुर्दैवाची गोष्ट अशी की, अजूनही असा पक्षपात केला जातो. आजची स्त्री घरातील पत्नी, माता, व सून या भूमिकांतील गृहिणीची जबाबदारी पार पाडतेच. बाहेरची शिवाय बाहेरची कामे करते.
मुलांचा अभ्यास, बँकेशी संबंधित व्यवहार, आजारपण या जबाबदाऱ्याही ती पार पाडते. तरीपण काही घरातून स्त्रियांच्या मतांना किंमत दिली जात नाही. काही खेड्यात तालुक्याच्या ठिकाणी स्त्री सरपंच किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाली तरी काही मंडळी अजूनही तिला त्रास देतात.
पण आजची सक्षम स्त्री त्यांना पुरून उरत आहे. आज ग्रामीण स्त्रिया आपापली बचत गट स्थापन करून स्वावलंबी होत आहेत. तेव्हा आता स्त्रीला कमी लेखणे योग्य नाही. आई वडील हे दोघेही मुलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत हे ओळखून आता विचारपूर्वक पावले टाकली जात आहेत. Vij Nasti Tar Nibandh Marathi
वीज नसती तर निबंध मराठी
आता मुलांच्या सर्टिफिकेटस्, पदवी प्रमाणपत्रे यात वडिलांच्या नावाबरोबर आईचेही नाव छापले जाते. पुष्कळ वसाहतीत घरकुल हे घरातील स्त्रीच्या नावावर केले जाते. काळाप्रमाणे बदलणे आवश्यक आहे हे आता आपल्या समाजाने जाणले आहे.
तर मित्रांना “Vij Nasti Tar Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “वीज नसती तर निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.