Site icon My Marathi Status

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार | babasaheb ambedkar quotes in marathi| ambedkar jaynti quotes marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार (dr babasaheb ambedkar quotes in marathi) : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या सविधनावर आज संपूर्ण भारत देशात लोकशाही नांदत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार (dr babasaheb ambedkar quotes in marathi) खूपच प्रेरणादायी आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी कुणीही प्रेरित होऊ शकतो.

म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार, आंबेडकर यांचे थोर विचार, बाबासाहेब आंबेडकर जयंती थोर विचार, babasaheb ambedkar quotes in marathi, ambedkar quotes in marathi, bhim jayanti quotes marathi, aambedkar jayanti quotes,dr babasaheb ambedkar quotes marathi, बाबासाहेब आंबेडकर सुविचार, इत्यादी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार | dr babasaheb ambedkar quotes marathi

✨मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.✨

वाचाल तर वाचाल🤷.

🌄उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.🌅

💥कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.💥

💫शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.💫

🌟जर मला असं समजेल की संविधानाचा दुरुउपयोग होतोय तर सर्वात आधी त्याला मी जाळेल.🌟

✨सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत.✨

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार | dr babasaheb ambedkar quotes in marathi

✨वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे,
ही एक तपश्चर्या आहे.
तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.✨

🔥शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.🔥

बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे. 🙏

✨स्वातंत्र्य विचारसरणीचे,
स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !✨

🏷️ज्याला दुःखातून सुटका पाहिजे
असेल त्याला लढावे लागेल,
आणि
ज्याला लढायचे असेल त्याला
अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर
पराभव निश्चित आहे.🤗

Babasaheb ambedkar quotes in marathi| bhim jayanti quotes

💫देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.💫

🔥शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.🔥

✨समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.✨

🌼माणूस हा धर्माकरिता नाही
तर धर्म हा माणसाकरिता आहे.🙏🙏🙏

🌹भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत
पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही.
कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे.
एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.🌹
🙋मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.🙏🙏🙏

Ambedkar quotes in marathi | आंबेडकरांचे थोर विचार

🔥ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.🔥

💥अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.💥

बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका🤔.

✨बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.✨
💥नशिबामध्ये नाही तर
आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.💥

🕯️हिंसा ही वाईट गोष्ट आहे
परंतु गुलामी ही त्यापेक्षाही
वाईट गोष्ट आहे.😔

Dr babasaheb ambedkar quotes marathi images,banner,photo

✨इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा
त्यांच्यातील सदगुण शोधावे.✨

💫काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.💫

🔥लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा
लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि
सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात
न घेता लेखणी हातात घेऊन
अन्यायावर मात करा.🔥
स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.🙏🙏🙏

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरक विचार, सुविचार | Dr babasaheb ambedkar quotes marathi

🌟मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा
छोट्या गोष्टीने आरंभ करने
अधिक श्रेयस्कर ठरते.🌟

🤷एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.🙏

💥माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची💥

🌺तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.🌺

💥आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?💥
🔥लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.🔥
Exit mobile version