Marriage anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 2023 : नमस्कार मंडळी ! आपण दैनंदिन जीवनात अनेक मित्र मैत्रीण किंवा नातेवाईकांचे वाढदिवस साजरे करत असतो, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो.
पण विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात लग्नाचा वाढदिवस हा एक खूपच विशेष क्षण असतो. या दिवशी विवाहित महिला आणि पुरुष त्यांच्या लग्नाचा वाढदिवस खूप उत्साहात साजरा करतात. या दिवशी विवाहित जोडपे त्यांच्या विवाहित आयुष्यातील प्रेमाचे क्षण आठवून आनंद व्यक्त करतात. अशा वेळेस खूप लोक त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा marriage anniversary wishes in marathi किंवा anniversary wishes in marathi देतात.
तर तुम्ही देखील तुमच्या प्रियजनांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (marriage anniversary wishes in marathi) देऊ इच्छित असाल तर या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या शुभेच्छा, anniversary wishes in marathi, marriage anniversary wishes in marathi, wedding anniversary wishes in marathi, happy marriage anniversary wishes in marathi, marriage anniversary greeting in marathi, marriage anniversary marathi wishes, status,quotes,images, etc
Contents
- 1 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 2023: marriage anniversary wishes in marathi | wedding anniversary wishes in marathi
- 1.1 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | marriage anniversary wishes in marathi
- 1.2 लग्नाच्या शुभेच्छा : marriage anniversary wishes in marathi
- 1.3 Wedding anniversary wishes in marathi
- 1.4 Happy marriage anniversary wishes in marathi
- 1.5 Marriage anniversary greetings in marathi : Marriage anniversary marathi photo, images, banner
- 1.6 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | marriage anniversary marathi shubhechha
- 1.7 लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा संदेश | marriage anniversary wishes in marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 2023: marriage anniversary wishes in marathi | wedding anniversary wishes in marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | marriage anniversary wishes in marathi
ज्या आपण एकत्र निर्माण केला. ते संध्याकाळचे सुंदर क्षण, जे आपण एकमेकांसोबत घालवले,
कारण माझ्यासाठी तू खास💝 आहेस आणि तुझ्यासाठी मी.🌹
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.🔥
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🌹
लग्नाच्या शुभेच्छा : marriage anniversary wishes in marathi
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,💥
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🙏
Wedding anniversary wishes in marathi
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा🪴
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🙏
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना💥
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.🌹
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐
Happy marriage anniversary wishes in marathi
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!🙏
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले.🌺
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎉🎊
दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं..
हीच आहे माझी शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचाा❤️
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,💥
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम…🙏
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.💥
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो🔥
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…🎂
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | marriage anniversary marathi shubhechha
🌺आनंदाची भरती वरती
कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरेे🌺
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🙏
💥अशीच क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…💥
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…💐
🌼आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण🌼
Happy Anniversary बायको💝
🧑💼तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा💝 ताज आहे…!!!
प्रिये तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉🎊