नमस्कार मित्रानो,
आज मी तुमच्या साठी घेऊन आलोय काही खास मराठी आभार संदेश जे तुम्ही तुमच्या वाढदिवसाला ज्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या त्यांना पाठऊन त्यांचे आभार मानू शकता. हे संदेश तुम्ही तुमच्या खास मित्रांना, तुमच्या परीजणांना आणि तुमच्या नातेवाईकांना देखील पाठवू शकता आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकता.
मित्रानो जर तुम्हाला देखील काही आभार व्यक्त करणाऱ्या कविता, शायऱ्या आम्हाला पाठवू शकता आणि तुमची लेखनी जगा पुढे अनू शकता.
तर चला तर मग पाहू काही संदेश. तुम्हाला कसे वाटले ते पण नक्की कळवा.
धन्यवाद मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार, abhar in marathi, वाढदिवस आभार संदेश मराठी, वाढदिवस आभार, आभार संदेश वाढदिवस मराठी, birthday abhar in marathi, वाढदिवसाचे आभार व्यक्त, वाढदिवसाच्या आभार व्यक्त, aabhar birthday abhar in marathi, thanks for birthday wishes in marathi, aabhar birthday, वाढदिवसाचे आभार, vadhdivas abhar.
माझ्या वाढदिवसादिवशी आपण सर्वांनी
विविध माध्यमातून दिलेल्या शुभेच्छांचा
मी मनापासून स्वीकार करतो
असेच आपले प्रेम, सहकार्य, आणि
आशीर्वाद माझ्या पाठीशी राहोत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपण व्यक्त केलेल्या सदभावने
बद्दल आपल्या सर्वांचे आभार !
आपण दिलेल्या शुभेच्या कायमच
आमच्या आठवणीत राहतील.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो
माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी
मी मनापासून धन्यवाद देतो.
असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना
ज्यांनी माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा दिल्या
आणि ज्यांना आठवलं त्या सर्वांचे
मी मनापासून आभार मानू इच्छितो!
तुम्हा सर्वांचे आभार!
मला असे बरेच संदेश, कॉल
आणि शुभेच्छा मिळाल्या आहेत
ज्या मी माझ्या अंतःकरणातून केवळ
प्रत्येकाचे आभार मानू शकतो !
Contents
dhanyawad आभार संदेश वाढदिवस मराठी
आपल्या शुभेच्छ्यारूपी प्रेमाच्या
वर्षावाबद्दल मी आपणांस मनापासून
धन्यवाद देतो.
असेच आपले स्नेह आमच्यावर राहो.
आणि आपले मैत्रीरूपी बंधन चिरकाल
टिको हीच ईश्वरचरणी प्रार्थना
माझा वाढदिवस आठवणीत ठेवल्याबद्दल
तुमचे मनापासून आभार,
Thanks For Birthday Wishes.
आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी
मन अगदी भरून आले आहे,
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी
आपला मनपूर्वक आभारी आहे,
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो
हीच मनी सदिच्छा !
असेच आपले प्रेम व्रद्धिंगीत व्हावे,
आपण नेहमी आमच्या नजरेसमोर रहावे,
शुभप्रसंगी आपल्या शुभेच्छांचा वर्षावाने न्हाहून निघावे.
आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद
सुख दुखात सहभागी होणारे,
संकटाच्या वेळी पाठीशी उभे राहणारे
माझे जिवलग मित्र, मैत्रिणी, तसेच वडीलधारी,
व लहान थोर मंडळी या शुभप्रसंगी उपस्थित राहिलात
आणि आम्हांवर शुभेच्छांचा, आशीर्वादांचा वर्षाव केलात
त्याबद्दल मी आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने
आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.
धन्यवाद !
birthday abhar in marathi text
प्रत्येकास अभिवादन, मी तुमच्या
प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो आणि
आपण सर्व किती आश्चर्यकारक आहात हे सांगू इच्छितो!
माझ्या खास दिवशी मित्रांनी सामायिक केल्याचा मला आशीर्वाद आहे !
तुमच्या अभिनंदन आणि शुभेच्छा
दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद,
तुम्ही सर्वांनी माझा वाढदिवस खूप
सुंदर दिवस बनविला !
आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी
मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत
ही देवाकडे प्रार्थना करतो.
तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद !
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार.
धन्यवाद !
माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!
जेव्हा आपल्या सर्व प्रियजनांनी आपल्याला मोठ्या शुभेच्छा पाठविल्या तेव्हा माझा दिवस अधिक खास बनतो !
तुमची मैत्री ही नेहमीच माझ्या सर्वात मौल्यवान भेटींपैकी एक होती!
वाढदिवसाच्या अद्भुत शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद !
नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल
तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद !
माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष भेटून तसेच अप्रत्यक्षरित्या व्हाटसप्प, फेसबूक, सोशल मीडिया वरुन
अनेक मान्यवरांनी, मित्रमंडळींनी, चाहत्यांनी, शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे,
असेच निरंतर आपले प्रेम, आशीर्वाद आणि खंबीर साथ आम्हाला मिळू द्या
माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे माझ्या सर्व मित्रांकडून शुभेच्छा आणि शुभेच्छा.
तुम्हा सर्वांचे आभार!
धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण हजर राहिलात आभार आपल्या सर्वांचे !
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!
माझ्या प्रिय व्यक्तींकडून आणि माझ्या कुटूंबाकडून मला इतका प्रेम
आणि आपुलकी मिळाली म्हणून मी चकित झालो.
माझा वाढदिवस एक चांगला दिवस बनवल्याबद्दल सर्वांचे आभार !
आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा एक गोड आणि प्रेमळ इच्छा होती
माझा दिवस बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
तुमच्या अभिनंदनबद्दल तुमचे खूप खूप आभार
आपल्याला माहित आहे की आपल्या चांगल्या व्हाइब्सचे नेहमीच स्वागत असते!
माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्छांचा आणि आशीर्वादांचा मी मनापासून स्वीकार करतो,
असेच प्रेम, स्नेह, आशीर्वाद निरंतर माझ्यावर राहू द्या, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार!
माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा. धन्यवाद !
प्रिय, तुमच्या शुभेच्छा आणि अभिनंदनबद्दल तुमचे आभारी आहे! मी तुम्हाला एक प्रेमळ मिठी पाठवते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो.
सर्व मजकूर संदेश, अभिवादन, फेसबुक पोस्ट छान होते !
असेच तुमचे स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा आणि
तुमची आयुष्यभराची मोलाची साथ आम्हांस लाभो फक्त हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार !
आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे.
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा
आपल्या वाढदिवसाच्या जबरदस्त शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. आपण सर्व खूप आश्चर्यकारक आहात !
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन.
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या !
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार.
धन्यवाद…!
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन.
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या. आपला …..
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!