Mi Kon Honar Nibandh In Marathi – मित्रांनो आज “मी कोण होणार निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
Contents
Mi Kon Honar Nibandh In Marathi
आज आमच्या शाळेत बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होता. आम्हाला बक्षीस देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून IAS अन्सार शेख येणार होते. आत्तापर्यंत मी फक्त ऐकूनच होतो की कोणीतरी एकवीस वर्षाचा तरुण मुलवा आये. ए. एसच्या पहिल्याच परीक्षेत पास झाला आहे त्या तरुणाला आज मला प्रत्यक्ष पाहायला मिळणार याचा मला खूप आनंद होत होता.
शेवटी माझी प्रतिक्षा संपली अन्सारी साहेब आले. त्यांचा सत्कार केल्यानंतर बक्षीस – समारंभाचा कार्यक्रम पार पडला. आमच्या सरांनी अन्सारी साहेबांना चार शब्द सांगण्यास सांगितले.
मला वाटत होते की ते खूपच कडक स्वभावाचे असतील. फार गंभीर भाषण करतील. पण तसे काहीच झालं नाही. उलट त्यांनी आम्हाला त्यांच्या प्रत्येक अनुभवांबद्दल माहीती दिली. मी मंत्रमुग्ध होऊन त्यांचा प्रत्येक शब्द ऐकत होतो.
मी कोण होणार
त्यांचे भाषण ऐकून एक गोष्ट माझ्या लक्षात आले की माझ्यासारखा साधारण मुलगासुद्धा म्मड बनू शकतो. यश मिळवण्यासाठी पैसाच पाहिजे ही समज चुकीची आहे. आपली इच्छाशक्ति प्रबळ असली पाहिजे. तरच आपण यशाचा शिखर गाठू शकतो. “Mi Kon Honar Nibandh In Marathi”
आत्तापर्यंत मी समजत होतो की फक्त पैशेवालेच लोक यशस्वी होतात पण अन्सारी साहेबांच्या भाषणाने माझ्या डोळ्यावरची काळी पट्टी काढली. अन्सार शेख याचे वडील रिक्षा आणि सुमन या चालवत होते. तसेच शेतकन्याच्या अन्शु, रीतू तिन्ही मुलींनी RAS च्या परीक्षेत यश मिळवले.
अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. यावरून हेच सिद्ध होते की यशाची किल्ली आपल्याच हातात आहे. ते मिळवण्यासाठी कोणत्याही परीक्षेसाठी, स्पर्धेसाठी, यशस्वी होण्यासाठी, चांगल्या वाटचालीसाठी सकारात्मक असणे आवश्यक आहे.
Mi Kon Honar Nibandh
एखादया गोष्टीची, एखाद्या स्पर्धेची किंवा एखाद्या विषयाची उगाचच आपण धास्ती घेतलेली असते. किंवा आपल्या मनात तशा प्रकारची परिस्थित ती कोणीतरी निर्माण केलेली. त्यामुळे आपली मानसिकताही तशी तयार होते.
ग्रामीण भागातील कितीतरी विदयार्थ्यांनी कष्ट करून यश मिळवले आहे. तर मी का नाही करू शकणार बिस्मा आता मनाशी पक्क केलं आहे कि मी IAS च होणार आणि देशाची सेवा करणार. {Mi Kon Honar Nibandh In Marathi}
तर मित्रांना “Mi Kon Honar Nibandh In Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “मी कोण होणार निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
किती मुली IAS आहेत?
सध्या 21% सेवारत IAS अधिकारी महिला आहेत, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरचा डेटा दाखवा.
IAS पात्रता काय आहे?
IAS परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी धारण केलेली असावी. UPSC नागरी सेवा परीक्षा वयोमर्यादा: उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे असावे आणि त्याचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे.