Site icon My Marathi Status

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी शुभेच्छा 2023| babasaheb ambedkar jayanti wishes in marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा 2023 |  Dr babasaheb ambedkar jayanti wishes in marathi :- नमस्कार मंडळी! १४ एप्रिल हा दिवस संपूर्ण भारतभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2023 ( Dr babasaheb ambedkar jayanti wishes in marathi) म्हणून किंवा भीम जयंती म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे भारतीय रज्याघटनेचे शिल्पकार तसेच थोर समाजसुधारक, विचारवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते म्हणूनच त्यांच्या जन्मदिनाला भीम जयंती (bhim jayanti wishes in marathi) असे देखील म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी दलितांसाठी केलेले कार्य आजरामर आहे.

म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Best collection of babasaheb ambedkar jayanti wishes in marathi, bhim jayanti wishes marathi, babasaheb ambedkar quotes in marathi, babasaheb ambedkar marathi messages sms, बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश २०२३, बाबासाहेब आंबेडकर जयंती फोटो, बॅनर,इत्यादी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश 2023 | babasaheb ambedkar jayanti wishes,quotes in marathi| bhim jayanti marathi wishes

💥राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छाा💥
🙏🙏|| जय भीम ||🙏🙏

🌟निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा🌟
🙏|| जय भीम ||🙏

✨मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू
जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!✨

🌻जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌻
🙏||जय भीम ||🙏

🔥विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…🔥
🙏||जय भीम ||🙏

आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश | dr babasaheb ambedkar jayanti wishes marathi

✨ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला..
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!✨

💥डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.💥

💫माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा💫
🙏|| जय भीम  ||🙏

⭐कुराण म्हणते मुस्लिम बना
बाईबाल म्हणते क्रिश्चन बना
भगवत गीता म्हणते हिंदू बना
परंतु माझ्या बाबासाहेबांचे
संविधान म्हणते मनुष्य बना
आंबेडकर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा…!⭐

भीम जयंती मराठी शुभेच्छा २०२3 | bhim jayanti wishes in marathi

💥अज्ञानाने भय निर्माण होते
भयाने अंधविश्वास निर्माण होतो
अंधविश्वासाने अंधभक्ती वाढते
अंधभक्तिमुळे व्यक्तीचा विवेक शून्य होतो
आणि मग तो व्यक्ती व्यक्ती न राहता
एक मानसिक गुलाम बनतो.
म्हणून अज्ञानी न राहता ज्ञानी बना..!💥

मनुस्मृती’
दहन करून
“भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास
कोटी-कोटी प्रणाम.🙏🙏🙏

🤷ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली
नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.
अश्या महामानवाच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा…||🔥

🔥दगड झालो तर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालो तर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालो तर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.🔥
🙏|जय भीम|🙏

🎉डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!🎉

✨सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…✨
🎉डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!🎉

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश, फोटो,बॅनर | dr babasaheb ambedkar jayanti wishes,quotes,images,banner in marathi

☀️मेल्यानंतरही जगायचे असेल तर
एक काम नक्की करा
वाचण्या योग्य काहीतरी लिहून जा किंवा
लिहिण्या योग्य काहीतरी करून जा…☀️

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
🎉🎊डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छाा…!🎉🎊

🏷️मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन चरणी त्यांचे…
अश्या महामानवाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎉

💥भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन…!💥
🙏|| जय भीम ||🙏

🔥शिका! संघटीत व्हा! आणि संघर्ष करा
डॉ बाबासाहेब आंबेडकर…!🔥

✨तलवारीच्या धारी पेक्षा लेखणीची धार
कायम टिकणारी आहे
म्हणून तलवार हाती न घेता लेखणी हातात घ्या
व अन्यायावर मात करा.✨

टीप : मंडळी या पोस्टमध्ये आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा फोटो, बॅनर, भीम जयंती मराठी शुभेच्छा, dr babasaheb ambedkar jayanti wishes in marathi, bhim jayanti wishes in marathi, इत्यादी पाहिले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा २०२३ dr babasaheb ambedkar jayanti wishes marathi या पोस्टमध्ये खूप सारे आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश, फोटो, बॅनर दिलेले आहेत. हे सर्व भीम जयंती शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांना फेसबुक, व्हॉट्सॲप वर पाठवून आंबेडकर जयंती 2023 शुभेच्छा देऊ शकता, धन्यवाद…!

Exit mobile version