Site icon My Marathi Status

30 प्राण्यांची नाव मराठीत | Animals Name in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Animals Name in Marathi – प्राण्यांची नाव मराठीत सांगणार आहे तर चला बघुयात. प्राण्यांची नाव मराठीत. आणखी वाचा – भाज्यांची नाव मराठीत

30 प्राण्यांची नाव | Animals Name in Marathi

Sr. No. Animals Name प्राण्यांची नाव
01 Horse – (हॉर्स) घोडा
02 Elephant – (एलिफण्ट) हत्ती
03 Camel – (कॅमल) उंट
04 Cow – (काऊ) गाय
05 Ox – (ऑक्स) बैल
06 Buffalo – (बफेलो) म्हैस
07 Dog – (डॉग) कुत्रा
08 Donkey – (डॉंकी) गाढव
09 Monkey – (मंकी) माकड
१० Sheep – (शिप) मेंढी
११ Goat – (गोट) शेळी, बकरी
१२ Cat – (कॅट) मांजर
१३ Ram – (रॅम) एडका
१४ Squirrel – (क्युइरलं) खार
१५ Rat – (रॅट) उंदीर
१६ Tiger – (टायगर) वाघ
१७ Lion – (लायन) सिंह
१८ Leopard – (लेपर्ड) चित्ता
१९ Wolf – (वूल्फ) लांडगा
२० Moon goose – (मोंगॉझ) मुंगूस
२१ Zebra – (झेब्रा) झेब्रा
२२ Reindeer – (रेंडीएर) रेनडिअर
२३ Giraffe – (जिराफ) जिराफ
२४ Deer – (डियर) हरीण
२५ Rhinoceros – (रायनोसॉरस) गेंडा
२६ Rabbit – (रॅबिट) ससा
२७ Fox – (फॉक्स) कोल्हा
२८ Bison – (बायसन) गवा
२९ Boar – (बोअर) रानडुक्कर
३० Bear – (बेअर) अस्वल

काय शिकलात?

आज आपण Animals Name in Marathi – प्राण्यांची नाव मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version