एखाद्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन एखाद्याला हसू देऊन अभिनंदन करणे हा एक उत्तम मार्ग आहे. म्हणूनच आम्ही Marathi Funny Birthday Wishes आपल्याबद्दल विचार केला आहे आणि शक्यतो एखाद्या व्यक्तीस शक्य तितक्या मजेदार मार्गाने अभिनंदन करण्यासाठी आम्ही वाढदिवसाच्या सर्वात मजेदार वाक्ये आपल्यास सोडत आहोत.
चला अशी आशा करूया की आपण त्यांना आवडेल आणि आपण आणि ज्याचा वाढदिवस आहे तो दोघी हसवू! Birthday Funny Wishes in Marathi, Marathi Funny Bday Wish, Funny Birthday Wishes in Marathi For Friend,Girlfriend,boyfriend,Husband,wife,Sister etc.
Contents
Funny Birthday Wishes in Marathi मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
आपल्या जिवलग आणि खास मित्राच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! आणि त्याही एक्दम सरळ भाषेत द्यायच्या म्हनल्यावर त्यात काय मजा, Birthday Funny Wishes in Marathi अशा जीवासारख्या मित्राच्या/भावाच्या वाढदिवसा निमित्त थोडी फार मस्ती तर करायलाच पाहिजे. (Funny Bday Wish Marathi)
असे Marathi Crazy Funny birthday Messages आपली करमणूक व हसवणूक तर करतीलच पण तुमच्या लाडक्या मित्राला अश्या मजेदार शुभेच्छा देण्यासाठी उपयोगाला पडतील. Funny Marathi Birthday Wishes यासाठीच आम्ही तुमच्यासाठी क्रेझी मराठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा येथे जमा करीत आहोत. ते तुम्हाला नक्कीच आवडतील आम्हाला आशा आहे.
नाव: —आपल्या मित्राचा नाव —
वय: आता २४ लागलं बहुतेक
काम: नाही, अज्याबात नुसत्या दिल्लग्या
पन फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष स्वत:ला म्हणनारे,
त्याचा परीचय: भावा बद्दल बोलण्या सारखा काही विशेष नाही पण काई हरकत नाही,
लाडानं लव्ह गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले,
मुलींचे कैवारी ब्रेकअप झालेल्या नंतर,
साक्षात २४ कॅरेट हिराच,
नेहमी time वर हजर असणारे (फायदा असला तर होय
न चुकता वेळेच्या आधी हजार असणारे पण दुसऱ्याच्या पार्टीला,
आपल्या बोलण्या अन् चालण्यातून आपली इमेज तयार केलेले
शैक्षणिक पुस्तक न उघडता कॉलेज मध्ये टॉप मारणारे आणि स्वताःला फिट ठेवणारे,
अररर लय भारी हाय, पोरगी दिसली की म्हणनारे अन स्वत: तिच्या मागी लागनारे,
पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे गल्लीतील मित्रांसह,
फिरता फिरता कुठं धडकले तरीही पण घरी न सांगणारे (आईला घाबरून )
आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या मुलीसोबत
लग्न करून घर संसारावर लक्ष केंद्रीत असलेले,
हे सगळे कुटाने करून ही,
में हू सिधे-साधे अक्षय अक्षय म्हणणारे,
आपल्या या मित्राला म्हणजेच लव्ह गुरू—(नाव)—- यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
Funny Marathi Birthday Wishes मजेदार मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Dj वाजणार शांताबाई, शिला आणि शालु नाचणार मग जळणारे जळणार,
आपल्या—(भावाचं नाव)—- चा बर्थडे म्हणल्यावर चौका-चौकात DJ, शहरा–शहरात चर्चा, आणि रस्त्यावर धिंगाना.
दोस्ती दुनियेतला राजा माणुस म्हणजे—-,
—xyz — बद्दल काय बोलायचं, खतरनाक—-(जन्म तारिक)——तारीखला राजाचा जन्म झाला.
लहानपणापासूनच शाळेत असताना राडा करणारे आणि एक्दम चिकट,
सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे, साधी राहणी उच्च विचार करणारे,
काहीही झाला तरीही दोस्ती तुटली नाही पाहिजे बोलणारे,
लाखों हसीन जवान दिलांना आपल्या Cute Smile नें घायल पाडणारे,
डॅशिंग चॉकलेट बॉय——आमचं काळीज,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीचा घाम काढणारे,
तसंच बोलनं दमदार, मनानं दिलदार आणि वागणं रूबाबदार,
आमचे लाडके—-xyz—— यांना भर चौकात वाढदिवसाच्या,
नाचत-गाजत झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून शुभेच्छा.
एक महाग गिफ्ट तुझ्यासाठी घ्यायला जाणार होतो पण,
अचानक मला आठवलं तुझ आता वय जास्त झालंय,
गेल्या वर्षी देखील खूप साऱ्या गिफ्ट्स दिल्या होत्या,
या कारणास्तव या वर्षी आपल्याला केवळ,
प्रेम आणि शुभेच्छा मिळतील.
अब्जावधी मुलींच्या हृदयाचे धडकन, मोजता येणार नाही अनंत पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
६००००० पोरींच्या मोबाईचे वॉलपेपर असणारा,
पोरींमधे छावा, डेअरी मिल्क बॉय, टायगर अश्या विविध नावांनी पॉप्युलर असलेले,
आमचा लाडका मित्र आणि लाखो मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारे आमचे भाऊ,
आमचा Brand म्हणजे #Bhau —–नाव——-यानां वाढदिवसाच्या,
२ कंटेनर, ६ छोटा हत्ती, ४ टमटम,
१० ट्रैक्टर, ८ टायर ट्रक, आणि १५ टेम्पो भरुन,
केक शुभेच्छा.
वहिनींचे Chocolate बॉय, मुलींचे Proposal रिजेक्ट करणारे, बीडचे whatsapp king,
मुलींचे लाडके #Cuteboy व आमचे लाडके भाऊ आणि सगळ्या मित्रांना जीव लावणारे,
करोडो पोरींच्या आणि #Auntyच्या दिलांची धडकन,
तसेच बुलेट bike चे एकमेव मालक व पोरींना आपल्या Smile वर फ़िदा करणारे,
असे एकमेव व्यक्तिमत्व जयांना प्रचंड इंटरनेट वर प्रेम आहे, म्हणजे
आमचे —#नाव— या आपल्या भावाला वाढदिवसाच्या ट्रक भरून कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा.
Funny Birthday Wishes in Marathi For Friend मित्रासाठी मराठीत मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
दोस्ती दुनियेतील King माणूस आणि आमचे लाडके मित्र,
शहराची शान तसेच सक्षम, विचारी, तरुण, तडफदार आणि हुशार नेतृत्वाचे व्यक्ती,
कॉलेज कि आण-बाण-शान आणि लाखो करोडो मुलींचे जान असलेले,
अत्यंत देखणा (Handsome), राजबिंडा आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कुठे पण, काय पण, कधी पण कामाला येणारे,
मित्रांवर पैसे खर्च करणारा वैयक्तिक व
मित्रा मध्ये बसल्या वर मोबाइल पेक्षा मित्रांना जास्त मोल किंवा महत्व देणारे,
लाखो पोरींच्या मनात घर करुन राहणारे, सळसळीत रक्त, अशी व्यक्तिमत्व!
कधीही हसमुख राहणारे कोणावर ही न चिडणारे आणि मोकळ्या मन स्वभावाचे,
मित्रां च्या दु:खात सुखात नेहेमी सहभागी होणारे असे आहे आमचे खास मित्र,
देव तुम्हाला यशस्वी वाटचाल व दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.
साधी व्यक्ती पण उच्च विचार ठेवणारे, आपल्या बोलण्यातून आणि चालण्यातुन,
आपली इमेज तयार केलेले आणि स्वताःला healthy ठेवणारे #Gym लव्हर,
सर्व मित्रांच्या हृदयांवर राज्य करणारे,
मैत्री नाही तुटली पाहिजे ह्या वाक्यांशवर चालणारे,
कट्टर #चेन्नई सुपर किंग्स आणि Dhoni समर्थक,
Pharmacy चे आधारस्तंभ असलेले,
#Pubg लव्हर Jai Pubg बोलणारे,
एकच पॉईंट मारुण opposite व्यक्तीला गार करणारे व्यक्तिमत्व,
आपले लडके दोस्त (—नाव—) यांना प्रकट दिन निमित्त,
२ कंटेनर, ६ छोटा हत्ती, ४ टमटम,
१५ ट्रैक्टर आणि १२ JCB भरुन, 1२ टायर ट्रक,
गल्ली पासून दिल्ली पर्यंत बर्थडे आहे भावाचा ह्या गाण्या वर वाकडं तिकड नाचुन
टाका तक हार्दिक शुभेच्छा,
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊड्या कटाळ्या २४ चा झालास आता तरी #party दे,
आपलेच पोट्टे आपली Pubg Squad
तुम्हाला रायगडाची भव्यता, शिवनेरीची श्रीमंती,
पुरंदरची दिव्यता, सह्याद्रीची उंची,
आणि सिंहगडाची शौर्यता लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना,
अनेक वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ.
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
तुळजा भवानी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो,
तुमचं वाढदिवस आमच्यासाठी जणु उत्सव दिन असते,
ओली असो किंवा सुकी असो,
#Party तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
जो तिच्या बहिणीवर प्रेम करत नाही असा कोण भाऊ नाही, प्रत्येकजण आपल्या बहिणीवर प्रेम करतो मानून Marathi bday wishes for sister, Funny bday Wish Marathi सर्व शुभेच्छा वाचा.
ईमानदारीने तुझं आयुष्य जग,
हळू-हळू खा आणि आपल्या,
वयाबद्दल खोटे बोलू नका,
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल,
खूप-खूप शुभेच्छा! तुला,
अजून वाढदिवसाच्याही शुभेच्छा!
“मी खाल्ला होता चहात बिस्कुट गुड्डे
आणि माझ्या कडून तुला Happy Birthday”- Mr.रामदास आठवले.
आपण वाइनची बाटली किंवा चांगली चीज नसल्यास, वय काही फरक पडत नाही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी आशा करतो की आपल्याकडे आणखी बरीच वर्षे आहेत आणि आपण आपल्या दिवसाचा आनंद लुटता, पुढच्या वर्षी मी तुम्हाला भेटवस्तू घेऊन येईन, जसे की गेल्या काही वर्षांपासून मी सांगत आहे, अभिनंदन!.
तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे, आरशात जास्त दिसू नका कारण तुम्ही आधीच म्हातारे आहात, अभिनंदन!
दरवर्षी आपण मोठे व्हाल, कौतुक करावे की सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही, परंतु या दरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आता ह्या वर्षी आपण जेवण करू शकता पण पुढच्या वर्षांत आपले दात खाली येतील.
वर्षं जातात—आणि ते आपल्यासाठी चमत्कार करतात! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे अभिवादन सर्व वाढदिवसासाठी आहे, पुढच्या वर्षी मी तुम्हाला नवीन शुभेच्छा! बनवीन. अभिनंदन!
तरुण वाटणे म्हणजे विश्वासाने काहीतरी करणे,Hmmmm तुझी जन्मतारीख काये? राहूदे आज मजा करा,अभिनंदन!
तुम्हाला वाटत नाही की तुम्ही पुरेशी वर्षे जगली आहे? आपल्या दिवसाच्या शुभेच्छा!
वर्षानुवर्षे वळवणे हे एक कर्तव्य आहे, परंतु वृद्ध होणे वैकल्पिक आहे, म्हणून आतापर्यंत केलेल्या दिवसाचा आनंद घ्या. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Funny Birthday Wishes in Marathi For Brother भाऊसाठी मजेदार बर्थडे शुभेच्छा
दिसायला एखाद्या #Hero ला ही लाजवणारे,
@कॅडबरीBoy आपले लाडके नेते,
डझनभर मुलींच्या मनावर राज्य करणारे,
पोरींमध्ये #dashing_boy या नावाने Popular असलेले,
आमच्या @Royal भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Action Hero तसंच दिलदार मन वाला,
दमदार बोलनं आणी रुबाबदार वागणं,
त्याचे Personality cool अणि मस्त आहे,
नेहमी केस वर करून पोरींना #Impress करणारे,
दिसायला एखाद्या Hero ला ही लाजवणारे,
कॅडबरी Boy आपले आवडते गोजीरे,
१५ पोरिंच्या मनावर राज्य करणारे,
मुलींमधे #डॅशिंग-बॉय या नावाने Popular असलेले,
6 पोरीने Proposal केलेलेआणी 2 मुलींना,
नकार दिलेले,2 मुलींना Waiting वर ठेवलेले,
आणि त्यातील एकीला बायको मानणारे,
अँक्शन हिरो, तरुणांचे सुपरस्टार,आपला भाऊ,
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भावा बद्दल काय बोलायचे –इ.स.– साली भाऊं चा जन्म झालात,
आणि पोरींचे नशीबच उजळले,
लहान पणापासून प्रामाणिक आणि मेहनती,
साधी राहणी आणी उच्च विचार चे व्यक्ती,
सतत नवीन नवीन Photo सोडून,
लाखो पोरींना impress करणारे,
आपल्या गोंडस स्मित (Smile) ने हसी तो फसी,
या Line चे वापर करून पोरी पटवणारे,
@मनानं दिलदार, गावचे Chocolate Boy, @बोलणं दमदार । वागणं रूबाबदार,
आमचे मित्र (—नाव—) येणं भर चौकात वाढदिवसाच्य ,
झिंगाट गाणं वर नाचत गाजत हार्दिक शुभेच्छा.
आमचे लाडके भाऊ आणि दोस्तीच्या दुनियेतील #Raja माणूस,
गावाची शान तसेच तरुण, विचारी, सक्षम, तडफदार आणि,
हुशार नेतृत्वाचे असलेले, कॉलेज ची आण बाण शान,
आणि लाखो करोडो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, मेहनती आणि निष्ठावंत व्यक्तिमत्व,
मित्रा साठी कुठे पण, काय पण, कधी पण हे तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिल खोलून पैसा खर्च करणारे व,
मित्रांमध्ये बसल्या नंतर #Mobile पेक्षा मित्रांना जास्त मूल्य व महत्व देणारे,
DJ लावल्यावर हजारो पोरींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या हृदयात घर करुन राहणारे,
सळसळीत रक्त अशी व्यक्तिमत्व,
हसमुख आणि कधीही कोणावर न चिडणारे,
मनमोकळ्या स्वभावाचे—-मित्रांच्या दु:खात आणि सुखात सहभागी असणारे,
आमचे असे खास दोस्त —(नाव )— यांना,
आभाळ भर वाढदिवसाच्या शुभेच्छा,
देव तुम्हाला यशस्वी वाटचाल व दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना.
Marathi Funny Bday Wish मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
ज्याने आपली भेट घडवली त्या देवाचे आभार मान,
तुला एक हुशार आणि चांगला मित्र भेटला,
मला मिळाला नाही म्हणून काय झालं,
तुम्हाला तर मिळाला आहे ना,
हॅपी बर्थडे भाऊ.
जल्लोश आहे गावाचा कारण,
वाढदिवस आहे आमच्या भावाचा,
वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा.
हॅपी बर्थडे,
जास्त इंग्लिश नाही येत, नाहीतर २ pageचं Status ठेवल असत,
But आता #मराठी मध्ये वाढदिवस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday.
हजारो दिलांची जान, बाबांचा लाडका,
प्रेमळ आईचा जीव आणि लाखो पोरींचा प्राण,
मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा,
आमच्या सर्वांची आन बाण शान आणि मान,
आमचा लाडका #ब्रँडेड भाऊ,
यानां वाढदिवसाच्या दिवसा निमित्त,
१० पोती, १२ ट्रक, १५ छोटे हत्ती, १२ डुगडुगी,
२५ डम्पर, आणि २५ विमाने भरुन,
Cake फाडू हार्दीक शुभेच्छा,
!!! Happy–Birthday–भाऊ!!!
आमचा भाऊ सर्वात लाडका आणि दिलदार व्यक्ति,
गावची आणि तरुणांची शान-अभिमान,
एक श्रेष्ठ नेतृत्व,
लाखो पोरांची जान,
DJ च्या गान्यावर पोरींचे लक्ष वेधुन घेणारे,
गावतल्या कट्ट्याची आण बाण शान,अत्यंत देखने,
बोलण्यात एखाद्या श्रेष्ठ राजकरण्याला ही शांत करणारे,
मित्रा साठी कुठे पण, काय पण, कधी पण या नियमावर चालणारे,
मित्रां मध्ये बसल्या नंतर Mobile पेक्षा मित्रांना जास्त Time देणारे,
प्रेमळ आई बाबांचा प्राण,
जिवलग भाऊ, सच्चा दोस्त, आणि लाडका नेता,
आमच्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक पांडया शुभेच्छा.
नाव- (नाव),
वय- घोडा झाला 30 वर्षाचा,
काम- बोंबलत हिंडणे नुसते एवढंच,
भावाची बदल माहिती- भाऊ बद्दल बोलण्यासारखे फार कही आहे,
पोरीनं मध्ये सतत राहणारे फिरणारे आणि मजा करणारे,
मुलींच्या साक्षात गळ्यातील तायीत असणारे,
स्वताला १२० वेळा आरशात पाहणारे,
स्वताःला #Gym करुन फिट ठेवणारे (ना इलजाने),
अभ्यासात भोपला (०) असणारे,
पोरगी दिसली रे दिसली अरर्रर्रर्रर्रर्रर्र तुझी वाहिनी आहे म्हणनारे,
पण सगळ्यांचे आदर करणारे आणि आई वडिलांला प्रेम करणारे,
बायकोचा आदर करणारे, कष्टाळू, निष्ठावान आणि प्रेमळ,
अश्या आमच्या हे वाया जाऊन सुधरलेल्या मित्राला,
वाढदिवसा निमित्त हार्दीक हार्दिक शुभेच्छा.
Funny Birthday Wishes For Gym Addicted Friend जिम व्यसनाधीन मित्रासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
जन्मा पासूनच #GYM नादिक असलेलं,
6 pack चे स्वप्न उगाचच पाहणारे,
बायकोच्या गावाला मुद्दाम चक्कर मारणारे,
बायकोच्या त्रासाने उदास,
बायकोच्या हातातील बाहुला,
कधिकाळी पोरींचे जिव प्राण की असणारे,
मुलींसोबत #Selfie चे शौक़ीन,
दोस्तीच्या दुनियेतला #Raja माणूस,
आपला #Royal Friend
आपल्या बुलेट Bike चा जाळ आणि धुर एक सोबतच काढणारे,
यांना वाढदिवसा निमित्त ८ पोती, १० ट्रक, १२ डुगडुगी, १५ छोटे हत्ती,
२५ डम्पर, ११ Maruti, आणि १५ विमाने भरुन,
हार्दिक हार्दीक शुभेच्छा,
#शुभेच्छुक–तुमचे लंगोटी यार.
जिम शौक़ीन मित्राला मजेदार वाढदिवसाच्या सुभेच्छा.
जन्मापासूनच जिम चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल,
समजून ६ पॅक (#६packs) चे स्वप्न पाहणारे आणि #Gym ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासरवाडीला,
प्रत्येक #Weekend ला चक्कर मारणारे,
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे,
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे,
सध्या तालुक्यावर हवा करत असणारे आणि फवारणीचा चश्मा घालणारे,
अशे आमचे जवळचे मित्र #जिगर का छल्ला,
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस @जाळ आणि @धुर @रॉयलभाऊ सोबतच काढणारे,
श्री श्री ११० –नाव– यांना वाढदिवसाच्या २ ढेपीचे पोत, ४ कंटेनर, ६ टमटम, ४ छोटा हत्ती,
१२ टायर ट्रक, १२ ट्रैक्टर, आणि १५ टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा,
#शुभेच्छुक: आपलेच पोट्टे.
Funny Birthday Wishes For Boyfriend बॉयफ्रेंडसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
अर्नोल्डभाऊ प्रसन्न Gym
बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला Brock Lesnar,
ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण येणं काहीच फरक नाही पडत,
गल्ली सोडून दिल्लीत दरोडा टाकणारे पण,
गल्लीत बोलावून आपण स्वतः मात्र फरार असणारे,
दगड्याच्या एका झापडीत समोरच्याची चड्डी ओली करणारे,
Bhai कधीच मुलीं कडे पाहत नाही कारण,
मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी वर घायाळ असतात,
असा असून सुद्धा भांडण झाले की सर्वात पहिले,
रूम वर जाऊन लपणारे असे आपले पादर फीस्के वक्तीमत्व,
श्री.श्री –नाव– ह्यांना ६आखाडे ८ व्यामशाळा आणि,
१२ जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,
सुभेच्छुक: आपलेच पोट्टे,
हैप्पी बर्थडे रे अण्णा बाणा तांना.
खूप दिवसां पूर्वी, खूपच दूर असलेल्या
आकाशगंगेमध्ये एक धूमकेतु ने जन्म घेतला होता,
त्याला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा!
पार्टी #BF ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आपण एक माणूस आहात ज्याला मजा करायची आवड आहे,
म्हणून पैसे थोड़े शिल्लक ठेवा, उत्सव साजरा करा आणि,
आपल्या या प्रियसीला #Gf ला चांगला वेळ द्या.
अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
६००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा,
आमच्या सर्वांची जान,
शहराची शान तसेच सक्षम, तरुण, विचारी, आणि तडफदार हुशार नेतृत्व असलेले,
हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचा कधीही कोणावर न चिडणारा,
पोरींमधे (छावा, Dairy milk boy, Tiger) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेले,
मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा आमचा लाडका आणि,
आमचा Branded @Bhau –नाव– याला वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा,
देव तुला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना
आजच्या दिवशी एक महान असा व्यक्तीचं जन्म झाला ज्याची मी प्रशंसा करतो आणि जगातील सर्व चांगल्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडल्या पाहिजेत अशी मी इच्छा करतो, आणि तुमचा जन्मही आज झाला पण हे सगळं तुमच्या विषयी सांगता येणार नाहीय कारण तुम्ही महान नाही आळसी आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही तुमच्या दिवसाचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे! मी तुमच्यासाठी दोन राक्षस केक्स खरेदी केले आहेत जेणेकरुन सर्व मेणबत्त्या आत येतील, जे तुम्ही पूर्ण केले त्या प्रत्येक वर्षासाठी जवळपास १०८ झाले असणं.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी तुम्हाला तुमची सर्व स्वप्ने आणि कृत्ये आज खरी ठरवण्याची इच्छा करतो, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण ज्या स्वप्नामध्ये मला पैसे देण्याचे निश्चित करता फक्त त्यात.
Funny Birthday Wishes For Girlfriend मैत्रिणीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपले स्मित Smile हास्य आमच्या सर्व चिंता तणाव मिटवते,
आमच्यासाठी देवदूताने जगातील सर्वात मौल्यवान भेट,
म्हणून पाठविलेल्या आपल्या देवदूताला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आज परत नाचण्याचा दिवस आला,
गाण्याचा उत्सव पप्पी घेण्याचा,
प्रकट दिवस साजरा करण्याचा,
माझ्या अर्धांगीनीला दिवसाच्या शुभेच्छा.
आज आपला वाढदिवस,
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसा गणिक,
आपलं ज्ञान, आपलं किर्ती, आणि आपली यश वृद्धिंगत होत जावो,
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो,
आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा,
जय महाराष्ट्र.
आपल्याकडे अजूनही दात असताना आपण जितके हसू शकता ते सर्व हसा आणि मजा करा, ते जास्त दिवस राहणार नाही, आनंदी दिवस!
वर्षे हे स्नॉटसारखे असतात, जेवढे मोठे स्नॉट असतं श्वास घेण्यास त्रास तेवढं वाढतं, मला आशा आहे की आपल्याकडे भरपूर स्नॉट नाही, अभिनंदन!
मी इंटरनेट वर आपले अभिनंदन करतो आणि म्हणून मी तुमची भेट जतन करतो,अर्थात मला तुमच्या पार्टीत येईचे आहे, आपण खूप आनंदी व्हा!
आपला विशेष दिवस शेवटी आला आहे, ज्यामध्ये आपण पार्टी करण्यापेक्षा घरी तो साजरा करणे पसंत केले आहे, आपण आधीपासूनच आजोबा आहात, आपला दिवस खूप आनंदी आहे.
तुम्हाला बर्याच वर्षांचे अभिनंदन करीत आहे की मी तुम्हाला काय बोलू हे यापुढे समजत नाही…. मला आशा आहे की तुमच्यात जास्त धैर्य आहे कारण पुढच्या वर्षी आपल्याकडे आणखी एक असेल. अभिनंदन!
एक वर्ष कमी किंवा एक वर्ष जास्त, महत्वाची गोष्ट म्हणजे आपण माझ्या बाजूने आहात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या नवीन राखाडी केसांबद्दल अभिनंदन! अजून एक वर्ष! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.(Funny bday Wish Marathi)
या खास दिवशी मी तुम्हाला काही सल्ला देऊ इच्छितो, लोक जेव्हा आपल्याला विचारतील ‘तुमचे वय किती आहे? त्यांना फक्त एक सांगा, कारण तुमच्याकडे आधीच उर्वरित भाग आहे! अभिनंदन!
मला आशा आहे की आपला दिवस मजेशीर आणि छान आहे, मी तुम्हाला आशीर्वाद देतो पूर्ण दिवस शुभेच्छा फक्त तेवढं पार्टीचं बागा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Funny Birthday Wishes For Facebook WhatsApp in Marathi व्हाट्सएपसाठी वाढदिवसाचे मजेदार संदेश
चांगली वाइनची चव दर वर्षी वाढते पण तुमच्यासाठी हे नाही आणि तुमच्या कड जात वर्ष पण नाहीत, अभिनंदन!
आपण बर्याच वर्षांपासून ह्या जगात आहात की माझ्याकडे दिवस मोजण्यासाठी पुरेसे कॅलेंडर नाहीत, आणि शुभेच्छा पण शिल्लक नाहीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
छोटासा पांढरा वांग,
महान निळी गंगा,
तुझे वय किती आहे ते सांगा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
या वाढदिवशी आपण वर्षांपेक्षा अधिक सुरकुत्या जोडल्या, मी तुम्हाला आपल्या दिवसात खूप आनंदाची शुभेच्छा देतो, अभिनंदन!
मला माहित आहे की तू माझा वाढदिवस माझ्या आधी ठेवल्याबद्दल अस्वस्थ आहेस— पण काळजी करू नकोस, आम्ही दोघेही म्हातारे होणार आहोत. अभिनंदन!
वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा
मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही तुमच्या वयाचा आनंद घ्याल, की तुम्ही बर्याच वर्षांपासून समान वर्षे सेवा करीत आहात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी तुम्हाला यश आणि अभिनंदन इच्छितो, मला आशा आहे की तुमची सर्व स्वप्ने आणि मोठ्या इच्छा पूर्ण होतील.
आपला सर्वोत्तम दिवस आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरतील अशी मी आशा करतो, आणि आपल्या सर्व चिंता माझ्या चांगल्या ग्रेडपेक्षा कमी असू शकतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा मजेदार!
आज, आपल्या वाढदिवशी, आपण 15 वर्षांचे नाही, म्हणून कोणतेही पक्ष, खेळ आणि निरोगी खाणे, आम्ही आपणास आणखी 40 वर्षे जगू इच्छित नाही! अभिनंदन!
मला एक धडकी भरवणारा! या वृद्ध माणसाच्या केकवर मेणबत्त्या लावण्यास सक्षम होण्यासाठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी तुम्हाला एक चांगली भेटवस्तू खरेदी करण्याचा विचार केला आहे, परंतु मी ते सर्वात गरजू लोकांना, म्हणजेच मला देण्याचे ठरविले आहे. अभिनंदन!
Conclusion: आपण आमच्या Funny Birthday Wishes in Marathi पोस्टच्या शेवटी आहात, आशा आहे की आपण सर्व Marathi funny Bday Wish, Funny birthday wishes in marathi for friend, वाचनाचा आनंद घेतला असेल, आपण Marathi funny birthday wishes हे आवडत असल्यास आपल्या मित्र आणि कुटुंबासह Birthday funny wishes in marathi हे सामायिक करा.