Check here Navodaya result 2023 class 6 Maharashtra, JNVST result 2023 (नवोदय निकाल 2023 इयत्ता 6 महाराष्ट्र)

Navodaya result 2023 class 6 Maharashtra, jnvst result 2023, download district wise selected list Maharashtra नवोदय विद्यालय निकाल वर्ग 6: नवोदय विद्यालय समिती (JNVST) दरवर्षी वर्ग ६ आणि वर्ग ९ साठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आयोजित करते. या वर्षी देखील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२3 आयोजित करण्यात आलेली होती. या परीक्षेत संपूर्ण देशातून जवळपास ३५-४० लाख विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करतात आणि यातील केवळ काही निवडक विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश दिला जातो.

९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या नवोदय विद्यालय निकाल 2023 वर्ग 9 jnvst result class 9 नुकताच नवोदय विद्यालय समितीच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. काही दिवसातच Navodaya result 2023 class 6 Maharashtra संकेतस्थळावर प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.

Contents

Navodaya result 2023 class 6 Maharashtra – नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल 2023 इयत्ता सहावी

नवोदय विद्यालय समितीने 30 एप्रिल रोजी इयत्ता सहावी साठी प्रवेश परीक्षा आयोजित केली होती. यात वेगवेगळ्या राज्यातून जवळपास 40 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते. यातील जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येतात त्यांना नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश दिला जातो. यातील केवळ 40 – 50 हजार विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळतो.

प्रवेश परीक्षा पार पडल्यानंतर नवोदय विद्यालय समिती 30 ते 45 दिवसात परीक्षेचा निकाल जवाहर नवोदय विद्यालयाच्या ऑफिसियल वेबसाईट navodaya.gov.in वर प्रदर्शित करत असते. या वर्षी JNVST class 6 result जुन महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

प्रवेश परीक्षा आयोजक नवोदय विद्यालय समिती (JNVST)
कोणत्या वर्गात प्रवेश मिळेल वर्ग ६ आणि वर्ग ९
परीक्षेचे नाव जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
परीक्षेचे स्वरूप objective type, ऑफलाईन परीक्षा
JNVST परीक्षा दिनांक एप्रिल २०२3
वर्ग 6 निकाल – javahar Navodaya result class 6 2023 जुन महिन्यात प्रदर्शित होणे अपेक्षित आहे
वर्ग 9 निकाल – Navodaya result class 9 2023 Navodaya.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
नवोदय विद्यालय समिती ऑफिसियल वेबसाईट navodaya.gov.in

JNVST class 6 result 2023 Maharashtra जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 निकाल कसा पहावा ?

लवकरच वर्ग सहावी चा नवोदय प्रवेश परीक्षा निकाल JNVST class 6 result 2023 Maharashtra, district wise selected list Pune Maharashtra नवोदय विद्यालय समितिच्या वेबसाईट वर प्रदर्शित होईल. हा निकाल संकेतस्थळावर उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही खालीलप्रमाणे तो पाहू शकता.

  1. नवोदय विद्यालय समितीच्या संकेत स्थळावर Navodaya.gov.in वर भेट द्या.
  2. navodaya result class 6 2023 Maharashtra साठी संकेत स्थळावर उपलब्ध झालेल्या लिंकवर क्लिक करा.
  3. ही लिंक तुम्हाला संकेत स्थळावर अगदी वरच्या बाजूला निकाल लागल्यानंतर दिसून येईल.
  4. त्यानंतर तुमचा परीक्षा क्रमांक roll number आणि जन्म दिनांक टाका.
  5. तुम्ही भरलेली माहिती सबमिट करा. तुम्हाला तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटर च्या स्क्रीनवर तुमचा निकाल दिसून येईल.
  6. यातून तुम्हाला कळेल की तुमची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मध्ये निवड झालेली आहे की नाही.
  7. तुम्ही print result वर क्लिक करून हा निकाल तुमच्या मोबाईल मध्ये जतन करून ठेवू शकता.

अशा प्रकारे अत्यंत कमी स्टेप मध्ये तुम्ही JNVST class 6 result 2023 पाहू शकता. निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळाला आहे की नाही नक्की कळवा.

Navodaya result 2023 class 6 Pune district नवोदय निकाल इयत्ता सहावी 2023 पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी कसा पहावा ?

नवोदय विद्यालय आपल्या संकेतस्थळावर निकाल प्रदर्शित केल्यानंतर प्रत्येक राज्यातील जिल्हानिहाय निवडक विद्यार्थ्यांची लिस्ट jnvst district wise selected list Maharashtra प्रदर्शित करत असते. यात प्रत्येक जिल्ह्यातून जे जे विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत निवडले आहेत त्यांची यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करत असते.

उदाहरणात महाराष्ट्रातील सर्व जिल्हे जसे की पुणे, नागपूर, नांदेड, लातूर, परभणी, बीड, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, हिंगोली, इत्यादी जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. तुम्हाला फक्त आपल्या जिल्ह्याची यादी संकेतस्थळावरून डाऊनलोड करायची आहे आणि त्यात आपले नाव शोधायचे आहे. जर तुमचे नाव त्या यादीत असेल तर तुमची नवोदय विद्यालय मध्ये निवड झाली आहे.

याचप्रमाणे तुम्हाला जर पुणे जिल्ह्याचा नवोदय निकाल Navodaya class 6 result 2023 Pune district पाहायचा असेल तर Navodaya.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पुणे जिल्ह्यातील नवोदय परीक्षेत निवडक विद्यार्थ्याची यादी navodaya vidyalaya class 6 selection list 2023 Pune district डाऊनलोड करा आणि त्यात तुमचे नाव शोधा. जर तुमचे नाव त्या यादीत असेल तर मग नवोदय विद्यालय मध्ये तुमची निवड झाली आहे.

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: