tungareshwar waterfall हे ठिकाण हे पालघर जिल्ह्यातील वसई मधील एक अभयारण्य आहे. tungareshwar mumbai पासून जवळपास 50 किमी, पुण्यापासून 180 किमी, tungareshwar vasai पासून जवळपास 17 किमी आहे आणि पालघर पासून जवळपास 65 किमी अंतरावर आहे.
tungareshwar wildlife sanctuary मध्ये निरनिरळया प्रकारच्या विविध वनस्पती, पक्षी आणि प्राणी आहेत. त्यांना पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक अधूनमधून येथे येत असतात. येथे पावसाळ्यात बघणेसाठीची ठिकाणी म्हणजे पावसाळ्यातील सुंदर निसर्गदृश्ये आणि धबधबे आहेत.
म्हणून या ठिकाणी भेट देण्यासाठी पावसाळा हा सर्वोत्तम हंगाम आहे. कारण पावसाळ्यात येथे धबधबे आणि लहान पाण्याचे झरे या जंगलाला निसर्गरम्य सौंदर्य प्रदान करतात.
महाराष्ट्रातील वसई जवळील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या वसलेला tungareshwar waterfall हा एक खूप मोठा धबधबा आहे त्यामुळे मुंबई आणि इतर आजूबाजूच्या शहरांमधून येणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण म्हणजे सुट्टी घालवण्यासाठी सर्वोत्तम आणि एक लोकप्रिय ठिकाण आहे.
What you will see | तुम्हाला काय बघायला मिळेल?
tungareshwar waterfall म्हणजे आठवड्याच्या सुट्टीला एका छोट्या पिकनिकसाठी भेट देण्यायोग्य ठिकाण. जर तुम्ही ट्रेकिंग प्रेमी असला आणि तुम्हाला निरनिराळे गड सर करण्यात स्वारस्य असेल आणि ट्रेकिंग साठी मुंबई जवळील जागा शोधत असाल तर tungareshwar trek हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आणि उत्कृष्ट ठिकाण आहे.
पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्याने चालणे पावसाळ्यात थोडे कठीण होते. पण पावसाळ्यातच भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो. रस्ता खडकाळ आहे त्यामुळे प्रवास करताना आणि रस्त्यावरून चालताना तुम्हाला योग्य ती काळजी घ्यावी लागते, तुम्ही जंगलात जात जाल तसे वाटेत अनेक छोटे धबधबे आहेत ते तुम्हाला दिसतील.
डोंगराळ पर्वतीय क्षेत्र असल्याने, हे ठिकाण पावसाळ्यात स्वर्गासारखे दिसते जे पाहण्याचा आणि आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहेतसेच, धबधबा खरोखरच सुंदर आहे पण खडक निसरडे होत असल्याने सावधगिरीने पुढे जावे.
येथिल tungareshwar national park मध्ये तुम्हाला विविध प्रकारचे वनस्पती तसेच
वेगवेगळ्या जातींचे पक्षी आणि प्राणी या ठिकाणी बघायला मिळत असल्याने हे ठिकाण उत्तम आहे आणि पावसाळ्यात याच्या सौंदर्यात पडलेली भर बघून या ठिकाणाला “मान्सून स्पॉट” या नावाने ओळखले जाते. निसर्ग प्रेमी आणि फोटोग्राफी चा छंद असलेल्या लोकांव्यतिरिक्त या ठिकाणी पक्षीनिरीक्षक आणि निसर्गप्रेमी पर्यटक देखील येथे वारंवार येत असतात. धबधब्याजवळ आवारात एक छोटेसे शिवमंदिर देखील आहे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे तिथे गेल्यावर तुम्ही या मंदिराला नक्कीच भेट देऊ शकता.
धबधब्याच्या पासून जवळच काही अंतरावर एक tungareshwar mandir म्हणजेच शिव मंदिर आहे याला तुंगारेश्वर मंदिर असेही म्हणतात हे मंदिर अतिशय सुस्थितीत आहे तसेच येथे गणपती मंदिर आणि इतर लहान मंदिरे देखील आहेत.
tungareshwar temple
इथे तुम्हाला निरुपद्रवी माकडे लहान बाळ माकडांसह मंदिराच्या सभोवताली उड्या मारत फिरताना दिसतील. tungareshwar temple मध्ये पोहोचल्यावर तिथे पार्किंगसाठी भरपूर जागा आहे. तिथे तुम्ही गाडी पार्क करून धबधबा आणि मंदिराचा इतर परिसर आरामात फिरू शकता.
Hotels near tungareshwar waterfall
Tungareshwar waterfall हे ठिकाण थोडे जंगल विभागात असले तरीसुद्धा तुंगारेश्वर मंदिराजवळ काही हॉटेल्स आणि छोटी रेस्टॉरंट्स आहेत. जेथे तुम्ही तुमची राहण्याची सोय करू शकता तसेच तेथून तुम्ही तुमच्या सहलीचा आनंद घेण्यासाठी नाश्ता आणि कोल्ड्रिंक्स, पाणी आणि इत्यादी आवश्यक सामान घेऊ शकता. येथे तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत चांगले शाकाहारी आणि मांसाहारी जेवण देणारी अनेक रेस्टॉरंट्स सुद्धा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये तुम्ही चविष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकता.
तुंगारेश्वर धब कसे पोहोचाल | How to reach tungareshwar Waterfall
By Car
ज्यांना इथे जायचे आहे त्यांनी वसई महामार्गावरून तुंगारेश्वर गावाकडे उजवे वळण घ्यावे. जर तुम्ही भिवंडी-वाडा रोड ने जात असाल तरअंबाडी नाका येथे तुम्हाला वसई रोड ने पुढे जावे लागते जवळपास 27 km अंतर पार केल्यावर तुम्ही tungareshwar road येथे पोहचाल.
By Train
वसई स्टेशन (पूर्व) येथे उतरून तुंगारेश्वर धबधब्याला जाण्यासाठी तुम्ही ऑटो, टॅक्सी, किंवा बस चा वापर करू शकता, ऑटो आणि टॅक्सी हा पर्याय थोडा खर्चिक आहे त्यामुळे बस ने प्रवास केल्यास ते सोयीस्कर ठरते.पक्षी, माकडे आणि वाहत्या नदीचे छोटे नाले असलेले घनदाट हिरवेगार जंगल.
वसई फाटा महामार्गापासून मंदिरापर्यंत आणि जवळच्या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी सुमारे 45 मिनिटांचे चालण्यायोग्य अंतर आहे, सुदैवाने या ठिकाणापर्यंत दगड आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यावर ऑटो सुविधा देखील आहे. पावसाळ्यात हे ठिकाण धबधबे आणि पर्वतीय हिरवाईचा आनंद घेण्यासाठी एक दिवसाच्या पिकनिक ग्रुपने भरलेले असते.
Things to Carry
- पिण्याचे पाणी
- Photo ID card
- खाण्याचे पदार्थ
- चांगले trekking shoes
- Extra कपडे
- Camera
Hotel’s Near tungareshwar waterfall
Hotels near Tungareshwar Temple
- Hotel Rudra Shelter International
- Golden Tulip Vasai Hotel & Spa
- Fire Mountain Retreat
- Hotel Sai Residency
- Lakewood village
Conclusion
पालघर जिल्हात अनेक पर्यटन स्थळांपैकी tungareshwar waterfall हे एक आहे. हे ठिकाण tungareshwar national park अंतर्गत येते. तुंगारेश्वर धबधब्याच्या भव्य आकारामुळे आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या अप्रतिम नैसर्गिक दृश्यांमुळे या धबधब्याला पालघर जिल्ह्यात मोलाचे स्थान प्राप्त होते. हे ठिकाण पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे मोठी गर्दी दिसून येते
तुम्ही सुद्धा या ठिकाणांना एकदा भेट देऊ शकता आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.
tungareshwar waterfall हा पालघर मधील एक पर्यटन स्थळ असले तरी सुद्धा या पर्यटन स्थळाला हवी तशी प्रसिद्धी मिळालेली नाही.
त्यामुळे खूपच कमी लोकांना या ठिकाणाबद्दल माहिती आहे, त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचे गर्दीचे प्रमाण हे थोडे कमी असते.
FAQ
Is Tungareshwar temple open?
yes, tungareshwar temple is open now , you can visit it during timings 5:00 AM – 6:00 PM.
How to go to Tungareshwar waterfall?
From vasai Railway station, Tungareshwar is about 15 Km. Take rikshaw from there and reach Vasai Phata there you can find The entry point of tungareshwar
Is this place safe for Car Parking & does Parking has any charges?
Tungareshwar is safe place for Car Parking, and you can park your car Free
how to reach tungareshwar national park?
If you are coming by train then get down at Vasai railway station. It is the nearest railway station and located about 25 Kilometers from the sanctuary. You can get auto or taxi from the east side of the railway station.
What hotels are near Tungareshwar Temple?
There are lot of hotels, but here are some of them 1) Rudra shelter international hotel, 2) Hotel sai residency 3) Dhuri resort