+21 दत्त जयंतीच्या शुभेच्छा संदेश, कविता आणि बरच काही

या दिवशी सर्वाना शुभेच्छा देण्यासाठी बरेच जन दत्त जयंती स्टेटस किंवा दत्त जयंती बॅनर शोधत असतात जे त्यांना Whatsapp किंवा फेसबूक वर स्टेटस वर टाकता येईल.

दत्त जयंतीच्या शुभेच्छा

गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर:

गुरुर साक्षात परम ब्रह्म

तस्मै श्री गुरुवे नम:

श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

 

दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत

पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा!

 

दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय

सायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी

लोण्याचं तूप, तुपाची धार, दत्त दत्त दत्ताची गाय

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर

कायम असाच राहो आणि तुमचे

आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा!

 

 

शिकवितो जो जगण्याचा सार

तोच तू आमुचा एकमेव आधार

तू शिकवितो आम्ही कसा करावा

भवसागर पार दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

 

धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व

आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक

मंगलमय शुभेच्छा!!

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥

 

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे

घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले

मला ते दत्तगुरु दिसले

श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!

 

!!दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

श्री दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!

 

ज्याच्या मनी गुरु विचार

तो नसे कधी लाचार|

ज्याच्या अंगी गुरु भक्ती

त्याला नाही कशाची भीती|

ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती

त्याची होई जगभरात किर्ती|

जो करेल गुरु ची पूजा

त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा|

श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

धावत येसी भक्तांसाठी,

ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

गुरूवीण कोण दाखविल वाट,

आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आत्मसुखाचा मोक्ष लुटाया,

अमोल ठेवा हाती धरा

दत्तचरण माहेर सुखाचे,

दत्तभजन भोजन मोक्षाचे

 

दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी

आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या संकटांना

सामोरे जाण्याची शक्ती मिळो आणि

आपल्या आयुष्यात काय सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,

स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका

 

पावलोपावली येतील कठीण प्रसंग,

फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका

 

स्वामी तूच एक चलअचल जिवीतांचा,

शब्द भ्रमर शोधती आसरा तवमनाचा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन

श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः

 

गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

दत्त जयंती quotes

 

संकटावर अशा प्रकारे

 

तुटून पडा की,

 

जिंकलो तरी इतिहास,

 

आणि,

 

हरलो तरी इतिहासच.

 

तुम्ही खूप शक्तिशाली असाल,

 

पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.

 

एका झाडापासून लाखो

 

माचिसच्या काड्या बनवता येतात.

 

पण एक माचिसची काडी

 

लाखो झाडे जाळून खाक करू शकते.

 

आईची माया ही जगातील

 

सर्वात अनमोल ठेव…

 

पूजावं त्या माऊलीला

 

तिच्यातच मानाव देव

 

चांगले लोक आणि चांगले विचार

 

आपल्या बरोबर असतील तर,

 

जगात कुणीही तुमचा पराभव

 

करू शकत नाही.

 

मोर नाचताना सुद्धा रडतो..

 

आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..

 

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..

 

आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

 

यालाच जीवन म्हणतात.

 

नेहमी लक्षात ठेवा

 

आपल्याला खाली खेचणारे लोक,

 

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

 

ठाम राहायला शिकावं,

 

निर्णय चुकला तरी हरकत नाही.

 

स्वतःवर विश्वास असला की,

 

जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

 

चांगले लोक आणि चांगले विचार

 

आपल्या बरोबर असतील तर,

 

जगात कुणीही तुमचा पराभव

 

करू शकत नाही

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: