आधार कार्ड पॅन कार्ड कसे लिंक करायचे | how to link aadhar card with pan card in marathi

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे (how to link adhar card with pan card in marathi) : आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकास आपले नाग्रितत्व सिद्ध करण्यासाठी उपयोगात येणारे सर्वोच्च दस्तावेज आहे. त्यामुळे भारतीय नागरिक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड असतेच !

पण आज आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे किती गरजेचे आहे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे (aadhar card pan card linking) अनिवार्य करण्यात आलेले आहे. जर तुम्ही ३१ मार्च २०२१ पर्यंत तुमचे आधार कार्ड update केले नाही किंवा आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक केलेले नसेल तर ते निष्क्रिय केले जाईल.

त्यामुळे तुम्ही जर आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक कसे करायचे (how to link aadhar with pan in marathi) याबाबत माहिती शोधत असाल तर तुम्हाला या पोस्टमध्ये पूर्ण माहिती मिळेल. ही पोस्ट वाचन केल्यानंतर तुम्ही अगदी काही वेळातच पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक (how to link pan with aadhar in marathi) करू शकाल.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे का गरजेचे आहे ?

तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्हीही वेगवेगळे दस्तावेज आहेत मग आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे का गरजेचे आहे ?

वाढती गुन्हेगारी आणि ऑनलाईन होणारी फसवणूक रोखण्यासाठी तसेच भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तींना सरकारी सुविधांचा पुरेपूर फायदा मिळावा यासाठी सरकार पाऊले उचलत आहे. यापूर्वी भारतीय सरकारने मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य केले होते. तेंव्हा जवळपास प्रत्येक व्यक्तीने आपला मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत जोडला होता.

जर आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक केले नाही तर होणार निष्क्रिय

भारतीय सरकारच्या नवीन कायद्यानुसार आधार कार्ड पॅन कार्ड सोबत जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक असणे (how to link pan with aadhar) गरजेचे आहे. जर तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक नसेल तर ते निष्क्रिय करण्यात येईल.

त्यानंतर तुम्हाला तुमचे pan card कुठेही उपयोगात आणता येणार नाही. तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल ! तुम्ही जर निष्क्रिय पॅन कार्ड उपयोगात आणले तर तुमच्यावर १००० रुपयांचा दंड देखील लादण्यात येऊ शकतो.

पॅन कार्ड (pan card) आर्थिक बाबींसाठी सर्वात महत्वाचे दस्तावेज आहे. तुम्हाला कोणताही सरकारी आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असतेच. त्यामुळे पॅन कार्ड अद्ययावत ठेवणे फार गरजेचे आहे.

भारतीय सरकारने आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला या तारखेच्या अगोदर आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करणे (how to link pan card with aadhar card in marathi) आवश्यक आहे. असे न झाल्यास तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल. तुम्हाला आयकर (income tax) भरण्यासाठी देखील अडचणी येऊ शकतात.

जर आधार कार्ड लिंक नसलेले पॅन कार्ड उपयोगात आणले तर त्यावर प्राप्तिकर कलम २७२ बी अंतर्गत १००० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे . अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते !

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे (how to link aadhar with pan in marathi)

आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी तुम्ही दोन पद्धती वापरू शकता. पहिल्या पद्धतीनुसार तुम्ही message करून आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करू शकता आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला एका वेबसाईटवर जाऊन आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचे आहे .

Message करून अश्या प्रकारे तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करा

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्ही message चा देखील वापर करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर माहिती असणे गरजेचे आहे. कित्येक वेळा शेवटच्या दिवसात वेबसाईट बंद पडते अशा वेळेस तुम्ही income टॅक्स ला मेसेज करून देखील तुमचे पॅन आणि आधार अद्ययावत करून घेऊ शकता. यासाठी तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करू शकता.

  1. सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील message box ओपन करायचा आहे.
  2. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज टाईप करायचा आहे. त्यात सर्वात पाहिले तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे. नंतर स्पेस देऊन पॅन कार्ड नंबर टाईप करायचा आहे. खाली दाखवल्या प्रमाणे aadhar number_pan number
  3. हा मेसेज तुम्हाला ५६७६७८ या क्रमांकावर पाठवायचा आहे.
  4. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झाल्याचा मेसेज येईल.

ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक कसे करावे (link aadhar with pan online) 

आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

Step #१: सर्वात पहिले तुम्हाला link pan with aadhar येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

Step #२: आता तुम्ही आयकर विभागाच्या (income tax) ओफिसियल वेबसाईट e-filling वर प्रवेश कराल. येथे तुम्हाला link aadhar एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

Step #३: तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल त्यात तुम्हाला खालील माहिती भरायची आहे.

  • Pan number
  • Aadhar number
  • Name as per aadhar
  • Captcha

Step #४: ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक captcha solve करायचा आहे.

Step#५: आता edit my aadhar with UIDAI या पर्यायसमोर टिक करायचे आहे आणि submit बटनवर क्लिक करायचे आहे.

Step #६: तुम्हाला आता मेसेज येईल तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक झाले आहे म्हणून.

निष्कर्ष :

मंडळी या पोस्टमध्ये आपण माहिती घेतली की आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे (how to link aadhar card with pan card in marathi). ही पोस्ट वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की पॅन कार्ड आधार कार्ड सोबत कसे लिंक करावे (linking aadhar with pan online)

आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करा. ही माहिती सर्वांपर्यंत पोहचायला हवी, धन्यवाद…!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: