अन्विता फलटणकर (स्वीटू) – वय, उंची, पगार, नवरा, परिवार
हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला अन्विता फलटणकर बद्दल माहिती म्हणजेच बायोग्राफी वय, उंची, पगार, नवरा, परिवार आणि बराच काही या पोस्ट मध्ये सांगणार आहे तर चला बघुयात.
खरं नाव – | अन्विता फलटणकर |
टोपण नाव – | अन्विता (पण ती ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिके माफर्त स्वीटू नावाने ओळखली जाते.) |
वय – | २७ वर्ष |
उंची – | ५ फूट ४ इंच |
पगार – | १९,००० /- पर एपिसोड (प्रमोशन चे वेगळे) |
वैवाहिक स्थिती – | अविवाहित |
जन्म – | ठाणे, महाराष्ट्र. |
शाळा – | सरस्वती सेकंडरी स्कूल ठाणे, महाराष्ट्र. |
महाविद्यालय – | डी.जी. रुपारेल महाविद्यालय ठाणे, महाराष्ट्र. |
पदार्पण – | टाईमपास मराठी चित्रपट, यु-टूर्न वेब सिरीज. (सध्या ती ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसते.) |
नेट वर्थ – | २५ कोटी. |
इंस्टाग्राम अकाउंट – | Anvita Phaltankar |