Site icon My Marathi Status

Lol meaning in Marathi – lol या शब्दाचा मराठी अर्थ

नमस्कार मित्रांनो! मराठी संग्रह ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण lol शब्दाचा मराठी अर्थ lol meaning in marathi पाहणार आहोत.

या अगोदरच्या पोस्ट मध्ये आपण yup या शब्दाचा मराठी अर्थ बघितला होता. तुम्हाला जर yup meaning माहिती नसेल तर या लिंक वर क्लिक करून तुम्ही ती पोस्ट वाचू शकता.

Lol meaning in marathi

मित्रांनो आजकाल yup, nope, lol, wanna यासारखे काही निवडक शब्द सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात वापरताना दिसत आहेत. कदाचित तुम्ही देखील ते सोशल मीडियावर चॅटिंग करताना बघितले असतील किंवा तुम्ही वापरत देखील असाल. असे काही विलक्षण विदेशी इंग्रजी शब्द सोशल मीडियावर चॅटिंग करताना वापरणं म्हणजे आजकाल जणू ट्रेंड चालू आहे.

जो तो या शब्दांचा वापर करताना दिसत आहे. पण बहुतेक जणांना yup, nope, lol, wanna यासारख्या शब्दांचा अर्थ माहिती नसतो.त्यामुळे जर समोरच्याने असा एखादा शब्द वापरला तर त्याचा अर्थ माहिती नसल्याने आपली भांबळ उडते.

म्हणूनच आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला lol या शब्दाचा मराठी अर्थ lol meaning in marathi आणि तो कधी व कुठे वापरायचा याबद्दल माहिती देणार आहे.

lol means in marathi – lol शब्दाचा मराठी अर्थ

मित्रांनो lol या शब्दाचा मराठी अर्थ आहे जोरात खळखळून हसणे. हा एक उद्गरवाचक शब्द आहे जो की जोरात हसू आले या अर्थाने वापरला जातो.

सोशल मीडिया वर चॅटिंग करताना तुमच्या विधानाला जर समोरच्या व्यक्तीने lol असा reply दिला तर त्याचा अर्थ होतो की तुमचे विधान विणोदास्पद आहे व तुमच्या विधानाने समोरच्या व्यक्तीला खळखळून हसू आले.

lol हा शब्द कधी व कुठे वापरायचा?

मित्रांनो बहुतेक लोकांना lol हा शब्द कधी व कुठे वापरायचा माहिती नसतो. त्यामुळे कित्येक ठिकाणी त्यांचा पोपट देखील होतो.

तुम्हाला तर माहीतच असेल की आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये कित्येक emoji असतात आणि ते मानवी हावभाव व विविध क्रियांचे वर्णन करण्यासाठी वापरले जातात. जसे आपल्याला हसणे या क्रियेचे वर्णन करायचे असेल तर आपण smile emoji वापरतो, रडण्यासाठी cry emoji आणि दुःखी अवस्था व्यक्त करण्यासाठी sad emoji वापरतो.

त्याच प्रमाणे lol हा शब्द देखील जोरात खळखळून हसण्याची क्रिया दर्शवतो व तो बहुदा सोशल मीडियावर चॅटिंग करतानाच वापरला जातो. नियमित बोलचालि मध्ये हा शब्द आढळून येत नाही.

Lol full form in marathi

मित्रांनो lol हे एक abbrevation आहे त्यामुळे lol चा full form किंवा long form देखील आहे.

Lol laugh out loud
Lol lots of love

lol या शब्दाचे मुख्य दोन full form आहेत. पहिला आहे lol full form “laughing out loud” किंवा मग “laugh out loud”.

laugh चा मराठी अर्थ आहे हसणे आणि loud चा अर्थ आहे जोरात किंवा खळखळून त्यामुळे laugh out loud चा मराठी अर्थ होतो “जोरात खळखळून हसणे”

Lol चा दुसरा एक फुल फॉर्म प्रचलित आहे तो म्हणजे lol long form – “lots of love”. परंतु हा फुल फॉर्म आता जास्त वापरात नाही. सध्या lol full form हा laugh out loud च गृहीत धरलं जातो.

निष्कर्ष: lol meaning full form in marathi

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण lol चा अर्थ lol meaning in marathi आणि lol full form in marathi पहिला. मला अशी आशा आहे की तुम्हाला lol चा अर्थ आणि फुल फॉर्म नक्कीच समजला असेल.

तुम्हाला ही माहिती lol meaning in marathi आवडली असेल तर खाली काही सोशल मीडिया बटण आहेत त्यावर क्लिक करून ही माहिती नक्कीच तुमच्या मित्र – मैत्रिणींना शेअर करा, धन्यवाद…!!!

Exit mobile version