Site icon My Marathi Status

Good night messages in Marathi | शुभ रात्रीचे संदेश मराठी मधून

सुख आहे सगळ्यांजवळ पण
ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही

शुभ रात्री !

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस
थोड्याच वेळात
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे
तरी सर्वांना विनंती आहे की
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे

शुभ रात्री !

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता

शुभ रात्री !

उषकाळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली

शुभ रात्री !

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत

शुभ रात्री !

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल

शुभ रात्री !

ठेच तर लागतच राहिल
ती सहन करायची हिंमत ठेवा
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या
माणसांची किंमत ठेवा

शुभ रात्री !

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की
जिंकलो तरी इतिहास
आणि
हरलो तरी इतिहासच

शुभ रात्री !

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये
सकाळी सूर्याला पाठवेन
तूला उठवण्यासाठी

शुभ रात्री !

हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिकंण्याचा मोह हि केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही

शुभ रात्री !

कधी कधी वाटत कि
आपण उगाचच मोठे झालो
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता

शुभ रात्री !

खोटं ऐकायला तेव्हा मजा येते
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं

शुभ रात्री !

जगात करोडो लोक आहेत
पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण
देव तुमच्या कडून
काही अपेक्षा करत आहे
जी करोडो लोकांकडून
पूर्ण होण्याची शक्यता नाही
स्वतःची किंमत करा
तुम्ही खूप मौल्यवान आहात

शुभ रात्री !

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही

शुभ रात्री !

पाण्यापेक्षा तहान किती आहे
याला जास्त किंमत असते
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते
या जगात नाते तर सगळेच जोडतात
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते

शुभ रात्री !

उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली का?

शुभ रात्री !

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य
आणि
स्वतःचा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य

शुभ रात्री !

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय

जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची
स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही

शुभ रात्री !

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन
छोटे छोटे डोळे इवले इवले कान
पांघरून घेऊन झोपा आता छान

शुभ रात्री !

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे

शुभ रात्री !

लाईफ छोटीशी आहे…
जास्त लोड नाही
घ्यायच…..
मस्त जगायच
आणि
उशी घेऊन
झोपायाच…

शुभ रात्री !

दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक ” दिपमाळ”
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक “फुलहार” तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की “माणुसकीचं” एक
सुंदर नातं तयार होतं..

शुभ रात्री !

आपली “जिव्हाळ्याची माणसं”
तीच असतात.
जी आपल्या आवाजावरुन सुद्धा
अंदाज लावतात.
आपण सुखी आहे की दुःखी.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

शुभ रात्री !

काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती फार
सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक
म्हणजेच तम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात
स्नेह आणि जिव्हाळा आहे.

शुभ रात्री !

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो

शुभ रात्री !

स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे…
काही क्षणात तुटतात
पण विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे…
आयुष्यभर सोबत राहतात

शुभ रात्री !

माणूस…..
जन्माला येतो तेव्हा
त्याला नाव नसतं
फक्त श्वास असतो
आणि
मरतो तेव्हा फक्त
नाव असतं
श्वास नसतो;
याच्या मधील अंतर
म्हणजे
आयुष्य……

शुभ रात्री !

नाते एवढे सुंदर असावे. कि तेथे

सुख आणि दुःख हक्काने व्यक्त

करता आले पाहिजे..!!

शुभ रात्री !

अंधारात चालताना प्रकाशाची
गरज असते…
उन्हात चालताना सावलीची
गरज असते…
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते…
आणि…
तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
वाचत आहेत.

शुभ रात्री !

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो फक्त आपल्याकडे
माणूस KEY
असली पाहीजे…

शुभ रात्री !

“कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय
पसंत करु नका…आणि त्या व्यक्तीला
समजून न घेता गमावु पण नका!”

शुभ रात्री !

छोटसं वाक्य
माणूस इतर गोष्टीत कितीही
कच्चा असला तरी चालेल,
पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे….!!
वेळ खूप जखमा देते.
कदाचित म्हणूनच घड्याळात *फुल नाही *काटे असतात.

शुभ रात्री !

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”

शुभ रात्री !

देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली “आई”
देव प्रत्याकाशी बोलू शकत नाही म्हणून निर्माण केले “संत”
देव प्रत्यक्ष मदत करू शकत नाही म्हणून निर्माण केले “मित्र”

शुभ रात्री !

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…

शुभ रात्री !

मुंबईचे आहे एक स्टेशन दादर???
मुंबईचे आहे एक स्टेशन दादर?????
मग काय? .????
घ्या आता उशी आणि ओढा डोक्यावर चादर..

शुभ रात्री !

मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,
दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..

शुभ रात्री !

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात…
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसुन-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते,
म्हणून आनंदी रहा…

शुभ रात्री !

झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स…
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर…

शुभ रात्री !

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणून नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वत:साठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण….
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते.

शुभ रात्री !

चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि
योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…म्हणून निर्णय चुक
कि बरोबर विचार करायचा नाही..निर्णय घ्यायचा
अनं पुढे जायचं…..।।”जीवनात एक क्षण रडवून
जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल…
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल…..

शुभ रात्री !

कितीही मोठा
पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच
होतो ज्याच्या
रक्तातच
जिंकण्याची
हिम्मत
आणि लढण्याची
धमक असते,,,

शुभ रात्री !

लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते
पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते
शब्द ओठातले आणि
हसताना विसरावे दु:ख जिवनातले.

शुभ रात्री !

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात….
ति आपोआप गुंफली जातात….
मनाच्या ईवल्याश्या कोप-यात काही जण
हक्काने राज्य करतात….यालाच तर मैञी
म्हणतात….”जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा
काहीतरी देण्यात महत्व असत….
कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं”

शुभ रात्री !

आकाशातील तारे कधीच मोजता येत नाहीत.

तसंच माणसाच्या गरजादेखील कधीच संपत नाहीत

यासाठी जीवनात समाधानी रहा. शुभ रात्री

शुभ रात्री !

जीवनात दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका.

एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरं म्हणजे आनंदाचा क्षण.

शुभ रात्री !

जेव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी
त्याच्या वेदना
जाणवत नाहीत…

शुभ रात्री !

कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…

शुभ रात्री !

मनाने इतके चांगले राहा की,
तुमचा विश्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..
रडला पाहिजे…

शुभ रात्री !

फुलाला फुल आवडतं, मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते,कोणाला काहीही आवडेल,
आपल्याला काय करायचंय,
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!

शुभ रात्री !

कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…

शुभ रात्री !

कोणी आपल्याला फसवलं
या दुःखापेक्षा,
आपण कोणाला फसवलं नाही,
याचा आनंद काही वेगळाच असतो…

शुभ रात्री !

जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय,
ते नक्कीच मिळणार पण,
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,
तर देव सुद्धा तेच लिहिणार,
जे तुम्हाला हवं आहे…

शुभ रात्री !

हरण्याची पर्वा कधी केली नाही,
जिकंण्याचा मोह हि केला नाही.
नशिबात असेल ते मिळेलच..
पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही.

शुभ रात्री !

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”

शुभ रात्री !

समुद्रातलं सगळं पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी
आत येऊ दिलं तर ते जहाज,
बुडवल्याशिवाय राहत नाही..
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही…

शुभ रात्री !

जर नशीब काही “चांगले” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते..
आणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते…!

शुभ रात्री !

स्वप्नं ती नव्हेत जी
झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला
झोपूच देत नाहीत…

शुभ रात्री !

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं,
काल आपल्याबरोबर काय घडलं
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
याचा विचार करा…
कारण आपण फक्त,
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर,
उरलेले दिवस आनंदाने
घालवायला जन्माला आलोय…

शुभ रात्री !

परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार
घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा.
हे कलयुग आहे..
इथे खोट्याला स्वीकारलं जातं,
आणि खऱ्याला लुटलं जातं…

शुभ रात्री !

चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…

शुभ रात्री !

तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद…

शुभ रात्री !

सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी,
तो धोकेबाज कधीच नसतो…

शुभ रात्री !

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

शुभ रात्री !

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…

शुभ रात्री !

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात…
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसुन-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते,
म्हणून आनंदी रहा…

शुभ रात्री !

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!

शुभ रात्री !

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे…

शुभ रात्री !

हसता हसता सामोरे जा आयुष्याला,
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघुन जाईल “आयुष्य” कळणार नाही,
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही…

शुभ रात्री !

नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं,
कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं,
हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं,
कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं…

शुभ रात्री !

स्वतःच्या जीवावर
जगायला शिका..
थोडीशी फाटेल
पण अभिमान वाटेल…!

शुभ रात्री !

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,
कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधरण्याची संधी देते…

शुभ रात्री !

कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,
जीवन यालाच म्हणायचे असते,
दुःख असूनही दाखवायचे नसते,
मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
पुसत आणखी हसायचे असते…

शुभ रात्री !

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय…

शुभ रात्री !

यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने
लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.

शुभ रात्री !

बिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही,
पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे..
आइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही,
पण तो जगामध्ये बुद्धिवान होता..
कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही..
देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका..

शुभ रात्री !

आयुष्यात समोर आलेली,
आव्हाने जरूर स्वीकारा..
कारण त्यातुन तुम्हाला,
एक तर विजय प्राप्ती मिळेल,
किंवा पराजयातुन अनुभव मिळेल…!

शुभ रात्री !

वरील सर्व संदेश आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून गोळा केले आहेत तरी जर का तुम्हाला कॉपीराइट विषयी काही शंका असतील तर आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल वर नक्की कळवा आम्ही त्यावर अवश्य विचार करू.

Exit mobile version