Site icon My Marathi Status

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi

Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi – मित्रांनो आज “माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. निसर्गात आपल्याला सभोवताली गाय, बैल, कुत्रा, मांजर, बकरी, घोडा असे अनेक सुंदर प्राणी बघायला मिळतात.

या सर्व प्राण्यांमध्ये ‘कुत्रा’ हा माझा आवडता प्राणी आहे. कुत्रा एक लोकप्रिय पाळीव प्राणी आहे. कुत्रा हा एक इमानदार प्राणी असून पुरातन काळापासून माणसाच्या सान्निध्यात राहत आलेला आहे. माझ्या घरी एक कुत्रा आहे.

Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi

माझ्या कुत्र्याचे नाव मोगली आहे. मोती पांढऱ्या रंगाचा, शरीराने मजबूत व छोट्याशा शेपटीचा असून तो खूप छान दिसतो. तो लहान असल्यापासून आमच्या बरोबर आमच्या घरात राहतो.

त्यामुळे आमच्या घरातील सर्वात लाडका सदस्य आहे. मोतीला भात, दूध भाकरी  खूप आवडते. आम्ही मोगलीची खूप काळजी घेतो. वेळोवेळी त्याची शाम्पू व साबणाने आंघोळ घालतो. ‘Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi’

त्याला नियमित डॉक्टराकडे घेवून जातो व दर सहा महिन्यांनी त्याला इंजेक्शन सुद्धा देतो. मी त्याला रोज फिरायला घेवून जातो. त्याला माझ्यासोबत चेंडूने खेळायला खूप आवडते.

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी

घरातील सर्व सदस्य त्याचे खूप लाड करतात. कोणीही त्याच्यावर रागवत नाही. आमच्या घरातील कोणीही मोगली म्हणून हाक दिली की तो धावत धावत त्याच्याकडे जातो. कुत्र्याच्या भरपूर प्रजाती आहेत.

कुत्र्याला पोलिसांमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन गुन्ह्यांमध्ये आरोपीची ओळख पटवण्यासाठी व पुरावा शोधण्यासाठी त्याची मदत घेतली जाते. आमचा मोती सुद्धा अनोळखी व्यक्तीला घराजवळ येऊ देत नाही व तो चोरांपासून आमच्या घराचे रक्षण करतो. “Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi”

तो खूप इमानदार आणि प्रेमळ आहे. म्हणून “कुत्रा” हा माझा आवडता प्राणी आहे. कुत्रा हा खूपच उपयोगी प्राणी असतो त्यांच्या असल्यानेच घर सुरक्षित वाटते. त्याच्या उपस्थितीत कोण्या अनोळखी व्यक्तीची घरात येण्याची हिम्मत पण होत नाही.

Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi

आम्हालाच नव्हे तर आमच्या शेजारीना देखील मोगली मुळे सुरक्षित वाटते. त्याचे भुंकणे वाघाच्या डरकाळी सारखे वाटते. तो असला की दुसरे कुत्रे आमच्या घराच्या जवळ पण येत नाहीत. कुत्र्याच्या भरपूर प्रजाती आहेत.

कुत्र्याला पोलिसांमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन गुन्ह्यांमध्ये आरोपीची ओळख पटवण्यासाठी व पुरावा शोधण्यासाठी त्याची मदत घेतली जाते.

आमचा मोगली सुद्धा अनोळखी व्यक्तीला घराजवळ येऊ देत नाही व तो चोरांपासून आमच्या घराचे रक्षण करतो. तो खूप इमानदार आणि प्रेमळ आहे. म्हणून “कुत्रा” हा माझा आवडता प्राणी आहे.

तर मित्रांना “Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ. Maza Aavadta Prani Kutra Nibandh Marathi

कुत्रा हा कोणता प्राणी आहे?

कुत्रा हा पाळीव प्राणी आहे.

Exit mobile version