Site icon My Marathi Status

टॉप +200 शुभ शनिवार शुभेच्छा संदेश,फोटो

आपण शोधत असाल शनिवार साठी शुभेच्छा संदेश किंवा फोटो. त्या साठी आम्ही घेऊन आलोय एकाच Page वर….

  • शुभ शनिवार इमेज डाउनलोड
  • शुभ शनिवार सुप्रभात संदेश मराठी
  • शुभ शनिवार सुविचार मराठी

“अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.

दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. “

||शुभ शनिवार||

“बुद्धीच्या कॅमेऱ्यातविचारांचे रोल…

टाकून प्रयत्नाचे बटन दाबल्या शिवाय…

भविष्याचा सुंदर फोटो निघत नाही.”

||शुभ शनिवार||

we are showing Search results:-

  • शुभ शनिवार फोटो
  • शुभ शनिवार शेयरचैट
  • शुभ शनिवार संदेश
  • शुभ शनिवार Good Morning

“एका क्षमतेपर्यंत दु:ख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो,

मग ना कोणासाठी भांडतो,ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो…

||शुभ शनिवार||

पूर्ण जग जिंकता येते

संस्काराने…!

आणि,

जिंकलेलं सर्व हरु शकते

अहंकाराने

||शुभ शनिवार||

 

नाही जमणार”

असा विचार

करत बसण्यापेक्षा

“करून बघू”

म्हूणन केलेली

सुरुवात म्हणजे

यशस्वी होण्यासाठीच

पहिले पाऊल…!!

||शुभ शनिवार||

संयम राखणे हा आयुष्यातला

फार मोठा गुण आहे

कारण एक चांगला विचार

अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

||शुभ शनिवार||

 

मला कोणाची गरज नाही

हा “अहंकार” आणि

सर्वांना माझी गरज आहे हा

“भ्रम”

या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर

माणूस आणि माणुसकी

लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.

||शुभ शनिवार||

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले

विचार असून उपयोग नाही

तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी

चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..

||शुभ शनिवार||

स्वप्न थांबली की आयुष्य थांबते

विश्वास उडाला की आशा संपते

काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते

म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि

स्वतःची काळजी घ्या

||शुभ शनिवार||

 

एक आस, एक विसावा,,

तुमचा मेसेज रोज

दिसावा, ,

आणि आयुष्यात

तुमच्या सारख्या प्रेमळ

माणसांचा सहवास,,

कायम असावा..!!!

||शुभ शनिवार||

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

||शुभ शनिवार||

 

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील

तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

||शुभ शनिवार||

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;

इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

||शुभ शनिवार||

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर,

स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

||शुभ शनिवार||

जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,

हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या

डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात

नोकरच जन्माला येतील मालक नाही.

||शुभ शनिवार||

 

जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात,

त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.

||शुभ शनिवार||

थोडे दुःख सहन करुन

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर

आपण थोडे दुःख सहन करायला

काय हरकत आहे.

||शुभ शनिवार||

Exit mobile version