बालदिन आणि पंडित जवाहरलाल नेहरू जयंती  शुभेच्छा संदेश, Quotes, कविता आणि HD बॅनर

जर तुम्हाला त्यांच्या जीवना विषयी काही वाचायचे असेल तर Pmindia.gov.in या संकेत स्थळावर भेट द्या.

पंत प्रधान पंडित जवहरलाल नेहरू यांना मुले खूप आवडायची आणि ते मुलां बरोबर गप्पा मारत .त्यांचे असे मत होते की मुले ही देशाचे भविष्य असतात . मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत . या गोष्टी पाहता आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिवशी बालदिन साजरा केला जातो . या दिवशी मुलांसाठी दूरदर्शन वर लहान मुलांचे कार्यक्रम दाखवले जातात .

आजकाल या करोना च्या संकटापासून सुटका करण्याच्या गडबडीत आपण लहान मुलांकडे लक्ष देन कमी केल आहे . त्यांना मोबाइल फोन सारख्या गोष्टींचे व्यसन लागले आहे . त्यांची जीवनावर याचा परिणाम होत आहे .

तर या साठीच या बाळदीन निमित्त त्यांना आपल्या थोर महापुरुषयांबद्दल माहिती सांगा जसे आपले थोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारोळी ,कविता तसेच आपले डॉ . बाबा साहेब आंबेडकर , इत्यादि .

देशाच्या प्रगतीचे आधार आहेत मुलं…
आम्ही एकत्र येऊन साकार
करू चाचा नेहरूंची स्वप्नं.
बालदिन आणि पंडित नेहरूंच्या
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
आज आहे चाचा नेहरूंचा वाढदिवस…
सर्व लहान मुलं एकत्र येऊ…
चाचाजींच्या आठवणीत वातावरणाला
आम्ही मुलं सुगंधित करू.
बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

 

 

आम्ही आहोत भारतातील मुलं,

आम्ही नाही अक्कलेची कच्ची,

ना आम्ही वाहतो अश्रू, कारण

आम्ही आहोत सरळ साधी आणि खरी

बालदिन आणि पंडित नेहरूंच्या

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

 

तुम्ही जे शिक्षण द्याल ते

दिखाऊ आणि दोषपूर्ण

असता कामा नये, नाहीतर

तुम्ही नौकानयनावर धडे

देत असाल आणि तुमची

नौका हळूहळू पाण्यात

बुडत असेल.

बालदिन आणि पंडित नेहरूंच्या

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

 

विज्ञान आपल्याला अधिकाधिक

प्रश्नांची उत्तरे देते, जीवनाला समजून

घेण्यास आपल्याला मदत करते

आणि त्याचा जर आपण फायदा

घेवू शकलो तर अधिक चांगले जीवन

जगण्यास लायक हेतुपूर्वक जीवन

जगण्यास आपल्याला समर्थ बनविते.

बालदिन आणि पंडित नेहरूंच्या

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

 

संकटसमयी मूर्ख लोक

ज्योतिषाकडे धावतात,

तर शहाणे लोक आपल्या

बुद्धी चातुर्याच्या व शक्तीच्या

जोरावर संकटाशी सामना करतात.

बालदिन आणि पंडित नेहरूंच्या

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

 

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त त्यांचे काही विचार …

 

अपयश केवळ तेव्हाच येते

जेव्हा आपण आपले आदर्श

उदिष्टे आणि तत्वे विसरतो .

-पंडित जवाहरलाल नेहरू.

 

pandit jawaharlal nehru jayanti

 

संकट आणि विरोध

यामुळे आपण विचार

करण्यास प्रवृत होतो .

-पंडित जवाहरलाल नेहरू.

 

Children’s day wishes

 

भांडवलशाहिला समाजाने

जर नियंत्रित ठेवले नाही

तर ते श्रीमंतांना अधिक श्रीमंत

तर गरीबांना अधिकच

गरीब बनवतात .

-पंडित जवाहरलाल नेहरू.

Children’s day wishes in marathi

 

जी पुस्तके आम्हाला

विचार करण्यासाठी प्रवृत्त

करतात ती सर्वात अधिक

सहकारी असतात.

-पंडित जवाहरलाल नेहरू.

Children’s day quotes in marathi

 

अपयश हे संध्याकाळी

विसरुन जायचे असते

कारण उद्याचे येणारी

सकाळ ही तुम्हाला

एक नवीन संधि असते

यशापर्यंत पोहचवण्याची ..

pandit jawaharlal nehru jayanti wishes

क्रिया प्रभाव शाली होणी

चाहिये जिससे साफ

तोर पर अंत का अनिमन

लगया जा संके.

-पंडित जवाहरलाल नेहरू.

 

संकट के समय

हर छोटी चीज

माने रखती हे

-पंडित जवाहरलाल नेहरू.

 

pandit jawaharlal nehru jayanti

 

जो व्यक्ती परिस्थितीपासून

दूर पळतो तो स्थिर

व्यक्तिपेक्षा अधिक

संकटात सापडतो .

-पंडित जवाहरलाल नेहरू.

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: