छत्रपती शिवाजी महाराज चारोळी ||
छत्रपती शिवाजी महाराज चारोळी || Shivaji Maharaj Charoli in marathi
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी काही माहीत जी तुम्ही प्रथमच पाहाल.[Biography] सर्व पहिल्यांदा आपण महाराजांच्या राजमुद्रे पासून करु…
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कविता किंवा चारोळ्या खास १९ फेब्रुवारी साठी. जयंती स्पेशल Shivaji Maharaj Charoli in marathi for whatsapp status,shivaji maharaj kavita in marathi with hd photos for status.
स्वराज्य घडवले शिवबानी
मावळे होते साथीला
गर्व कधी नाय
जातीचा कारण
अभिमान आहे या
मातीचा
जय शिवराय
भवानी मातेचा लेक तो,
मराठ्यांचा राजा होता,
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा तो बाप होता..!
शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची
किर्ती राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती
Shivaji Maharaj captions for Instagram and Facebook ..
आयुष्यष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे
मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे
पण 350 वर्षानंतर ही रयतेच्या
मनात राहणं हा कर्माचा भाग आहे!
#Whatspp आणि #FACEBOOKकाढलं #गोऱ्यांनी
आणि त्यावर हवा
केली…
#शिवरायांच्या पोरांनी…….
#दिल_से_जय_शिवराय
शिवाजी महाराज कविता मराठी
निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा
मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा
शिवाजी महाराज कविता
तुमचे उपकार जेवढे मानाव
तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच …
आज आम्ही आहोत .
!! राजे वंदन ञिवार वंदन !
शिवाजी महाराज kavita
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा
केला असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला.
shivaji maharaj kavita in marathi
ताशे तडफणार … ह्रदय
धडकणार …
मन थोडे भडकणार …… पण या देशावरच
काय …
अख्याजगावर ” 19_फेब्रुवारी ” ला “
भगवा ” झेंडा फडकणार …
जयशिवराय
shivaji maharaj kavita
रायगडी_मंदीरी_वसे_माझा_राया
चरणाशी_अर्पितो_अजन्म_ही_काया
जगदीश्वराशी_जोडली_ज्यांची_ख्याती
प्रथम_वंदितो_मी_तुम्हा_छत्रपती शिवराया
shivaji maharaj quotes in english
१ वेळ दिवाळी आम्ही शांत करीन
पन शिवजयंती अशी करनार
की भागात काय
जगात चर्चा झाली पाहीजे….
जगात भारी… १९ फेब्रुवारी….
आम्ही फक्त शिवरायांचे भक्त
shivaji maharaj best quotes
शिवबा शिवाय किंमत नाय…….
शंभू शिवाय हिंमत नाय…
भगव्या शिवाय नमत नाय….
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय…..
chhatrapati shivaji maharaj best quotes
माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
॥ રાખા શિવછત્રપતી ॥
quotes by shivaji maharaj in english
जन्मदिन शिवरायांचा*
*सोहळा मराठी अस्मितेचा
जय शिवराय ! जय शिवशाही
shivaji maharaj smruti din quotes
ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_सावळा_आहे.
सह्याद्री_असो_वा हिमालय, छाती_ठोक_सांगतो
“मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे.
जय_जिजाऊ_जय_शिवराय_जय शंभूराजे
शिवाजी महाराज कविता संस्कृत
कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा*
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती_शिवाजी_राजा
जय जिजाऊ
जय शिवराय || जय शिवराय ||
shivaji maharaj kavita in marathi lyrics
।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!
shivaji maharaj yanchi kavita
आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक
होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं
अस्तित्व आहे……..
|| शिवछत्रपती ||
shivaji maharaj powada
पापणीला पापणी भिडते”
त्याला निमित्त
म्हणतात…
वाघ दोन पावलं मागे
सरकतो त्याला अवलोकन म्हणतात…
आणि
” _हिंदवी_स्वराज्याची_स्थापना “
करणाऱ्या _वाघाला
” _छत्रपती_शिवराय_म्हणतात …..”
जय शिवराय
shivaji maharaj answer powada
लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…
“श्री राजा शिवछञपती”
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.
shivaji maharaj aarti
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं…….!!
shivaji maharaj answer bhashan
भगव्याची_साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची,
नसे पराभवाची_खंत
आम्ही_आहोत_फक्त_
राजे_शिवछञपतींचे_भक्त
जय_शिवराय
जगदंब_जगदंब
shivaji maharaj background
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
shivaji maharaj banner
चार शतक होत आली,
तरी नसानसांत राजे
आले गेले कितीही
तरी मनामनात राजे
स्वराज्य म्हणजे राजे
स्वाभिमान म्हणजे राजे
शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा
shivaji maharaj caption
# नजऱ तुमची # झलक आमची … # वंदन करतो # शिवरायांना
# हात जोड़तो # जिजामातेला …
# प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला
# सुखी # ठेव नेहमी
# साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां….
# जगदंब # जगदंब
# जय # शिवराय
hd shivaji maharaj banner

shivaji maharaj essay in marathi
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा
सळसळत रक्त ,शिवबाचे भक्त आणि कपाळी
भगवा टिळा
अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा
आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही
खुळखुळा
अय…नाद करायचा नाही आमचा नादच खुळा
छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
बघतोस काय रागाने ?
कोतळा काढलाय वाघाने !
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून ,
भविष्य
घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र
मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक
थेंबाकडून….
त्रिवार मानाचा मुजरा…..
जय महाराष्ट्र !!
! जगदंब जगदंब !!
ना चिंता ना भिती,
ज्याचा मना मध्ये राजे*
*!!शिवछत्रपती!!*
जागवल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही..
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं…….!!
भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभीमानाची आहे !!
घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा
“वाघ” आहे,
ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा
*शिवरायांचे आम्ही भक्त,,,*
*!!”जय जिजाऊ”!!*
*!!‘जय शिवराय‘!!*
*!!”जय शंभुराजे”!!*
Shivaji Maharaj Jayanti SMS
ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.
शिवकाळात नांदत होती सु:खात
सारी प्रजा…!!
म्हणुन म्हणती शिवाजी,
माझा जाणता राजा…!!
Shivaji Maharaj kavita in english
Talwari Tar Saglyanchya Hatat Hotya,
Takat Tar Saglyanchya Mangatat Hoti,
Pan SWARAJYA Sthapanyachi Icchha
Fakt “MARATHI” Raktatach Hoti..
“JAI BHAVANI JAI SHIVAJI”
Even If There Were A Sword In
The Hands Of Everyone, It Is
The Willpower That Establishes A Government.
Verily, Islam And Hinduism Are Terms Of Contrast.
They Are Used By The True Divine Painter For
Blending The Colours And Filling In The Outlines.
If It Is A Mosque, The Call To Prayer Is Chanted
In Remembrance Of Him. If It Is A Temple,
The Bells Are Rung In Yearning For Him Alone.
The True Secular Leader.
Talwari Taar Saglyaanchya Hataat Hotya
Takat Taar Saglyaanchya Mangataat Hoti
Pan SWARAJYA Sthaapanyachi Icchha Fakt MARATHI Raktaatach Hoti.!!
Happy Shivaji Maharaj Jayanti !

shivaji maharaj aart