+32 Top मैत्रीवर कविता आणि चारोळ्या
म्हणजे एक अत्यंत जिव्हाल्याचा विषय, एक अदभुत फिलिंग.ती व्यक्त करण्यासाठी लोक चारोळ्या,कविता किंवा शायरी यांचा वापर करतात.
लोक ती व्यक्त करण्यासाठी खालील बाबी सर्च करतात.
मराठी मैत्री कविता, मराठी चारोळ्या मैत्रीवर, मैत्री कविता फोटो बरोबर, frendship poems in marathi with images,
# friendship day quotes in marathi
# marathi charoly on friendship
# मराठी मैत्री चारोळ्या
मैत्री मन पाहून करा,
चेहरा पाहून नाही.
आमची मैत्री समजायला,
वेळ लागेल पण एकदा,
समजली तर वेड लागेल…
जो तुम्हाला चुकीचे,वागू देत नाही..
आणि चुकले तरी तुमची
साथ सोडत नाही तोच खरा मित्र..
मैत्री केल्याने मैत्रीची किंमत
कळत नसते,
परंतु मैत्री तुढल्याने मैत्रीची किंमत नक्की कळते..
खरे मित्र
कधीच दूर जात नाहीत
जरी ते रोज बोलत
नसले तरी…
#Best Friend म्हणून कोणी
Best Friend बनत नाही…
त्यासाठी मित्राच्या सुखात आणि
दुःखात ही साथ द्यावी लागते..
मित्रांचे चित्र नव्हे,
तर चरित्र पाहून,
मैत्री करा…..!
Friendsnds च्या बोलण्यावरून कळलं
पाहिजे ते सुखात आहे की दुःखात
तरच कुठे मैत्री खरी असते
वेळ आणि दिवस बदलत
असतात पण चांगली
नाती आणि खरे मित्र
कधीच बदलत नाहीत..
मैत्री अशी घट्ट असावी कि एकाचा जरी
रिपोर्ट पोसिटीव्ह आला…
तर बाकीच्यांना टेस्ट करायची
गरजच पडली नाही पाहिजे…
गप ऑम्बुलन्स मध्ये जाऊन बसायचे…
- “We are showing results like-
- # friendship message in marathi
- # friendship quotes in marathi
- # friendship thoughts in marathi
- # best friend quotes in marathi for girl
- # maitri quotes in marathi
- # friendship shayari in marathi
- काही जास्तीचा कविता संग्रह…..
- Marathi maitri Kavita banner.. images
- मैत्री captions.
- friendship status in Marathi
● मैत्री •
मैत्री म्हणजे मैत्री असते.
दूर गेलो म्हणून दूरत नसते.
अंतर पडलं म्हणून तुटत नसते.
मैत्री म्हणजे मैत्री असते.
बोललो नाही तर रुसत नसते.
भेटलो नाही तर फुगत नसते.
मैत्री म्हणजे मैत्री असते.
धर्म, जात अन् पंथ याहून वेगळी असते.
निस्वार्थ प्रेमाची शान असते. *
मैत्री म्हणजे मैत्री असते.
मनातल्या एका ना एका शब्दांची जान असते.
ना सांगता दुःखात अन् सांगून आनंदात असते.
मैत्री म्हणजे मैत्री असते.
हिऱ्यापेक्षा पन कठिण असते.
हृदयापासून सुरू होऊन मरेपर्यंत असते.
– हर्षद शिवाजी कुंभार.
“मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो
तोच खरा मैत्रीचा मोती असतो.”
“तुझी नि माझी मैत्री
जगाहून न्यारी आहे..
सगळे समजतात प्रेम
मला प्रेमाहून प्यारी आहे.”
“मैत्रीचा हा धागा
रेश्मापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक.”
“मैत्रीमध्ये जरुरी नाही
दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी
संवाद असता थेट.”
“आपल्या सावलीपासून आपणच शिकावं,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं..
शेवटी काय घेऊन जाणार आहोत ?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावं.”
“एक मित्र असावा तुमच्यासारखा
सतत हवाहवासा वाटणारा,
सतत बोलत राहावस वाटणारा
सतत स्वप्नात मस्ती करणारा.”
“आमची मैत्री
समजायला वेळ लागेल…
पण जेव्हा समजेल
तेव्हा वेड लागेल.”
“मैत्रीचा हा धागा
रेश्मापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक.”
“आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे.”
“तुझ्यासाठी वाळवंटात एक झाड लावीन
आपल्या मैत्रीच त्याला पाणी घालीन
जगलं तर ठिक नाहीतर
मी वाळवंटाला सुद्धा आग लावीन.”
“पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो.”
“असे नाते बनवा की, त्याचा
अंत केव्हाच नसावा…
प्रत्येक नात्यात मैत्रीचा अंश
शेवटपर्यंत असावा.”
“एकदा तरी आठवण माझी
आठवड्यातुन तुला यावी
अशीच मैञी आपली
नकळत चालावी.”
“प्रेमाचा हा निरोप आता,
आले तुझ्या आठवांनी भरुन..
मैत्री-प्रेमानी भिजले मन,
डोळे गेले अश्रुधाराने भरुन..”
“दु:खा मध्ये असलो मी
तर पाठीशी तु राहावे
आपल्या मैञीचे स्नेह
हे असेच चालावे.”
“मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो
तोच खरा मैत्रीचा मोती असतो.”
“तुझी नि माझी मैत्री
जगाहून न्यारी आहे..
सगळे समजतात प्रेम
मला प्रेमाहून प्यारी आहे.”
“मैत्रीचा हा धागा
रेश्मापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक.”
“मैत्रीमध्ये जरुरी नाही
दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी
संवाद असता थेट.”
“आपल्या सावलीपासून आपणच शिकावं,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं..
शेवटी काय घेऊन जाणार आहोत ?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावं.”
“एक मित्र असावा तुमच्यासारखा
सतत हवाहवासा वाटणारा,
सतत बोलत राहावस वाटणारा
सतत स्वप्नात मस्ती करणारा.”
“आमची मैत्री
समजायला वेळ लागेल…
पण जेव्हा समजेल
तेव्हा वेड लागेल.”
“मैत्रीचा हा धागा
रेश्मापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक.”
“आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे.”
“तुझ्यासाठी वाळवंटात एक झाड लावीन
आपल्या मैत्रीच त्याला पाणी घालीन
जगलं तर ठिक नाहीतर
मी वाळवंटाला सुद्धा आग लावीन.”
“पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो.”