shetkaryache manogat marathi nibandh मित्रांनो आज आपण शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.
शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे गरिबी, दुष्काळ, कर्जबाजारी, अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा बरोबर न मित्रांनो?!
हो ,पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली? ह्याला कोण जबाबदार आहे? ह्याची कारणे काय आहेत्त? उपाय ह्यांचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला आहे का?
Contents
शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध
शेती हा व्यवसाय मुख्यतः पावसावर हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय मानला जातो. shetkaryache manogat marathi nibandh
भारतात साधारणपणे ७० ते ८० टक्के शेती हि पावसावर अवलंबून असते आणि बाकी 30 ते ४० टक्के शेती हि बागायती आहे.
त्यामुळे पाऊस कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम शेतीवर होतो तसेच पाऊस वेळेवर न आल्यास सुद्धा होतो.
अशा वेळी शेतकऱ्याची अपेक्षा सरकार कडून अनुदान, कर्जमाफी मिळवण्याची असते व ती न मिळाल्यास तो कर्जबाजारी होतो. व मग त्यातून नैराश्य येते व मग तो भलत्याच मार्गाला जातो.
मी पण एक छोटा शेतकरी आहे. माझी जमीन थोडी आहे. फारशी सुपीक नाही पण नापीकही नाही. shetkaryache manogat marathi nibandh
माझ्या या जमीनीवर माझे खुप म्हणजे खूप प्रेम आहे. माझे सगळे पीक हे पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते.
माझ्या शेतात विहिर पण नाही. शेतीसाठी पाणी फार लांबुन आणवे लागते. जेव्हा पाऊस येतो तेव्हा खुप उर भरुन येतो मोरा सारखे नाचावे असे वाटते.
पावसाळ्या भिजलेल्या जमीनीत बी-बियाणे पेरुन मग पीक घेतात. तेवढ्या पावसात जे पीक येईल त्यावर सगळं वर्ष काढायचं, हेच आमचे नशीब.
उरलेल्या आठ महिन्यात दुसरे पीक घेता येत नाही. आलेल्या पीक विकुन कसे तरी घराचा खर्च भगवतो.
मग काय सरकार कडे मदत मागावी लागते. गावाजवळील नदीवर धरण बांधले तर सगळ्या गावाचा पाण्याचा प्रश्च सुटेल.
Shetkaryache Manogat Marathi Nibandh
आता शेतीला लागायला हवं भिजलेल्या जमिनीत बी-बियाण टाकायला हवं. पाऊसराजने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. shetkaryache manogat marathi nibandh
पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिक्तील ते दाने.त्यावर सगळं वर्ष काढायचं, हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्याच नशीब असते! पोळा झाला की पाऊस सरला.
उरलेल्या आठ महिन्यांत दुसरी पिक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी वरईसारखी पिकं घ्यावी लागतात.
त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्र्य ! कायमची उपासमार ! काय करणार ? मग सरकारकडे उंबरठे झिजवावे लागतात.
भरमसाठ वयाने पैसे घ्यावे लागतात. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो आमच्या गावापासून बऱ्यापैकी.
अंतरावरून नदी वाहत. इकडच्या भागातील नद्यांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि काल्वांच्या मदतीने तीच पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावाचा किती फायदा होईल!
आम्ही पण दोन पिक काढू शकू, बागायत करू शकू ; पण हे आमच मनोगत पूर्ण होणार का? परमेश्वर जाने !
शेतकऱ्याचे मनोगत कविता मराठी
खाई कष्टाची भाकरी
पोचतो ही दुनिया सारी
बाप माझा शेतकरी ! ! ‘shetkaryache manogat marathi nibandh’
त्याला साऱ्या दुनियाचा घोर
म्हणून खाई अर्धीच भाकर
जगा देतो तो पोटभर
ना त्याला सुख तीळभर
त्याच्याच कष्टाच खाती सारी
बाप माझा शेतकरी ! !
त्याच्या मुळेच सार जग
ना दिसती त्याच कुणा दुःख
त्याचच खाऊन ; सर्वां सुख
त्याच्याच नशीबी आलय दुःख
रात दिस ढेकळात मरी
बाप माझा शेतकरी ! !
काळ्या मातीची त्याची खाणं
राबी त्याच्यात विसरून भान
घेऊन वाड वडिलाची आण
काढी त्यातून हिरव सोन
नसे त्याला कीमत जरी
बाप माझा शेतकरी ! ! ——— कविता – संजय बनसोडे