Site icon My Marathi Status

150+ Marathi Ukhane For Female नवरीसाठी नवीन उखाणे

नमस्कार मित्रांनो, आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे, Marathi Ukhane For Female  नवरीसाठी नवीन उखाणे (वधू). या पोस्टमध्ये आपल्याला नवरीसाठी उखाणे सापडतील.

Modern marathi ukhane in marathi महिलांसाठी आधुनिक मराठी उखाणे, Ukhane in marathi for female महिलांसाठी मराठीत उखाणे, Marathi ukhane for bride वधूसाठी मराठी उखाणे, Long Marathi ukhane for female मादीसाठी लांब मराठी उखाणे आणि बरेच काही आपल्याला या पोस्टमध्ये सापडेल.

Marathi Ukhane For Female

नमस्कार मित्रांनो आज या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रीयन विवाहसोहळा आणि त्यावरील विधींबद्दल बोलूMarathi Ukhane For Female हा बहुतेक सर्व आणि प्रत्येक विवाह सोहळ्यात सर्वात धार्मिक रीतिने साजरा केला जातो.

मराठी मजेदार उखाणे आनंद आणि आनंददायक क्षण घेऊन येतातवर आणि वधू दोघेही उखाने म्हणतातउखाणे म्हणजे लहान लहान आणि यमक जुळवून केलेल्या वाक्यरचनेतून आपल्या पतीचे नाव घेणे.

सीते सारखे चारित्र्यरामा सारखे रूप, ………. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप

माहेर सोडतानापाऊल होतात कष्टी…………. रावांच्या संसारातकरीन सुखाची वृष्टी

Marathi Ukhane For Female नवरीसाठी नवीन उखाणे

लग्नाच्या पंगतीतघेतला उखाणा खास,आणि ……..…. रावांच्या घशात अडकला घास (Modern Marathi Ukhane For Female)

लग्नात लागतात हार आणि तुरे,…………… रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

बारिक मणी घरभर पसरले,…………………….. रावांसाठी माहेर विसरले

Modern Marathi Ukhane For Female 

आता जरी बायका आपल्या नवऱ्याला सर्रास त्याच्या नावाने हाक मारत असल्या तरी पूर्वीच्या काळी मात्र अशी पद्धत नव्हतीमग नवऱ्याचं नाव कसं घ्यायचंत्यातूनच उखाण्यातून नाव घेण्याची सुरूवात झाली असावी.

खासकरून महाराष्ट्रीयन लग्नात नवरा आणि नववधूंना उखाण्याचा आग्रह केला जातोआजकाल उखाण्यात बरीच विविधता दिसून येतेटिपीकल उखाण्यासोबतच विनोदी उखाणेही खूपच लोकप्रिय आहेतपाहूया उखाणे आणि त्यातील विविध प्रकार.(Marathi Ukhane For Female)

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी………………. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी

सासरचे निरंजनमाहेरची फुलवात..………………. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात

गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती……………. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती

जन्म दिला मातेनेपालन केले पित्याने……………….….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने (Marathi Ukhane For Female)

Marathi Ukhane Funny female

Modern Marathi Ukhane For Female 

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल………..…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल

मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासरमाहेरची खूण…… रावांचे नाव घेते……..…. ..ची मी सून

आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हाविष्णू आणि महेश…..….. रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश (Marathi Ukhane For Female)

नव्या आयुष्याचीनवी नवी गाणी…..… च्या घराण्यात……..… रावांची झाले महाराणी

चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा…….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा

एक दिवा दोन वातीएक शिंपला दोन मोती………….अशीच राहु दे माझी व…………… रावांची प्रेम ज्योती

मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासरमाहेरचा संगम..………. रावांच्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम

सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी………….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी

रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास………………….रावांना भरविते मी प्रेमाचा घास

तेलाच्या दिव्याला तुपाची वात……………………..रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात

सौभाग्याचे काळे मणी घातले गळा…………..….. रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

गळ्यातील मंगळसूत्रमंगल सुतात डोरले……………….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले

पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला………..….. रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला

मंगलदेवीमंगलमाता वंदन करते तुला………..….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

Marathi Ukhane Funny

सुशिक्षित घराण्यात जन्मलेकुलवंत घराण्यात आले……..….. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले

मान्सूनचे आगमनपर्जन्याची चाहूल………….….. रावांचे नाव घेतेटाकते मी पहिले पाऊल

ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी………..…..रावांचे नाव घेते …..च्या दिवशी

हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत……………रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत

एका वाफ्यातील तुळसदुसऱ्या वाफ्यात रुजली…………रावांची सारी माणसे मी आपली मानली

सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण…………….रावांचे नाव घेते………………ची सून

अनेकांनी लिहिली काव्येगायली सौंदर्याची महती…………..काल होते मी युवतीआज झाले ——- रावांची सौभाग्यवती (Marathi Ukhane For Female)

झाले सत्यनारायण पूजनकृपा असो लक्ष्मी नारायणाची………….राव सुखी रावो हीच आस मनाची

सासरचे निरांजणमाहेरची फुलवात…………..रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात

जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध……………….रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद

काढ्यात काढा पाटणकर काढा…………….रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना……………..रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना

 

चंदनी पानात मुग्ध कळी हसली,.…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,..…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.

पुरूष म्हणजे सागरस्त्री म्हणजे सरिता,..….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

लग्नात लागतात हार आणि तुरे,..…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

Marathi Ukhane Chavat

सासूबाई माझ्या प्रेमळजाऊबाई आहेत हौशी……………..रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हाविष्णूमहेश…………………..रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश

शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता…………रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता

सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण……………….रावांचे नाव घेते ऐका सारेजण

लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास……….रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात

मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस…………रावांचा संसार हा सुखाचा कळस

आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,…………..रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल

मानसरोवरात राजहंस मोती भक्षी,……………राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी

सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान…………..रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण………………रावांचे नाव घेऊन सोडले काकण

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास………..रावांना भरविते जिलेबिचा घास (Marathi Ukhane For Female)

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर……………….रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.

परसात अंगणअंगणात तुळस, …. नाव घ्यायचा मला नाही आळस.

रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन, …. च्या साथीने आदर्श संसार करीन.

होनाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, …. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,……….… रावांच्या संसारातस्वर्गाचा आनंद.

Marathi Ukhane For Female Funny

इन्द्रधनुष्य दिसतोजेव्हा असतं पावसात ऊन……………..रावांचे नाव घेते………..ची मी सुन

मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून…………..राव बसले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून

ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात…….….. राव आणि माझी जोडी ठेव सुखात

छन छन बांगड्याछुम छुम पैंजन,…………… रावांचे नांव घेतेऐका सारे जण.

गोकुळा सारखं सासरसारे कसे हौशा,…………… रावांचे नांव घेतेतिळ संक्रांती च्या दिवसी.

माहेर तसं सासरनाते संबंधही जुने,…………… रावं आहेत सोबतमग मला कशाचे उणे.

सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,…….. रावांचे नाव घेण्यास सगळ्यांनी अडविले.

जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा….. रावांच्या सह संसारकरीन मी सुखाचा

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी……..….. रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी

सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान..….. रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान

संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती…….. रावांशी लग्न झालेझाली माझी इच्छापूर्ती

वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा..….. रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा

शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले…..….. रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले

विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष,…….. रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष

शंकरासारखा पिताअन गिरिजॆसारखी माता,…….. रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता

एक तीळ सातजण खाई,…….. रावांना जन्म देणारी धन्य ती आई

शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,…………… रावांच्या प्राप्तीने माझेभाग्य उदयाला आले

फुलले गुलाब गालीस्पर्शात धुंद झाली प्रीती,……………. रावांची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती (Marathi Ukhane For Female)

दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या गाठी,…………… रावांचे नाव घेतेखास तुमच्या आग्रहासाठी

Marathi Ukhane For Bride

भोळ्या शंकराला बेलाची आवड……………….. रावांची पती म्हणून केली मी निवड

रुप्याची साडीतिला सोन्याचा गिलावा,…………… रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा

रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,………… रावांना भरवते मी श्रीखंडपुरीचा घास

मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ,…………….. रावां मुळेच आला माझ्या जीवनाला अर्थ

संकेताच्या मिलनाकरीता नयन माझे आतुरले,………….. रावां ची मी आज सौभाग्यवती झाले

काही शब्द येतात ओठातूनकाही येतात गळ्यातून,……………. रावांचं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून

तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद………….माहेरचे निरंजन आणि सासरची फूलवात….. रावांचे नाव घेउन करते मी संसाराला सुरूवात

दारात अंगणअंगणात काढली रांगोळी….….. रावांचे नाव घेऊनबांधते मुंडावळी

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे…..…. रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे

शिवाजी राजांनी किल्ला जिंकलाशक्ति पेक्षा युक्ति ने,……… रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने

लग्नासारख्या मंगलदिनी नका कोणी रुसू,………….. रावां ना घास देताना येते मला गोड हसू

अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा,………..रावांच्या नावाने भरते लग्नाचा हिरवा चुडा

काचेच्या बशीत बदामचा हलवा,………… रावांचे नाव घेतेसासुबाईंना बोलवा

नव्या आयुष्याचीनवी नवी गाणी,……… च्या घराण्यात ….. रावांची झाले महाराणी

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,………… रावांचे नाव घेतेआशिर्वाद द्यावा सौभाग्याचा

Marathi Ukhane Navari नवरीसाठी नवीन उखाणे 

 

साता जन्माच्या जुळल्या गाठी,………… रावांचे नाव घेते चालताना सप्तपदि

जाईजुईचा वेल पसरला दाट,………..रावां बरोबर बांधेल जीवनाची गाठ

मंद मंद वाहे वारासंथ चाले होडी………परमेश्वर सुखी ठेवो …..रावां आणि …..ची जोडी

अत्रावळीवर पत्रावळीपत्रावळीवर भातभातावर वरण,वरणावर तुपतुपासारखे रुपरुपासारखा जोडा,….. रावांचे नाव घेते वाट माझी सोडा

हरीश्रंद्र राजारोहिदास पुत्र,…. रावांच्या नावाने घालते मंगळसूत्र

काव्य आणि कवितासागर आणि सरिता….. रावांचे नाव घेतेखास तुमच्या करिता


साँजवात लावताना येते माहेरची आठवण,….. रावांसाठी झाली माझी सासरी पाठवण

सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान..….. रावांची राणी झालेआहे मी भाग्यवान

काचेच्या बशीत आंबे ठेवले कापुन,….. रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखुन


चंद्राला रोहिणी भेटे आकाशी,…..रावां चे नाव घेते लग्नाच्या दिवशी

जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवतेसगळ्यांचा मान राखून नाव ….. रावांचे घेते

शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात,….. रावांचे नाव घेतेपहिले पाऊल घरात


सरिते वर उठतात तरंगसागरावर उठतात लाटानिळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्रतारे,….. रावांच्या संगतीने उजलेल् माझे जीवन सारे

श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य..….. राव आणि माझ्या संसारात होईलतुम्हा सगळयांचे नेहमी आदरातिथ्य

उखाणा घे उखाणा घेकरू नका गलबला.


चांदीच्या ताटात गाजराचा हलवा..….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.

चांदीचे जोडवे पतीची खूण,.…. रावांचे नाव घेते.…ची सून.

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,.…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

महाराष्ट्राचा विवाह हा कदाचित संपूर्ण देशातील सर्वात सोपा आणि भव्य आहेइतर लग्नांप्रमाणेच बहुतेक विधी पहाटे लवकर केल्या जातातमहाराष्ट्रीयन विवाह प्रक्रिया योग्य समकक्ष शोधून सुरू होते.


Marathi Ukhane For Female Romantic


पूर्वपुण्याईने ….. रावां सारखे पती लाभले मला….….. रावांच्या सुखदुखात अर्धा माझा वाटा

लग्नमंडपात निनादतात सनईचे सूर…….…..रावां च्या साठी आई वडिलांचे घर केले दूर

मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध……सोबत मला मिळालाजीवनाचा आनंद !

मंदिरात वाहातेफुल आणि पान,………… रावांचे नांव घेतेठेऊन सर्वांचा मान.


भाव तेथे शब्दशब्द तेथे कविता,…… रावांचे नाव घेतेखास तुमच्या करिता

निरभ्र आकाशात चंद्राची कोर,…… रावांचे नाव घेतेभाग्य माझे थोर्

दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी…………रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी

कपाळाचं कुंकुजसा चांदण्यांचा ठसा,……………… रावांचे नांव घेतेसारे जण बसा.


रातराणीचा सुगंधत्यात मंद वारा,…………..… रावांचे नांवाचाभरला हिरवा चुडा.

लग्नात लागतात हार आणि तुरे, …. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

चंदनी पानात मुग्ध कळी हसली, …. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.

रुपेरी सागरावर चंदेरी लाट, …. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट(Marathi Ukhane For Female)


पंच पक्वांनाच्या ताटातवाढले लाडू पेडे,……… रावांचे नांव घेतांनाकशाला आढे वेढे.

मंदिराचे वैभवपरमेश्वराची मुर्ती,.… रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

सनई आणि चौघडावाजे सप्त सुरात,.… रावांचे नांव घेते, …च्या घरात.

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, …….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.


वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, ….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

बारीक मणी घरभर पसरले, …… साठी माहेर विसरले.

कपाळावर कुंकुहिरवा चुडा हाती,.…रावं माझे पतिसांगा माझे भाग्य किती.

मोह नाहीमाया नाहीनाही मत्सर हेवा,.… रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.


संसार रुपी वेलीचागगनात गेला झुला,..… रावांचे नांव घेतेआशीर्वाद द्यावा मला,

अंगणात वृंदावनवृंदावनात तुळस,…… रावांच नांव घेतांनाकसला आला आळस.

पतीव्रतेचे व्रत घेऊननम्रतेने वागते,….… रावांचे नांव घेतांनाआशीर्वाद मागते.

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,.…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.


long marathi ukhane for female

होनाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,..…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.


इंग्रजीत म्हणतात मून,…..चंं नाव घेते.…ची सून.


सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात..…..रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.


परसात अंगणअंगणात तुळस,.…. नाव घ्यायचा मला नाही आळस.


रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,.…. च्या साथीने आदर्श संसार करीन.


आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टरयाचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.


बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।……….रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.


वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान.. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!


आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,.…. चं नाव घेते कुंकू लावून.


यानंतरमुला आणि मुलीची कुंडली पुरोहितांनी जुळविलीजन्मकुंडली जुळल्यानंतर विवाहासाठी महारूत काढला जातोयानंतर लग्नाच्या तयारीसह लग्नाच्या विधी सोबत पार पडल्या आहेत.

साखरपुडा सोहळा हा महाराष्ट्रातील लग्नात होणारा पहिला विधी आहेयास प्रतिबद्धता असे म्हटले जाऊ शकतेज्यात वधूच्या सास ना वधूला साडी आणि गोड किंवा साखर दिली जातेपुढे केळवण सोहळा आहेजो वधू आणि वर यांच्या घरी सादर केला जातो.

ही कुळदेवताची छोटी पूजा आहे आणि त्यानंतर जेवण होतेयानंतर हळदीचा सोहळा होतोज्यामध्ये वधू आणि वर दोघांनाही हळदीची पेस्ट लावली जातेयाला हलद चडावणे म्हणून ओळखले जातेयानंतर सिमंत पूजा आहेज्यामध्ये एकदा वर वधूच्या घरी आलातिचे आईवडील त्याचे पाय धुतात आणि त्याला भेटवस्तू देतात.

 

Conclusion:  आम्ही Marathi ukhane for female (नवरीसाठी नवीन उखाणे) या पोस्टच्या शेवटी आहोत, आशा आहे की आपल्याला सर्व श्रेणी आवडल्या असतील Modern marathi ukhane for femaleNew long marathi ukhane for female, marathi ukhane for female romantic, Funny, New, etc. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया सर्वांसोबत शेअर करा.भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

Exit mobile version