जीवनात गुरुचे खूप महत्वपूर्ण स्थान आहे.आपल्या शास्त्रात व धर्मात पण सांगितलेलं आहे की गुरु शिवाय देव मिळत नाही. यामुळेच पोर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी गुरु ची पूजा केली जाते.या वर्षी गुरुपौर्णिमा 5 जुलैला रविवारच्या दिवशी आली आहे.गुरुला गुरु यासाठी म्हणले जाते की तो जीवनातील अंधकार दूर करून मानसाच्या जीवनात प्रकाश आणतो.
Contents
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,गुरू पौर्णिमा मराठी चारोळी
गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु हा संतकुळीचा राजा।
गुरु हा प्राणविसावा माझा।
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरूच्या चरणांची उपासना करणे
ही सर्व उपासनांमध्ये अंतिम आहे
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया|..
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
guru purnima quotes कबीर
गुरु आणि देव दोघेही माझ्यासमोर
हजर मी कोणास प्रणाम करावे?
ज्याने मला देवाची ओळख करुन
दिली त्या गुरुला मी नमन करतो.
– कबीर
गुरू म्हणजे शिव आपल्या तीन डोळ्यांना,
विष्णूने त्याचे चार हात सांगीतले,
ब्रह्माने त्याचे चार मस्तक सांगीतले.
तो मानवी रूपात ब्रम्हांड पुराणात परमा शिव आहे
मुक्तानंद Quote about Guru
गुरूपेक्षा श्रेष्ठ कोणतेही देव नाही,
गुरुच्या कृपे पेक्षा श्रेष्ठ असे काही नाही
– मुक्तानंद
सद्गुरु Quote about Guru
गुरु पूर्णिमा भौतिक प्रकृतीच्या
पलीकडे वाढण्याची मानवी क्षमता
आणि हे शक्य करून देणार्या
आदियोगीचे मोठेपण साजरे करतात.
– सद्गुरु
गुरू हा निर्माता ब्रह्मा आहे,
गुरू हा संरक्षक विष्णू आहे,
गुरु विनाशक शिव आहेत.
गुरू हा थेट सर्वोच्च आत्मा आहे
– मी या गुरूला माझे प्रणाम करतो.
गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश
आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||१||
गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप||२||
गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३||
तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||
गुरु आकांक्षा आहे आणि गुरु प्रेरणा आहेत. गुरु पूर्णिमा हार्दिक शुभेच्छा
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
आजचा दिवस तुमच्या शिक्षकाचा आभारी आहे. Happy Guru Purnima 2022
“आज गुरुपौर्णिमा”
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुपौर्णिमा शुभेच्छा
मला सत्य आणि शिस्तीचे धडे देत
तूच माझी सजीव प्रेरणा आहेस.
तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
Guru Purnima 2022
गुरु पौर्णिमेच्या शुभ दिवशी
आपल्या जीवनासाठी आपल्या
गुरुच्या चरणांचे अनुसरण
करण्याची शपथ घेऊया.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु नेहमी ज्ञान घेण्यास मदत करतो
आणि विद्यार्थ्यांना अडचण येते
तेव्हा ते बाजूला उभे राहतात.
आपल्या अंतःकरणात गुरुचे नाव कोरले जावो.
गुरुजींचे दिव्य प्रेम आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबरच असो.
गुरु पूर्णिमा शुभेच्छा !!
गुरुपौर्णिमा शुभेच्छा मराठी
आपण आता ज्या मार्गावर आहात त्याकडे टिकून रहा,
आपल्या गुरूने दर्शविलेल्या मार्गाचे अनुसरण करा,
यश तुमच्याकडे येईल, आपण आपल्या जीवनाचा तारा व्हाल
गुरु पूर्णिमा शुभेच्छा!
गुरुचे संपूर्ण कार्य म्हणजे
जीवनाचा प्रवाह परत आणणे
जेणेकरुन आपण विनाकारण आनंदी
आणि पूर्णपणे आनंदी होऊ शकाल.
गुरुचे आशीर्वाद नेहमीच
तुमच्यावर असतात.
तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
एक गुरु हात घेते,
मन उघडतो आणि
हृदयाला स्पर्श करतो.
शुभेच्छा गुरु पूर्णिमा
गुरुपौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा
गुरुविणा ज्ञान नाही
ज्ञानाविणा आत्मा नाही
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु-शिष्य हे परंपरेचे प्रतीक असलेल्या
महान गुरु पूर्णिमा या शुभ दिनानिमित्त
महान शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा.
सर तुमची कमी मला आज भासत आहे
कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे
तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे
मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
ज्यांनी खूप शिष्य घडविले
आज या दिवशी आपला पहिला
उपदेश दिला, सर्व गुरु धन्य आहेत
गुरु पूर्णिमा निम्मित हार्दिक शुभेच्छा!
आज आपल्या आयुष्यातील
सर्व गुरूंची आठवण काढूयात
त्यासाठी आजचा उत्तम दिवस आहे.
माझे जीवन सार्थक केल्याबद्दल
सर्व गुरूंचे धन्यवाद व आभार.
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला व तुमच्या परिवारास
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जेव्हा गुरूंचा आशीर्वाद
आणि शिकवणुकींचा प्रकाश
असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात
अंधार होणार नाही.
गुरु पूर्णिमा शुभेच्छा!
होता गुरूचरणाचे दर्शन
मिळे आनंदाचे अंदन
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जगासाठी आपण कदाचित
एक शिक्षक असाल परंतु आपल्या
विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात!
देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
गुरुपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा
सतत पाठीराख्या राहणाऱ्या
ज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्या
आणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्या
गुरुला वंदन करतो
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
“आज गुरुपौर्णिमा”
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच,
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…
जय गुरुदेव दत्त!
आई माझी गुरू, आई कल्पतरू,
आई माझी प्रीतीचे माहेर,
मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे..
अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे,
कोणी दुःखी असु नये,
गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु हा संतकुळीचा राजा।
गुरु हा प्राणविसावा माझा।
गुरुपौर्णिमा शुभेच्छा फोटो
गुरूविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट
होता गुरूचरणाचे दर्शन मिळे आनंदाचे अंदन
“आज गुरुपौर्णिमा”
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु जगाची माऊली
जणू सुखाची सावली
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुपौर्णिमा शुभेच्छा बॅनर
आदी गुरुसी वंदावे
मग साधन साधावे,
गुरु म्हणजे माय बापं
नाम घेता हरतील पाप
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरूविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गमअवघड डोंगरघाट
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा