फुटबॉल बद्दल माहिती मराठीत – Football Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला Football Information in Marathi – फुटबॉल बद्दल माहिती मराठीत देणार आहे, तर चला बघुयात.

माहिती – Football Information in Marathi

आपल्या देशातील सर्वांत लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल होय. संपूर्ण जगात या खेळाला लोकप्रियता लाभली आहे. या खेळामुळे शरीरराला व्यायाम मिळतो. हा एक मैदानी खेळ आहे.

खेळाचे मैदान – या खेळाचे मैदान आयताकृती असावे लागते. फुटबॉल खेळण्याच्या मैदानाची लांबी ९० ते १०० मी. व रुंदी ५० ते ७० मी. असावी लागते. मैदानाच्या मध्यभागी एक वर्तुळ असते.

मैदानाच्या दोन्ही बाजूंना आयताकृती भाग तयार केलेले असतात. त्यांना ‘पेनल्टी कॉर्नर (क्षेत्र)’ म्हणतात. गोलपोस्ट व क्रॉसबार यांनी जाळी बांधून ‘गोल क्षेत्र तयार करतात. अशा प्रकारे फुटबॉल हा खेळ खेळला जातो.

खेळाचे साहित्य – फुटबॉल खेळण्यासाठी बॉलची गरज असते. त्याचा आकार मोठा व गोल असतो. त्यावर चामड्याचे आवरण असते. त्यात हवा भरलेली असते.

पोशाख – प्रत्येक संघाचा ठराविक पोशाख असतो. टी शर्ट, हाफ पँट तो पायात बूट मोजे आवश्यक असतात. पायांच्या संरक्षणासाठी पायमोजे गुडघ्यापर्यंत लांब असणे आवश्यक असते. मात्र गोलकीपरचा पोशाख थोडा वेगळा व हेल्मेटसहित असतो.

खेळाडूंची संख्या – हा खेळ दोन संघांत खेळला जातो. प्रत्येक संघात खेळाडूंची संख्या १६ असते. त्यांपैकी ११ खेळाडू प्रत्यक्ष खेळात भाग घेतात. बाकीचे खेळाडूराखीव असतात.

खेळाचे नियम – हा खेळ खेळताना ४५ मिनिटांचे दोन भाग केले जातात. त्यामध्ये ५ मिनिटांचा मध्यंतर असतो. या खेळातील नियमांचे पालन केले नाही, तर विरोधी पक्षातील खेळाडू फ्रिकीकद्वारे खेळ सुरू करू शकतात. या खेळामध्ये सर्व खेळाडूंनी नियमांचे पालन केले पाहिजे, खेळाडूने नियमांचा भंग केल्यास खेळाडूला दंडात्मक शासन केले जाते.

इतर माहिती – या खेळात २ लाइनमन व एक पंच असतो. खेळातील नियमांचे पालन केले जाते किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी पंचाकडे असते. अंतिम निर्णय लाइनमन घेतात. हा खेळ विश्वचषक ऑलिंपिक, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पातळीवर खेळला जातो. अशा प्रकारे फुटबॉल हा खेळ खेळला जातो.

भारतीय फुटबॉल खेळाडू – Indian Football Player in Marathi

  • सुनील छेत्री
  • भाईचुंग भुतिया
  • शब्बीर अली
  • क्लायमॅक्स लावरेन्स
  • गौरंगीं सिंग

काय शिकलात?

आज आपण Football Information in Marathi – फुटबॉल बद्दल माहिती मराठीत पहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: