Site icon My Marathi Status

माझा आवडता खेळ निबंध मराठी | Maza Avadta Khel Nibandh Marathi

Maza Avadta Khel Nibandh Marathi – मित्रांनो आज “माझा आवडता खेळ हॉकी निबंध मराठी”  या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Maza Avadta Khel Nibandh Marathi

आपले आरोग्य म्हणजे सर्वश्रेष्ठ धनसंपदा आरोग्य चांगले राहण्यासाठी खेळ आणि व्यायामाची नितांत गरज आहे. खेळामुळे शरीर सुदृढ रहाते, मन कणखर बनते, आत्मविश्वास वाटतो आणि स्फूर्ती येते. सांघिक भावना निर्माण होते. आणि मनोरंजनही होते. आपल्या देशात खो-खो, बॅडमिंटन, क्रिकेट, कुस्ती, हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी असे मैदानी खेळ तर कॅरम, बुद्धिबळ, इ. बैठे खेळ खेळले जातात. यापैकी हॉकी हा खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ होय.

क्रिकेट म्हणजे जसे बॉडमन, सचिन तेंडुलकर, फुटबॉल म्हणजे जसे पेले, तसे भारतीय हॉकी म्हणजे ध्यानचंदा ते भारतीय सैन्यात ‘मेजर’ या अधिकार पदावर होते. त्यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांतील विक्रमामुळे त्यांचे आणि भारताचे नाव जागतिक हॉकी क्षेत्रात व आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात अजरामर झाले आहे आणि म्हणूनच मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार’ असे म्हटले जाते.

इतर परदेशी खेळांप्रमाणे हॉकी हा खेळसुध्दा भारतात आला तो गोया सैनिकांद्वारे आणि भारतीय सैनिकांमार्फतच त्याला जास्त प्रसिद्धी मिळत गेली. हॉकी खेळाचा जन्म साधारणपणे अडीच हजार वर्षापूर्वी ग्रीस देशात झाला असावा असा तज्ज्ञांचा कयास आहे. त्यानंतर आयर्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि हॉलंडमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. “Maza Avadta Khel Nibandh Marathi”

माझा आवडता खेळ हॉकी

पूर्वी हा खेळ आयर्लंडमध्ये ही स्कॉटलंड मध्ये शिटी तर वेल्समध्ये ‘डी’ या नावानखेळला जात असे. 1840 पर्यंत हॉकी खेळाला नियम, कायदेकानून वगैरे काहीच नव्हते पण पुढे बिल्डन हॉकी क्लबने हॉकीचे नियम बनविले त्यामुळे स्त्रिया व लहान मुले यांनासुध्दा हॉकी या खेळात प्रवेश मिळला आणि ऑलिंपिक सामन्यामध्येही हॉकीचा समावेश करण्यात आलाप्रचंड शारीरिक क्षमता, विजेसारखी चपळाई.

हा देखील निबंध वाचा »  माझा आवडता क्रांतिकारक निबंध मराठी | Maza Avadta Krantikari Marathi Nibandh

भन्नाट वेग व चेंडूवर ताबा मिळविण्याचे कसब या गोष्टी हकी या खेळात फार महत्वाच्या आहेत. हॉकी हा खेळ आता युवतीचा खेळ झाला आहे. धिप्पाड, किरकोळ शरीरयष्टीचे पणतीक्ष्ण नजरेचे, लवचिक व चपळ हालचाल करू शकणारे खेळाडू हॉकी खेळात असावे लागतात.

या उपजत गुणांवरच आपला भारत देश हॉकी खेळावर आपले वर्चस्व टिकवून आहे.हॉकी हा खेळ निव्वळ प्रतिष्ठित खेळ न ठरता तो अनेक देशांचा राष्ट्रीय खेळ बनलाआहे, केनिया, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व भारत या देशात हॉकी अत्यंत लोकप्रिय आहे. हा खेळ खेळण्यासाठी हॉकी स्टिक लाकडी असते तिचा आकार छत्रीच्या दांडयासारखा असतो. ती डाव्या बाजूला काहीशी चपटी तर दुसऱ्या बाजूला गोल असते. {Maza Avadta Khel Nibandh Marathi}

Maza Avadta Khel Hockey Nibandh

स्टिकचे वजन पुरुषासाठी 798 ग्रॅम पेक्षा जास्त नसावे व महिलासाठी 652 ग्रॅम पेक्षा जास्त नसावे. स्टिकच्या खालच्या बाजूस ‘ण’ आकाराचे वळण असते. या वळणातून दोन इंच व्यास असलेला चेंडू सहज निघून जाऊ शकतो. हॉकीचा पाया रंगाचा असतो त्याच्यात कॉर्क भरलेला असतो आणि वस्न लोचामडीने शिवलेला असतो. या चेंडूचे वजन 163 ग्रॅम असते. (Maza Avadta Khel Nibandh Marathi)

ही टी शर्ट, हाफ पैंट व बूट आणि शिनगार्ड असा पोषाख वापरतात. दोन्ही संघाचे गोलकीपरे दोन्ही हातात रोज पायात बूट, पॅड आणि डोक्याला शिरस्त्राण आापरतात. या खेळात खेळाडूंचा संघ असतो व तीन राखी खेळाडू असतात. हॉकी खेळाचा वेळ 35-35 मिनिटांच्या दोन अवधीचा असतो. मध्यंतराची विश्रांतीपाच मिनिटांची असते.

हा देखील निबंध वाचा »  कोविड योद्धा मराठी निबंध | covid yodha nibandh in marathi

वेळ संपल्यावर बरोबरी झालेली असल्यास पाच मिनिटे जादा खेळ होती व त्यातही जर निकाल लागला नाही तर प्रत्येक संघास पाच-पाच पुश दिले जातात. ज्यांचे जास्त गोल होतील तो संघ विजयी म्हणून घोषित केला जातो. हॉकी खेळासाठी दोन पंच असतात. प्रत्येक जण मैदानाच्या अर्ध्या भागावर नियंत्रण ठेवतो. जसाजसा चेंडू सरकेलतसे तसे त्यांना धावावे लागते. [Maza Avadta Khel Nibandh Marathi]

माझा आवडता खेळ हॉकी

हॉकी हा खेळ आयताकृती मैदानात खेळविला जातो. मैदानाची लांबी 100 यार्ड (91.4मीटर व रुंदी 60 यार्ड (54.24 मीटर) असते. मैदान है 3 इंच रुंद अशा रेषेने आखलेले असते. क्रीडांगणाचे दोन समान भाग करणाऱ्या व गोलरेषांशी समांतर असणाऱ्या रेषेसमध्यरेषा असे म्हणतात.

हद्दीच्या रेषांना सिमारेषा असे म्हणतात. गोलरेषेच्या मध्यभागी दोन लाकडी खांबामध्ये एक गोल पोस्ट असते. गोलपोस्टच्या मागे जाळी बांधलेली असते. आतल्या बाजूस लाकडाचा बोर्ड लावलेला असतो. गोल पोस्टली पांढरा रंग लावतात. दोन्ही उभ्या खांबांपासून दोन्ही बाजूंना गोल रेषेपासून खांबांच्या रेष पर्यंत केस काढतात. ‘Maza Avadta Khel Nibandh Marathi’

Maza Avadta Khel Hockey

हे गोल फटकवण्याचे वर्तुळ होय.ज्या वेळी एखादा खेळाडू स्टिकने चेंडूला मारून गोलपोस्ट मधून क्रॉसबार पार करतो तेव्हा गोल झाला असे मानतात. ज्या भागात खेळताना फाऊल होतो त्या ठिकाणी फ्री हिटदिली जाते. चेंडू काही वेळा रेषेच्या बाहेर गेला तर पुश (ढकलून) करून तो पुन्हा खेळात आणतात.

‘पेनल्टी कॉर्नर’ हा पेनल्टी स्ट्रोक दिला जातो. नियमाविरुद्ध खेळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. शरीर निकोप ठेवून संपूर्ण शरीराला व्यायाम देऊन मनाची एकाग्रता वाढविणारा हा एकचांगला खेळ आहे. [Maza Avadta Khel Nibandh Marathi]

हा देखील निबंध वाचा »  माझी आदर्श व्यक्ती मराठी निबंध | Essay On My Role Model In Marathi

तर मित्रांना “Maza Avadta Khel Hockey Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझा आवडता खेळ हॉकी निबंध मराठी”  मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Exit mobile version