Bhavpurn shradhanjali messages in marathi भावपूर्ण श्रद्धांजली शोक संदेश: नमस्कार मंडळी! जर आपला एखादा नातेवाईक किंवा अगदी जवळची व्यक्ती जेंव्हा आपल्यापासून खूप दूर म्हणजे देवाघरी जाते तेंव्हा आपल्या शोक म्हणजे दुःख तर होतेच शिवाय आपल्याला त्यांची खूप आठवण देखील येते. अशा वेळेस आपण त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. तसेच आपण भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश लिहून शोक देखील व्यक्त करत असतो.
Contents
- 1 भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश | Bhavpurn shradhanjali messages in marathi, quotes, status, wishes, shayari
- 1.1 भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | bhavpurn shradhanjali messages in marathi
- 1.2 Bhavpurn shradhanjali quotes in marathi
- 1.3 भावपूर्ण श्रद्धांजली संदेश, फोटो, मेसेज,एसएमएस, स्टेटस, शायरी, बॅनर
- 1.4 Bhavpurn shradhanjali messages, sms, quotes, status, shayari, photo, banner
- 1.5 भावपूर्ण श्रद्धांजली शोक संदेश | दुःखद निधन मराठी संदेश
- 1.6 Bhavpurn shradhanjali messages in marathi | भावपूर्ण श्रद्धांजली शोक संदेश
भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश | Bhavpurn shradhanjali messages in marathi, quotes, status, wishes, shayari
आपल्या कॅलेंडर वर अशा अनेक तारखा असतात ज्या आपण अनेक थोर नेत्यांच्या किंवा प्रसिद्ध लोकांच्या पुण्यतिथी म्हणून पाळत असतो. अशा वेळेस देखील आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो, भावपूर्ण श्रद्धांजली (bhavpurn shradhanjali messages in marathi) म्हणून दुःख देखील व्यक्त करतो.
म्हणून आजच्या या पोस्टमध्ये आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश, शोक संदेश मराठी, bhavpurn shradhanjali messages in marathi, shok sandesh in marathi, bhavpurn shradhanjali quotes, message, images, photo, banner
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी | bhavpurn shradhanjali messages in marathi
आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा, एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
||भावपूर्ण श्रद्धांजली! ||
कृपया माझे संवेदना स्वीकारा, मी फक्त तुमच्यासाठी आहे हे जाणून घ्या, विशेषत: या कठीण परिस्थितीत कृपया संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका…💐 || भावपूर्ण श्रद्धांजली ||💐
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 💐||भावपूर्ण श्रद्धांजली||💐
तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं..
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं,
हीच मोठी उणीव आहे..🥺
सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
||भावपूर्ण श्रद्धांजली…||💐
Bhavpurn shradhanjali quotes in marathi
आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
||भावपूर्ण श्रद्धांजली||🌹
जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण
करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली … 🌻
“आज ….. आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली” 💐
तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त 😟…!
आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.||भावपूर्ण श्रद्धांजली|| 💐
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश, फोटो, मेसेज,एसएमएस, स्टेटस, शायरी, बॅनर
आपल्याच लोकांनी केला घात,
साऱ्यांनीच रचला कट,
ना दिली कुणी साथ,
ना यावी अशी पुन्हा पहाट…!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
कष्टातून संसार फुलविला,
उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणा-क्षणाला…
आज हि तुमची पाहतो वाट,
यावे पुन्हा जन्माला…!
तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे.
देवाकडे इतकीच प्रार्थना की
देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला….भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
लोक म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही,
किव्हा थांबत नाही..
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाख मित्र मिळाले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही…
“जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.” 🙏
आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली” 🌹
भावपूर्ण श्रद्धांजली शोक संदेश | दुःखद निधन मराठी संदेश
अश्रू लपवण्याच्या नादात मी मलाच दोष देत राहिले आणि या खोट्या प्रयत्नात मी तुला आणखीच आठवत राहिले. 🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण, हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.. भावपूर्ण श्रद्धांजली
खरच तुझ्या आठवणींना कुठलीच तोड नाही,
तुझ्या आठवणी झर्या इतकी तर साखरही गोड नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली
माझी इच्छा आहे की RIP म्हणजे “शक्य असल्यास परत या” मी तुझी आठवण काढतो!
Bhavpurn shradhanjali messages in marathi | भावपूर्ण श्रद्धांजली शोक संदेश
“ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली.”
नि:शब्द… भावपूर्ण श्रद्धांजली.. देव मृतात्म्यास शांती देवो..