Site icon My Marathi Status

‘माझा आवडता संत – संत तुकाराम’ Nibandh in Marathi

maza avadta sant nibandh in marathi मित्रांनो आज आपण माझा आवडता संत निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

आपला देश हा संतांचा देश म्हटला जातो. आपल्या देशात अनेक थोर संत होऊन गेलेत. सर्व संतांनी लोकांना प्रेमाची, अपुलकीची, मानवतेची व एकीची शिकवण दिली.

संतांनी समाजातील भेदाभेद मिटवलेत. मनुष्याप्रमाणेच मुक्या प्राण्यांवरही दया करावी ही शिकवण संतांनी दिली. आजही त्यांचे अभंग,
काव्य, दोहे, कविता, प्रवचने त्यांच्या ग्रंथांत, पुस्तकांत जिवंत आहेत.

maza avadta sant nibandh in marathi

 

 

माझा आवडता संत – संत तुकाराम

‘maza avadta sant nibandh in marathi’ संतांचे आचरण वाखाणण्यासारखे होते. आपल्या देशात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव,

संत एकनाथ, संत निवृत्तिनाथ, संत जनाबाई, संत कबीर, संत चोखामेळा अशा अनेक महान संतांनी लोकाना सदाचाराची शिकवण दिली.

त्यांच्या पावन पदस्पर्शानी आपली भूमी पवित्र झालो आहे. अशीच मानवतेची शिकवण देणारे संत मालिकेतील शेवटचे संत होऊन गेलेत
ते म्हणजे, संत तुकाराम.

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा.

या तुकारामांच्या विचाराने आजही आपण सद्गदित होतो. तुकाराम महाराजांचा जन्म देह गावी इ.स. १६०८ मध्ये झाला. सदाचार, सुख, संपत्तीचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला होता.

त्यांचे वडील किराणा माल ने व्यारी होते. स्वत: तुकाराम महाराज मन लावून घरचा व्यवसाय सांभाळीत असत.

संत तुकाराम महाराजांचा जीवन प्रवास

सर्व काही नीट सुरळीत चालले असतानाच संत तुकाराम महाराजांचा जीवनप्रवाह बदलून टाकणाऱ्या काही घटना त्याच्या आयुष्यात घडल्या. maza avadta sant nibandh in marathi

एके वर्षी भयंकर दुष्काळ पडला, त्यामुळे संत तुकारामांना व्यापारात खूप मोठी हानी झाली. त्यानंतर त्यांचे आई-वडील निर्वतले. मोठ्या भावाची बायको तीही काही दिवसांतच स्वर्गवासी झाली.

बायकोच्या निश्वाने तुकाराम महाराजांचा मोठा भाऊ सावजी खिन्न व उदास झाला. तो संसारातून विरक्त होऊन घरदार सोडून निघून गेला.

घरात सर्वांची अन्नान्नदशा झाली. त्यांची पहिली बायको अन्नान करून गेली. पाठोपाठ त्यांचा मुलगाही गेला. या सर्व गोष्टींचा तुकाराम महाराजांच्या मनावर खूप परिणाम झाला व ते उदास राहू लागले.

त्यांचे सरतून लक्ष कमी झाले व त्यांनी विरक्ती घेतली. तुकाराम महाराजांनी ईश्वप्रामीची इच्छा व्यक्त केली. ते डोंगरावर जाऊन राहू लागले.

त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. संतांच्या चरित्राचा अभ्यास केला. काही अभाग पाउकेले. हे करीत असतानाच त्यांनी स्वत:च अभंग रचण्यास सुरुवात केली.

लोकांसमोर त्याच्या रसाळवाणीत ते अभंग म्हणू लागले. त्यांचे अभंग ऐकताना लोक तल्लीन होऊन जात असत. ते विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले.

maza avadta sant nibandh in marathi

विठ्ठलप्राप्तीसाठीलोकांनाही त्यांनी विठ्ठलाच्या नामस्मरणाचा वभजनाचा मार्ग दाखविला. तुझाराम महाराजांच्या रचना कहो दांभिक लोकांना आवडल्या नाहीत.

त्यांनी तुकाराम महाराजाचा खूप छळ केला; पग त्यांनी सर्व छळ गुकाठमाने सहन केला व आपले मानवतेचे कार्य चालूच ठेवले.

माझा आवडता संत – संत तुकाराम

तुकाराम महाराजांनी पाच हजार अभंग लिहिले. घराधरांत त्यांचे अभंग पोहोचले. एक थोर दिठ्ठलभक्त म्हणून लोक त्यांना ओळखूलागले.

तुकाराम महाराजांचे कार्य व कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांनी त्यांना मौल्यवान गन्यांचा नजराणा पाठविला होता; परंतु तो तुकाराम महाराजांनी स्वीकारला नाही.

विठ्ठलमय झालेल्या तुकारामांना त्याचा लोभ नव्हता. संत ज्ञानेश्लानी भगवत धर्माचा पाया घातला, नामदेव व एकनाध महाराजांनी त्याचा प्रसार केला व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला.

हे मानवतेचे, विठ्ठलभक्तीचे सदाचाराचे कार्य करीत असताना एक दिवस तुकाराम महाराज निघून गेले ते परत कधीच न येण्यासाठी.

तर मित्रांना तुम्हाला “maza avadta sant nibandh in marathi” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे माझा आवडता संत निबंध मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही. इमेल – pawarshubham66@gmail.com

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Exit mobile version