28 भाज्यांची नाव | Vegetables Name in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Vegetables Name in Marathi – भाज्यांची नाव मराठीत सांगणार आहे तर चला बघुयात. भाज्यांची नाव मराठीत आणखी वाचा – फुलांची नाव मराठीत

28 भाज्यांची नाव | Vegetables Name in Marathi

Sr. No. Vegetables Name भाज्यांची नाव
01 Lady’s Fingers – (लेडीज फिंगर्स) भेंडी
02 Brinjal – (ब्रिन्जॉल) वांगी
03 Tomato – (टोमॅटो) टमाटा
04 Bulbous Plant – (बल्बस् प्लॅण्ट) कंद-सुरण
05 Radish – (रॅडिश) मुळा
06 Yam – (यम) रताळे
07 Chilli – (चिली) मिरची
08 Pod – (पॉड) शेंग
09 Vetches – (वेचिस) गवार
10 Bitter Gaurds – (बिटर गार्डस) कारले
11 Drumsticks – (ड्रमस्टिक्स) शेवग्याच्या शेंगा
१२ onion – (ओनियन) कांदा
१३ Green Peas – (ग्रीन पीज) वाटाणे (मटार)
१४ Ginger – (जिंजर) आल
१५ Capsicum – (कॅप्सिकम) ढोबघिमिरची
१६ Carrot – (कॅरोट) गाजर
१७ Mushroom – (मश्रुम) भूछत्र / अळंबी
१८ Beetroot – (बीटरूट) बिट
१९ Spinach – (स्पिनॅच) पालक
२० Ridge Gourd – (रिज -गुर्ड) दोडके
२१ Garlic – (गार्लिक) लसूण
२२ Fenugreek – (फेमुग्रीक) मेथी
२३ Cauliflower – (कॉलीफ्लॉवर) फुलकोबी
२४ Potato – (पोटॅटो) बटाटा
२५ Cucumber – (कुकूबर) काकडी
२६ Bottle Gourd – (बॉंटल गर्ड) दुधी भोपळा
२७ Pumpkin – (पंपकीन) तांबडा भोपळा
२८ Cabbage – (कॅबेज) पानकोबी

काय शिकलात?

आज आपण Vegetables Name in Marathi – भाज्यांची नाव मराठी पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: