राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी | Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi

Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi – मित्रांनो आज “राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी ” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबवणारा हा लोकराजा-लोकनायक. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शाहूराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवल्या. ध्येयधोरणे आखून विकासासाठी त्यांनी सत्ता राबवली.

Contents

Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi

स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूरच्या या गादीवरील या राजाने सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रत्यक्षात आणलेदेखील! राजा म्हटले की, ऐषोराम करणाऱ्या सत्तांधांची प्रतिमा नजरेसमोर येते.

गाद्यागिद्यवर लोळणाऱ्या राजांपेक्षा शाहूराजांनी आपल्या गादीची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातली, पणाला लावली. या द्रष्ट्या राजर्षीच्या कर्तृत्वाची ओळख आपण करून घेऊ. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. “Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi”

त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. यांचा वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1848 रोजी 10 वर्षीय यशवंतरावांना दत्तक घेतले. त्यांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजे हे वयाच्या 20 वा वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले.

Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi

धारवाड येथे इतिहास, व रघुनाथराव महाराजांचा विवाह कन्या लक्ष्मीबाई छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण राजकोटव झाले. विद्यार्थीदशेने असताना त्यांनी इंग्रजी, संस्कृत राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभास केला.

सर फ्रेझर सबनीस यांसारखे गुरु त्यांना मिळाले. छत्रपती शाहू बडोद्याचा गुणाजीराव खानविलकर यांच्या यांच्याशी 1891 मध्ये झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे व राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या. ‘Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi’

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी समाजाचा सर्वांगीण समाजामध्ये शिक्षणाचा विकासासाठी प्रयत्न केले त्यांनी प्रसार करण्यावर विषेश भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी

स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी राजाज्ञा काढली जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना 1 रुपये दंड आकारव्याची कायदेशीर तरतूद केली.

मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कोल्हापूर येथे संस्थात 6 जुलै 1902 रोजी मागासवर्गीयांना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व त्वरित अंमलबजावणी करून मागासवर्गीयांना प्रगतीच्या प्रवाहात आणले. Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi

विहिरी, पाणवठे, इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची आपल्या कोल्हापूर संस्थानामधे करून ही पद्धत बंद पाडली त्यांनी समानतेने वागवावे काढला त्याकाळी धर्माचा प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी जोगला-मुरळी प्रतिबंधक कायदा जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली.

Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi

1977 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून दिली. जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमातीच्या, लोकांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी ब्रिटीशकालीन हजेरी पद्धत बंद करून त्यांना कोल्हापूर संस्थानात नोकऱ्या दिल्या.

त्यांना घरे बांधून दिली वणवण भटकणाऱ्या लोकांची राहण्याची व पोटापाण्याची सोय करून दिली. गुन्हेगार पासून मुक्त होऊन त्या लोकांना समाजामध्ये माणूस म्हणून सन्मानाने वावरता येऊ लागले. “Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi”

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 1991 मधे भेट झाली ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाशी महाराजांनी आंबेडकरांचा मुकनायक या वृत्तपत्रास व आंबेडकरांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्ष बास अर्थसहाय्य केले.

राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी

सामाजिक सुधारणांबरोबरच शाहू महाराजांनी शेती व उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी अनेक कृषि व औद्योगिक प्रदर्शने भरवली. कृषि उत्पादनांसाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळेच कोल्हापूर ही गुळाची बाजार पेठ जगभर प्रसिद्ध पावली शाहू महाराजांनी पाया रचून ‘शाहू मिल’ची स्थापना करून चालना दिली. Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi

कृषी क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी अनेक धरणे बांधली. छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक कार्याबरोबरच संगीत नाट्य, चित्रकला, मुल्लविद्या यांसारख्या कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.

Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi

त्यांनी अनेक नाटल कंपन्या व गुणी कलावंतांना आश्रय दिला बालगंधर्व व केशवराव भोसले यांसारखे थोर महाराष्ट्राला दिले. मल्लविदच्या प्रांतात शाहू महाराजांनी संस्थानासह सर्व देशातील मल्लांना उदार आखाजाच्या धर्तीवर त्यांनी खासबाग हे कुस्तीचे मैदान बांधून कोल्हापूर ही मल्लविधेची पंढरी बनवली छत्रपती शाहू महाराजांचा आवडीचा छंद म्हणजे शिकार करणे होय. Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi

शाहूंचा पट्टीचा शिकारी म्हणून लौकीक होता. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे त्यांची दालनांचा उद्धारक व रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली.

राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी

शाहू महा राजांचा सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षेत्रिय सभेने त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली. अशा या थोर लोकराजा, दलित-पतितांचा उद्धारक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा वयाच्या 48 व्या वर्षी म्हणजे 6 मे 1922 रोजी मुंबई येथे हृदयविकाराने मृत्यू झाला.

तर मित्रांना “Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: