Site icon My Marathi Status

93+ मराठी लहान मुलांच्या नावाची यादी |Best baby Names in Marathi

आज मी लहान बॉय बेबी च्या नावांचे थोडे नमुने घेऊन आलोय जे तुम्हाला नक्की आवडतील अशी माझी खात्री आहे. मराठी मूळाक्षरा च्या अक्षरानुसार नावे आणली आहेत.मुलाच्या जन्म झाल्या नंतर सर्वात प्रथम संगळ्याना उत्सुकता असते ती म्हणजे त्याच्या घरचे  त्याच नाव काय ठेवतील. आणि आई वडीलांना प्रश्न पडतो की  काय नाव ठेवाव म्हणजे त्यांच्या वंशयच्या दिव्याला शोभेल आणि सर्वाना देखील आवडेल.

या सर्व प्रश्नाचे उत्तर मी खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला तर मग मुलांची मराठी नावे पाहू.

अथर्व, अनिरुद्ध, अविनाश, आर्यन, अभिनव, अभिजित , अभिषेक, अभि, अवी, आशिष, अमोल, अमित, अतुल, अजय, आरुष, आदित्य, आरव, अर्णव, आयुष, अभिमन्यू, अगसत्या, अक्षय, अंश, अंशू, अंशुमन, अरिन, अर्जुन, अर्णव, अयान, आयुशमान, अंकुर, अनिकेत, अखिल, आकाश.
ईशान, ईश्वर, इशू,
कपिल, कमलेश, कबीर, करणं, किरण, क्रिश, केशव, कार्तिक, कायरव, कुणाल, कुलदीप, केतन.
गौरव, गणेश, गजानन.
घनशाम.
चैतन्य, चेतन, चंपक, चैतन.
जयदीप, जयवीर, जालिंदर, जय.
नितीन, निलेश, निखिल, नवदीप, नवीन, नारायन, नक्ष,
तेजस, तेजराज, तेजा, तानाजी,
दिनेश, दौलत, दक्ष, दिगंबर, दिलराज, दिलीप, दीपक.
धनुष, धनराज, धनंजय , धीरज.
पुरब, प्रथमेश, प्रज्वल, प्रशांत, प्रतीक, प्रेम, प्रियांक, प्रदीप, प्रसन्न, प्रसाद, परम, पार्थ, प्रणव, प्रणय, प्रनिल, प्रणित, पारितोश.
बलराज.
भूषण, भोजराज, भरत, भीषण.
मयूर, महेश, मधुराज, माधव, मोहन, मनन, मितेश, मानव, मानस, मिलिंद, मनीष, मुकुंद.
योगीराज, यश, युग, यशराज, युवराज.
राहुल, रोहन, रोहित, रमण, राम, रणजित, राघव, रनबीर, रणवीर, रेयांश, रीयांश, ऋषी, रुद्र, ऋषीं, रमेश, रॉनी, ऋषिकेश, रतन, रामकृष्ण
लोविश, ललित, लक्ष्मण, लखन,
विवेक, विकी, विकास, विशाल, विनोद.
शौर्य, शालीन, शंकर, शंभु, शंभुराज, शिव, शिवाजी, शुभम, शुभ्रतम.
सतीश, सचिन, संपद, संभाजी, साई, सुरज, सुधीर, साहिल, स्वप्नील.
हर्षद, हेमंत, हितेन, हरी, हुकूम.
ज्ञ ज्ञानेश्वर, ज्ञानदेव.
Exit mobile version