Maze Prernadayak Pustak Nibandh Marathi – मित्रांनो आज “माझे प्रेरणादायी पुस्तक निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
Contents
Maze Prernadayak Pustak Nibandh Marathi
पुस्तक मानवी बुद्धीला खाद्य पुरविण्याचे काम करतात. पुस्तके मानवी मनाला वळण लावण्याचे काम करतात. पुस्तक म्हणजे निरंतर आपल्या घरी आपल्याला साथ देणारा गुरु असतो.
यातील काही पुस्तके आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. या लेखामध्ये आपण माझ्या जीवनाला आकार देणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत
अग्निपंख एक प्रेरणादायी पुस्तक
अग्निपंख हे केवळ पुस्तक नसून तो जीवनाचा एक विचार आहे. या पुस्तकांमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल यांच्या जीवनाचा प्रवास जरी मांडलेला असला तरी तो जीवन जगण्याचा एक विचार आहे असे मला वाटते. “Maze Prernadayak Pustak Nibandh Marathi”
अग्निपंख पुस्तकातून मी काय शिकलो?
परिस्थितीमुळे रडत बसायचे नाही आपली परिस्थिती गरिबीची आहे प्रतिकूल आहे घरामध्ये दारिद्र् आहे म्हणून सारखे रडत बसू नये असा संदेश अग्निपंख या पुस्तकांनी मला दिला डॉ. ए. पी. जे. अब्दुल यांचा बालपणीचा का म्हणजे 1931 ते 1947 जर बघितला तर वडील अगदी नावाडी घरामध्ये दारिद्र्य पण अब्दुल कलामांच स्वप्न अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचं होतं
दारिद्र्य, बेरोजगारी या समस्याशी रोज तोंड देत असतांना आपल्या महत्त्वाकांक्षा आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे डॉ. ए. पी. जे. अब्दुल जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ बनू शकले. म्हणजेच तुमची परिस्थिती कशीही असो तुमची महत्त्वाकांक्षा आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश तुमच्या पदरात हमखास पडते हा संदेश या पुस्तकांनी मला दिला. {Maze Prernadayak Pustak Nibandh Marathi}
माझे प्रेरणादायी पुस्तक निबंध
धर्म नश्वर बाब ( मानव म्हणून जगा) समाजामध्ये जरी वेगवेगळे धर्म असले तरी धर्मही नश्वर बाब आहे. चिरंतर टिकणारी बाब म्हणजे मानवता होय. अग्निपंख या पुस्तकामध्ये प्रत्येक ठिकाणी जाणवणारी बाब म्हणजे हिंदू-मुस्लिम यांच्यातील एकता होय.
अग्निपंख मध्ये हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणजे ए. पी. जे. अब्दुल यांचे वडील होय. राम उत्सवा दरम्यान येथे राम मंदिरातील रामाची मूर्ती रामेश्वरम वरून धनुष्कोडी घेऊन जातांनी तसेच तीर्थयात्रेसाठी म्हणन आलेल्या लोकांना नावेतून नव्हे तर घेऊन डॉ. जाताना एक नावाडी एक मानवतेचा संदेश देणारी व्यक्ती म्हणून मनोभावे सेवा करणारी व्यक्ती म्हणून डॉ. ए.पी.जे. अब्दुल यांचे वडील येथे प्रत्ययास येतात. जर आपल्याला आपला आणि समाजाचा विकास साधायचा असेल तर आपण धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करावा अशी साद हे पुस्तक मला घालते. [Maze Prernadayak Pustak Nibandh Marathi]
प्रेरणादायी डोळस अध्यात्म मान्य
अग्निपंख या पुस्तकातून एक प्रेरणादायी डोळस अध्यात्म नजरेस येते. आपण अलीकडचे काही वैज्ञानिक बघितले तर बरेचसे केवळ विज्ञानाला मानणारे, अध्यात्माला नाकारणारे, आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आपण ज्या वेळेस या पुस्तकावर चिंतन करतो तेव्हा डॉ. ए. पी. जे. अब्दुल यांनी डोळस अध्यात्म मान्य केलेले आहे. त्यांची देवावर श्रद्धा होती. मात्र अंधश्रद्धा नव्हती. हे आपल्याला येथे लक्षात येते.
अर्थात हे डोळस अध्यात्म आपल्याला जीवन जगत असतांना नैतिकतेचे धडे देते. अनैतिकतेपासून आपले संरक्षण करते. हे या पुस्तकातून मी शिकलो.
आदर्श जीवनाचे धडे मिळाले अग्निपंख या पुस्तकातून मला आदर्श जीवनाचे धडे मिळाले. यामध्ये आदर्श नेतृत्वाचे धडे मला मिळाले. आपण आपल्या आदर्श जीवनाचे धडे मिळाले. अग्निपंख या पुस्तकातून मला आदर्श जीवनाचे धडे मिळाले. यामध्ये आदर्श नेतृत्वाचे धडे मला मिळाले. ‘Maze Prernadayak Pustak Nibandh Marathi’
Maze Prernadayak Pustak Nibandh
आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असतांना प्रमुख म्हणून आपले मत कोणावर लादू नये. आपल्यामध्ये नेतृत्व गुण विकसित झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांमध्ये देखील सहाय्यक नेतृत्वाचे गुण विकसित करण्याचे काम आपण करावे. या माध्यमातून आपल्याला मिळणारे यश खूप मोठे असते. हा धडा देखील या पुस्तकातून मी शिकलो..
आपल्या सहकाऱ्यांना समजून कसे घ्यावे, त्यांना प्रेरणा कशी द्यावी, या बाबी देखील या पुस्तकांनी मला शिकवलेले आहेत.
मानवी जीवनाचा सार सांगणारे, मानवी मनाला वळण लावणारे , कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता, आहे त्या परिस्थितीशी सामना करून आपले ध्येय डगमगून देता, ध्येय प्रत घेऊन जाणारे असे पुस्तकाने माझ्या जीवनाला एक वेगळे वळण लावले आहे.
तर मित्रांना “Maze Prernadayak Pustak Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “माझे प्रेरणादायी पुस्तक निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.