Retirement wishes in marathi सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी :– नमस्कार मंडळी ! सेवानिवृत्ती शुभेच्छा म्हणजेच happy retirement wishes in marathi हे या पोस्टमध्ये खास करून तुमच्यासाठी लिहिलेले आहेत.
मित्रांनो आपल्या जीवनातील सुरुवातीचा काळ खूप संघर्षाचा असतो. या काळात आपण उज्वल भावी आयुष्यासाठी खूप मेहनत घेतो. यासाठी आपण खूप अभ्यास करतो, डिग्री मिळवतो आणि नौकरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. नौकरी मिळाल्यानंतर काही कालावधीनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण येतो तो म्हणजे सेवानिवृत्ती (retirement wishes in marathi).
अशा वेळेस सेवानिवृत्त झालेल्या तुमच्या प्रियजनांना तुम्ही नक्कीच सेवानिवृत्ती च्या शुभेच्छा (sevanivruttichya marathi shubhechha) देता.
म्हणून या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश, सेवानिवृत्ती शुभेच्छा फोटो,बॅनर, तसेच retirement wishes in marathi, happy retirement wishes in marathi, retirement wishes in marathi images, retirement marathi wishes, quotes, images, banner….
Contents
- 1 Retirement wishes in marathi : सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी
- 1.1 Happy retirement wishes in marathi
- 1.2 Retirement wishes in marathi for father, mother, grandfather
- 1.3 Retirement wishes in marathi images : सेवानिवृत्ती शुभेच्छा फोटो, बॅनर
- 1.4 Retirement messages in marathi | retirement marathi sms
- 1.5 Seva nivrutti marathi shubhechha : सेवानिवृत्ती मराठी शुभेच्छा
- 1.6 Happy retirement quotes in marathi | retirement wishes in marathi
Retirement wishes in marathi : सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी
Happy retirement wishes in marathi
तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते. मी अशा करतो की
निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात
आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहो.
🎉Happy Retirement 🎉
नवा गंध .. नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा.. नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!💐
आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती🌇… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा🙏
निरोप घेऊन आज इथून चालले जाणार,
परंतु परमेश्वराला प्रार्थना आहे की
जेथे जाणार तेथे सुखाने व आनंदाने राहणार
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!💐
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात🧑💼 आनंद यावा🙂.. या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!🎉
Retirement wishes in marathi for father, mother, grandfather
तुम्ही फक्त कंपनी मधून रिटायर झालेले नसून,
तुमच्या सर्व चिंता, काळजी आणि सकाळची अलार्म पासून रिटायर झाला आहात.
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा…🎉🎈
💥उद्यापासून तुम्हाला कामावर जायची लगबग नसेल पण तुम्हाला काही तरी नवं करण्याची नक्कीच संधी असेल.💥 सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!🙏
आज तुमचा🧑💼 सेवानिवृत्ती दिवस !
उद्यापासून तुम्ही आमच्यासोबत असणार नाही याची आज प्रकर्षाने जाणीव होत आहे..😞
आता कोणी देईल आम्हाला मार्गदर्शन याचा सतत विचार मनाशी येत आहे.🌝
प्रत्येक क्षण तुम्हाला आम्ही मिस करु..
तुमच्या आयुष्याची नवी वाटचाल सुखद आणि आरोग्याची जावो ही शुभेच्छा!💐
🪴दीर्घ सेवा निवृत्तीचा आनंद घ्या
आता आपण आयुष्यातील त्या गोष्टींचा आनंद घेऊ
शकतात ज्या करण्यात तुम्हाला आनंद येतो.🪴
Happy Retirement🙏
Retirement wishes in marathi images : सेवानिवृत्ती शुभेच्छा फोटो, बॅनर
✨Retirement म्हणजे freedom असते. मला आशा आहे की यापूर्वी आपल्याकडे वेळ नसलेल्या गोष्टी करण्याचा आपण आनंद घ्याल. आपण फक्त कामातून निवृत्त होत आहात जीवनातून नाही…✨
💥मखमली हृदयात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात.
मधून साद मात्र आपण द्यायचा नसतो प्रतिसाद
निरोपाच्यावेळी फक्त एकच करायचं असतं, दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं.💥
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!💐
🌺सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात,
वाईट वाटून घेऊ नका कारण आठवणी आपल्या कायम ताज्या राहणार आहेत.🌺
सेवानिवृत्ती बद्दल अनेक शुभेच्छा..!🌹
आयुष्यातील तुमच्या नव्या प्रवासासाठी तुम्हाला माझ्याकडून मन:पुर्वक शुभेच्छा!🌹
Retirement messages in marathi | retirement marathi sms
🔥आपण Retired होताय, आमचा निरोप घेताय, पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील. तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात… तुमचा स्वभाव तुमचं वागणं आठवतच राहील तुमचं इथुन पुढचं आयुष्यही असंच सुखसमाधानाचं जावो हि प्रार्थना.🔥
सेवानिवृत्ती कोणत्याही रस्त्याचा अंत नसून,
एका नवीन हायवे ची सुरुवात आहे.
माझ्या प्रिय वडिलांना सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..💐
आपल्या मिळणाऱ्या नवीन स्वातंत्र्याचा आनंद घ्या, आणि त्यातून बरेच काही मिळवा , सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा.💝
🌼प्रत्येक्षात कोणीही काम करणे थांबवत नाही.
त्यांना फक्त नवीन नोकरी मिळालेली असते.
आणि मला खात्री आहे की तुमच्यासाठी
तुमच्या पत्नीकडे भरपूर कामे असतील.
काम करा आणि निवृत्तीचा आनंद घ्या…🌼
Seva nivrutti marathi shubhechha : सेवानिवृत्ती मराठी शुभेच्छा
🌹आज आपण जरी निवृत्त होत असलात , तरी तुमची शिकवण आणि उत्साह आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करेल…🌹सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा 💐
🎈खूप दिवसांपासून तुम्हाला मनातील भावना सांगायच्या होता. पण राहूनच जात होते. पण आज सेवानिवृत्तीच्या दिवशी त्या व्यक्त करणे गरजेचे आहे. माझ्या मनातील तुमचे स्थान कायम असेच राहील.. तुमच्यावाचून माझे ऑफिसमधील जीवन कसे जाईल..🎈 सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा…🙏
Happy retirement quotes in marathi | retirement wishes in marathi
आज तुम्हाला वाटत असेल की, हा दिवस तुमच्या कामाचा शेवट आहे. पण थोडं थांबा कारण ही तुमच्या नव्या आयुष्याची अनोखी सुरुवात आहे….🎉
सोडून चाललात ऑफिस तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही..🙄
खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्ही राहणार नााही🌝..! Happy retirement 💐
टीप : मंडळी या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी, सेवानिवृत्ती च्या शुभेच्छा, retirement wishes in marathi, farewell wishes in marathi, happy retirement wishes in marathi, retirement marathi wishes for father, mother, grandfather, etc दिलेल्या आहेत.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला या retirement wishes in marathi आणि happy retirement wishes in marathi नक्कीच आवडतील, धन्यवाद…!