मासिक पाळी निबंध मराठी | Masik Pali Nibandh Marathi

Masik Pali Nibandh Marathi – मित्रांनो आज “मासिक पाळी निबंध मराठी ” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

मुलगी वयात आली की तिला दर महिन्याला मासिक पाळी येते हे सगळ्यांना माहिती आहे. स्त्रियांच्या पोटामध्ये गर्भाशय असते आणि या गर्भाशयाच्या बाजूला बीजांड कोश आसतो.

Contents

Masik Pali Nibandh Marathi

या बीजांड कोशा मध्ये स्त्री बीज तयार होते आणि हे स्त्री बीज तयार झाल्यानंतर ते त्याचा वाढीसाठी गर्भ पिशवी मध्ये पाठवले जाते. आणि त्या स्त्री बीजांची पूर्ण वाढ व्हावी म्हणून गर्भशयामध्ये त्याचा वाढीसाठी एक कवच यार केले जाते आणि त्यामध्ये ते स्त्री बीज येते आणि पुरुषाच्या विर्यामध्ये पुरुष बीज असते.

स्त्रियांना मासिक पाळी कशी येते?

जर योग्य काळामध्ये या दोघांचा संयोग झाला तर प्रजननाची क्रिया होत असते. किंवा त्यालाच गर्भधारणी होते असे समजतात. योग्य काळात हि क्रिया घडली नाही तर स्त्री बीज फलित होत नाही. “Masik Pali Nibandh Marathi”

आणि मग ते स्त्रीबीज आणि कवच हे दोन्ही शरीरातून बाहेर टाकले जाते. हे बाहेर टाकताना स्त्रीच्या शरीरातून रक्तस्त्राव होतो आणि या होणार्या स्त्रावाला मासिक पाळी असे म्हणतात. स्त्रियांना मासिक पाळी का येते? मित्रानो यावरून एक लक्षात येते की स्त्रीच्या शरीरात गर्भाशय असते. आणि त्यामुळेच ती गर्भधारणा करू शकते.

पण ज्या वेळी योग्य गर्भधारणा होत नाही तेव्हा गर्भाशयातील स्त्रीबीज आणि कवच शरीरातून बाहेर टाकण्यासाठी स्त्रीचा शरीरातून रक्तस्त्राव होतो त्याला आपण मासिक पाळी म्हणतो. जेणे करून स्त्रीचे शरीर नैसर्गिक रित्या स्वच्छ व्हावे हा उदेश आहे. यावरून स्त्रियांना मासिक पाळी का येत. “Masik Pali Nibandh Marathi”

मासिक पाळी मध्ये काय करावे आणि काय करू नये ?

मासिक पाळी दरम्यान मूड स्वींग्स होणे, चिडचिड होणे साहजिक आहे. मासिक पाळी दरम्यान अनेकदा कोणाशी ही बोलायची इच्छा होत नाही, कधी खूप आनंद होतो तर कधी मन दुखी होते.

असे मूड स्वींग्स होतच असतात. आपली अशी वागणूक बघून आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास व्हायला लागतात. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान काय करावे आणि काय करू नये या गोष्टी जाणून घेतल्या कदाचित तुमच्या या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास नाही. ‘Masik Pali Nibandh Marathi’

मासिक पाळी दरम्यान कुठलाही डिप्रेसिंग चित्रपट किंवा कार्यक्रम बघू नये. ज्यामुळे आपल्या भावना दुखावणार नाही. चित्रपट किंवा कार्यक्रमात दाखविलेले क्षण बघून आपणही भावूक होऊन जातो.

म्हणून होईल तेवढं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या गोष्टी कार्यक्रम बघा. ह्याने तुमचा मूड पण चांगला राहिलं आणि इतरांना देखील त्रास होणारं नाही.

मासिक पाळी मध्ये काय करावे आणि काय करू नये ?

अनेक स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान पाय आणि कंबरेत खूप दुखणे जाणवते कारण त्यावेळी आपल्या शरीरातील एस्ट्रोजेनची लेव्हल खूप कमी होऊन जाते.

मासिक पाळीचा पहिला दिवस हा अतिशय त्रासदायक असतो. ज्या महिलांना त्या त्रासातून जावे लागते त्यांनाच हे सर्व कळू शकत. त्यामुळे ह्या दरम्यान डेंटिस्ट किंवा डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊ नये. “Masik Pali Nibandh Marathi”

तसेच मासिक पाळी दरम्यान वॅक्सिंग देखील करू नये. पण त्यानंतरच्या आठवड्यात वॅक्सिंग करू शकता, कारण तेव्हा तुमच्या शरीातील एस्ट्रोजेन लेव्हल नॉर्मल होऊन जाते.

मासिक पाळी निबंध मराठी

मासिक पाळी दरम्यान हलक्या रंगाचे किंवा पांढरे कपडे घालणे टाळावे. तसे तर हे रंग एव्हरग्रीन आहेत त्यामुळे आपल्याला ते आवडतातच, पण मासिक पाळी दरम्यान असे रंग घालणे खूप रिस्की असू शकते.

कारण असे केल्यास डाग लागण्याची भीती असते. जसे आपण सॅनिटरी नॅपकिन्स जाहिरातींमध्ये बघतो की, मुली पांढरे कपडे घातलेल्या दिसून येतात. पण खऱ्या आयुष्यात मासिक पाळी दरम्यान पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालणे टाळावे.Masik Pali Nibandh Marathi

मासिक पाळी मध्ये काय करावे आणि काय करू नये ?

अनेकांच्या मते मासिक पाळी दरम्यान जिम ला जाऊ नये किंवा व्यायाम करू नये. पण हा निव्वळ एक गैरसमज आहे. “Women Health Magazine” नुसार मासिक पाळी दरम्यान थोडाफार व्यायाम करत राहावा.

व्यायाम किंवा योगा केल्याने बॉडीपेन कमी होते तसेच मासिक पाळीत होणारा त्रास देखील कमी होतो. अनेक स्त्रिया सांगतात की, मासिक पाळीमध्ये देखील व्यायाम केल्याने त्यांचा त्रास कमी झाला.

नोकरी करणाऱ्या स्त्रिया ह्या कामाच्या नादात कधीकधी पॅड बदलायचं टाळतात. पण हे खूप घातक असतात. मासिक पाळी दरम्यान स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेची असते.

Masik Pali Nibandh Marathi

जर आपण पॅड खूप काळापर्यंत बदलला नाही तर त्यात बॅक्टेरिया निर्माण होऊ लागतात ज्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून पॅडला दर तीन ते चार तासाला बदलने गरजेचे असते. त्यामुळे ते टाळणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

तर मित्रांना “Masik Pali Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “मासिक पाळी निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: