Life quotes in marathi | marathi quotes on life : नमस्कार मंडळी आजच्या या पोस्टमध्ये आम्ही life quotes in marathi किंवा मग marathi quotes on life दिलेले आहेत. हे सर्व life quotes तुम्हाला नक्कीच आवडतील !
आपण दैनंदिन जीवनात आपले आयुष्य सुखी आणि समाधानी करण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. कित्येक वेळा आपण सोशल मीडियावर सुखी जीवनाचे विचार म्हणजेच life quotes in marathi ठेवत असतो. अशा वेळी आपल्याला हवे असतात ते म्हणजे जीवनावर आधारित संदेश quotes on life in marathi.
म्हणून आजच्या या पोस्टमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सुखी जीवनावर आधारित संदेश life quotes in marathi, marathi quotes on life, quotes on life in marathi, shayari in marathi on life, marathi inspirational quotes on life challenges, happy married life quotes inmarathi, etc
Contents
- 1 best life quotes in marathi | marathi quotes on life | जीवनावर सुंदर विचार
- 1.1 life quotes in marathi | happy life quotes in marathi
- 1.2 Quotes on life in marathi : जीवनावर विचार, संदेश
- 1.3 Marathi quotes on life
- 1.4 Shayari in marathi on life
- 1.5 Marathi inspirational quotes on life challenges
- 1.6 Happy married life quotes in marathi | quotes on life in marathi
- 1.7 Best life quotes in marathi | marathi quotes on life
best life quotes in marathi | marathi quotes on life | जीवनावर सुंदर विचार
life quotes in marathi | happy life quotes in marathi
🔥काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया पर्यंत लवकर पोहचते कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात.🔥
प्रामाणिकपणा 🙂 हि शिकवण्याची बाब नाही, तर तो रक्तातच🩸 असावा लागतो, त्यात टक्केवारी⚡ नसते ,तो असतो किंवा नसतो.💯
दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात
स्वतः संपून जाल.💦
त्या मुळे स्वतःच्या
प्रगती✌️ कडे लक्ष दया !!
💥जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली याचा अर्थ तुम्ही जीवनात कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केला👎.
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही🥲., सुविचार पण असावे लागतात😌.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे💯..
नाती-प्रेम-मैत्री💝 तर सगळीकडेच
असतात.
पण परिपूर्ण तिथेच होतात
जिथे त्यांना आदर
आणि आपुलकी🤷 मिळते.
🌴फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते,कारण त्याच्या त्या फांदीवर 🌿विश्वास नसून आपल्या पंखावर🦜 जास्त विश्वास असतो.
Quotes on life in marathi : जीवनावर विचार, संदेश
आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.👍
💦आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय❤️ जिंकत रहा…🚩
💥आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील💥
🙄आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते🕐.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते💙.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.☑️
शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.🤷
गेलेली वेळ🕐 परत येतनाही म्हणून जे काहीकरायचं आहे ते योग्यवेळेत करा आणि मिळालेल्या वेळेत करा🙏
Marathi quotes on life
🌿अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.🌿
💦अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, “देव” बसला आहे वर, तू हिशोब नको करु…💦
अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम…☑️
💥व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.💥
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.🙏
यशस्वी होण्याचा सर्वात खात्रीदायक मार्ग म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करणे💯
Shayari in marathi on life
🌴जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.🌴
💥हिऱ्याची ओळख करायचे असेल तर अंधाराची वाट बघा कारण, उन्हात तर काचेचे तुकडे ही चमकतात.💥
🗣️नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात💯
आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं…🙏
💥जर भविष्यात राजसारखे जगायचे असेल तरआजसंयम हा खूप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते💥
🧑💼माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.✌️
🔥नाव एवढं कमवा की.
दुनिया फक्त नावाची दिवाणी
झाली पाहिजे.🔥
✨आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.✨
💦मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा.
गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात
मन गुंतवणं व्यर्थ होय.💦
Marathi inspirational quotes on life challenges
🌿कुणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका कारण उंच उडणारे गरुड खुप कमी असतात…🌿
🔥तुम्ही कोणा बरोबर राहता
याला काहीच महत्त्व नाही🤷,
मात्र तुम्ही कोणासोबत अधिक
आनंदी राहता यालाच अधिक महत्त्व आहे…🔥
तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.😌
नेहमी चांगल्यालोकांच्या संगतीत रहा☑️…कारण सोनाराचा कचरा सुध्दावाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो…🥲
💥रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे
हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा.💥
Happy married life quotes in marathi | quotes on life in marathi
💦आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.💦
💙जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो, जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात.💙
🌴स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत☑️
जीवनात सगळं काही मिळवा परंतु अहंकार मिळवू नका…🙏
सुखदु:खाच्या लंपडावातच
जीवनाचा खराखुरा आनंद आहे…💯
🕐भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो.,
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. ,
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो..🥲
🧑💼आयुष्याची स्वप्ने✌️ पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं,
गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतंंं😌
🕐वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे.
हसणाऱ्याला🙂 कधी रडवेल😓, आणि
रडणाऱ्याला
कधी हसवेल😅 सांगता येत नाही🤗..!
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत…
वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी
compromise करणं…🌿
Best life quotes in marathi | marathi quotes on life
जीवनात कधी नाराज नको व्हां, काय माहित तुमच्यासारखा जीवन जगणे दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल.☑️
🌿भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..🌿
जीवनात जगाला नाही, तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल.🙏
🙄उत्साह हेच सर्वकाही आहे
फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेले असायला हवे.👍
🌿भेटावंसं वाटलं तर माणूस,
साता समुद्रापलीकडूनसुद्धा
भेटायला येत?…
आणि
भेटायचंच नसेल तर,
रस्त्याच्या पलीकडे उभ्या
असलेल्या
माणसाकडे पण दुर्लक्ष करतो!🌿
☑️ज्याच्या गरजा कमी,
त्याला सुख आणि
स्वास्थ्य अधिक🙂 !
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.💯
🔥जीवनात आपल्या मनातली गोष्ट दुसर्यासमोर बोलण्याचे हिम्मत पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मनातली गोष्ट समजण्याची.🔥
टीप : मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला सुंदर जीवनावर आधारित विचार, संदेश life quotes in marathi, marathi quotes on life,quotes on life in marathi, shayari in marathi on life दिलेली आहेत. हे सर्व जीवनावर आधारित संदेश तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना फेसबुक, व्हॉट्सॲप वर पाठवू शकता.
तुम्हाला हे life quotes in marathi कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!