Site icon My Marathi Status

Baba Saheb Ambedkar Mahaparinirvan Din Kavita, Status, Sms in Marathi

6 डिसेंबर रोजी आपल्या लाडक्या आणि आदरणीय बाबा साहेब आंबेडकर यांचे निधन झाले होते याच दिनाला महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरे केले जाते. लोक या दिवशी आपल्या परिजनाना sms,संदेश, Status च्या माध्यमातून आपल्या भावना प्रकट करतात. यासाठी आम्ही आज घेऊन आलोय काही बाबा साहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संदेश, baba saheb ambedkar mahaparinirvan din Shayri,baba saheb ambedkar mahaparinirvan din qoutes,baba saheb ambedkar mahaparinirvan din kavita,baba saheb ambedkar mahaparinirvan din kahi shabd,baha saheb ambedkr staus for whatsapp in marathi, बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अभिवादन संदेश,6 डिसेंबर महापरिनिर्वण दिन ,6 december mahaprinivan din.

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,

तु जगाला शिकवली व्याख्या,

माणसातल्या माणुसकीची…

तु देव नव्हतास, देवदूतही नव्हतास,

तु मानवतेची पूजा करणारा, खरा महामानव होतास…

अशा या महासूर्याला म्हणजेच प. पु. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन..!!

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,

भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते,

महामानव, परमपूज्य, बोधीसत्व,

डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त..

त्यांच्या विचारांना व त्यांना

विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम!

यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही.

काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय

आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची

गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे.

 

तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा

तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात

हे अधिक महत्वाचे आहे.

—डॉ बाबासाहेब आंबेडकर.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

पोटाची भूक तर भागवावीच,

पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने,

शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत

असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा

काय उपयोग ?

—डॉ बाबासाहेब आंबेडकर

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,

तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो..

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षात्यांच्यातील

सदगुण शोधावे.

—डॉ बाबासाहेब आंबेडकर.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन फोटो

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत,

त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की,

ज्याने आज भारत देश चालतोय..

अश्या महामानवाच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका.

आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे.

अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे.

लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात

तेच नेहमी यशस्वी होतात.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे..

जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे..

भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे…

घासातील घास दुसऱ्याला देणे,

ही मराठी माणसाची संस्कृती आहे..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!

जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही

तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले

ते आपल्यासाठी उपयोगात नाही.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला,

नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला,

नमन अशा आपल्या बाबासाहेबांना..!

ज्ञान सूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक

किंवा संसदीय सरकार नव्हे.

लोकशाही म्हणजे सहजीवन

राहणाची पद्धती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे

शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते

भारताचे भाग्य विधाते

परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर

यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…

कोटी कोटी प्रणाम…!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल

त्याला लढावे लागेल, आणि

ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर

शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात

तर पराभव निश्चित आहे.

—डॉ बाबासाहेब आंबेडकर.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नाही,

तर.. बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे,

आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण..

जसे, जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते..

याउलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते..

– डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये

सामील झाल्याने आपली ओळख गमावते,

त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या

समाजातील आपली ओळख गमावत नाही.

मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या

विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या

विकासासाठी जन्माला आला आहे.

—डॉ बाबासाहेब आंबेडकर.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Exit mobile version