Site icon My Marathi Status

Google Adsense Approval Tips in Marathi|गूगल ऍडसेन्स मराठी

google adsense approval tips in marathi.  मित्रांनो आपण आज ॲडसेन्स ब्लॉग वर मिळवण्यासाठो  काही टिप्स पाहूया. जेव्हा आपण नवीन ब्लॉगर असतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम एडसेंस हाच पर्याय असतो. मित्रानो ऍडसेन्स साठी गूगल ने कोणती अशी अधिकृत प्रक्रिया दिलेली नाही. पण सर्व ब्लॉगर च्या अंदाजे काही गोष्टी जर तुमच्या ब्लॉग वर असतील तर तुम्हाला नक्कीच तुमच्या ब्लॉग साठी ऍडसेन्स मिळेल.

कन्टेन्ट कसा लिहायचा|google adsense approval tips in the marathi langauge

ट्रॅफिक किती पाहिजे गूगल ऍडसेन्स साठी

google adsense approval tips in the marathi language

मित्रांनो गूगल तुमच्या ब्लॉग वर ऑरगॅनिक ट्राफिक नसले तरी ब्लॉग वरती ऍडसेन्स देतो

पण शक्यतो तुम्ही लगेच एडसेंस अॅप्रोवल ला पाठवू नका कारण जेव्हा ट्रॅफिक येईल तेव्हा आपल्याला पैसे मिळायला सुरवात होते.

कारण जर आपल्याला एडस मिळाले आणि ट्राफिक नसेल तर मग आपण पैसे कमवणायच्या नादात काही चुका करतो.

त्यामुळे जेव्हा रोज ५०० – १००० ट्रॅफिक येईल तेव्हा ऍडसेन्स अँप्रोवल ला पाठवलेले बरे.

गूगल ऍडसेन्स साठी लागणारी पेजेस

तुम्हाला ब्लॉग वरती काही पेजेस बनवावे लागतील की जे अँप्रोवल साठी महत्त्वाचे असतात

अबाऊट अस

या पेज मध्ये तुम्हाला तुमचा ब्लॉग कशाविषयी आहे हे लिहायचे असते

तसेच तुम्ही हा ब्लॉग कशासाठी तयार केला आहे

तुमचा ब्लॉग विषयी थोडक्यात माहिती तुम्हाला या पेजवर ती लिहायची असते.

कॉन्टॅक्ट अस

या पेज मध्ये तुम्ही तुमच्या ब्लॉग वरती आलेले प्रेक्षक तुमच्यापर्यंत कसे पोहचू शकता हे लिहायचे असते.

तुम्ही तुमचा ई-मेल आयडी या पेज वरती टाकू शकता

तसेच  तुम्ही कॉन्टॅक्ट चा एक फॉर्म  या पेज वरती ऍड करू शकता.

जर कोणाला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर ते कॉन्टॅक्ट फॉर्म भरून संपर्क  करू शकतात.

प्रायव्हसी पॉलिसी

मित्रांनो प्रायव्हसी पॉलिसी हे म्हणजे तुम्ही तुमच्या ब्लॉग वरती येणारे प्रेक्षक आहेत त्यांच्या डाटा विषयी काय करणार आहे याची माहिती सांगायची असते

समजा तुम्ही  कोणाची माहिती तुम्ही सेव्ह करून ठेवणार आहात का तुम्ही तुम्ही तुमच्या ब्लॉग वर कोणती  जाहिरात दाखवत आहात का

अशाप्रकारची प्रायव्हसी पॉलिसी बनवायचे असते

इंटरनेटवर ती अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत ज्या आपल्याला ब्लॉगसाठी मोफत प्रायव्हसी पॉलिसी पेज बनवून देतात

इंटरनेटवरून कुठूनही मोफत  तुमच्यासाठी प्रायव्हसी पॉलिसी बनवून घेऊ शकता

डोमेन

तसे तर मित्रांनो ब्लॉगस्पॉट वरही तुम्हाला गुगल ऍडसेन्स चे अॅप्रोवल मिळते

पण जर तुमच्या स्वतःचे डोमेन असेल तर फायदा होतो आणि अॅप्रोवल लवकर मिळू शकते

तुम्हाला ब्लॉगर च्या मोफत डोमेन वरून हि अॅप्रोवल मिळते.

पण जर तुमच्या कडे पैसे असतील तर डोमेन ५०० ते ६०० रुपये मध्ये मिळते तुम्ही नक्की घ्या

Exit mobile version