Site icon My Marathi Status

कोविड-19 निबंध मराठी | covid 19 nibandh in marathi

covid 19 nibandh in marathi – मित्रांनो आज “कोविड-19 निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

covid 19 nibandh in marathi

कोविड-19 कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक समूह आहे. या व्हायरसमुळे मानवांना, सस्तन प्राण्यांना, आणि पक्ष्यांना सुद्धा विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश सुद्धा आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने भरपूर प्रमाणात होत आहे. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात.

कोरोना व्हायरस कोविड-19 प्रथम १९६० च्या दशकात सापडला ओत. सर्वात आधी सापडलेल्यांमध्ये कोंबड्यांमध्ये एक संसर्गजन्य ब्रॉन्कायटीस विषाणू आणि सामान्य सर्दी असलेल्या दोन रुग्णांमध्ये सापडला होता. (नंतर ह्यूमन कोरोनाव्हायरस २२ E ई आणि ह्यूमन कोरोनाव्हायरस ओसी असे नाव देण्यात आले) होते.

कोविड-19 विषाणू हा २०२० साली महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला. महाराष्ट्रातील जन जीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या लॉकडाऊन आणि अनेक नियमांनुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. १५ जून २०२० पर्यंत १,१०,७४४ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ४,१२८ जणांचा मृत्यू झाला आणि ५६,०४९ जण पूर्ण बरे झाले.

कोरोना व्हायरस कोविड-19 पहिल्यांदा १९३० च्या दशकात सापडला होता जेव्हा संसर्गजन्य ब्रॉन्कायटीस विषाणूमुळे (आयबीव्ही) पाळीव कोंबड्यांचा तीव्र श्वसन संसर्ग झाल्याचे दिसून आले.

आकार –

कोविड-19 वूहान जगभरात उद्रेक

२०१९ मध्ये कोरोना व्हायरसचा एक उप प्रकार चीन मधील वूहान शहरात आढळून आला. याला कोव्हिड-१९ असे नाव देण्यात आले. १३ मार्च २०२० अखेर जगात १,३२,७५८ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ४९५५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२२ देशांमध्ये हा आजार पसरला आहे. चीनमधील हूबै प्रांतात या आजारामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. covid 19 nibandh in marathi 

चीन मधील वूहान शहरातून या विषाणूची लागण सुरू झाली. या आजारामुळे चीन देशात १३ मार्च २०२० अखेर ३१८० जणांचा बळी गेला. ८० हजार ९९१ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले होते. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती जारी केली आहे. ६ एप्रिल २०२० अखेर जगात एकूण १२,१०,९५६ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ६७,५९४ जणांचा मृत्यू झाला होता.

covid 19 nibandh in marathi SORCE – WIKI

लक्षण करोना नेहमीचे सर्दी-पडसे फ्ल्यू ॲलर्जी
ताप नक्की क्वचित नक्की कधीकधी
कोरडा खोकला नक्की अगदी कमी नक्की कधीकधी
श्वसनास त्रास नक्की नाही नाही नक्की
डोकेदुखी कधीकधी क्वचित नक्की कधीकधी
वेदना कधीकधी नक्की नक्की नाही
घशाला सूज कधीकधी नक्की नक्की नाही
थकाव कधीकधी कधीकधी नक्की कधीकधी
अतिसार क्वचित नाही कधीकधी नाही
नाक वाहणे क्वचित नक्की कधीकधी नक्की
शिंका नाही नक्की नाही नक्की

covid 19 nibandh in marathi

उपचार –

तर मित्रांना “covid 19 nibandh in marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “कोविड-19 निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

कोरोना विषाणूचा जन्म कधी झाला?

कोरोनाव्हायरस (2019-20) साथीचा रोग (2019-20) डिसेंबर 2019 च्या मध्यात मध्य चीनमधील वुहान शहरात कोरोनाव्हायरस (2019-nCoV) च्या नवीन स्ट्रेनचा संसर्ग म्हणून सुरू झाला.

नवीन प्रकारचा कोरोना विषाणू कसा पसरतो?

कोविड-19 ची लागण झालेली व्यक्ती खोकला, शिंका किंवा श्वास सोडत असेल तर त्याच्या नाकातून किंवा तोंडातून बाहेर पडणाऱ्या लहान थेंबांद्वारे हा आजार इतरांमध्ये पसरू शकतो.

Exit mobile version