नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या घरासाठी काही मराठी आणि संस्कृत नावे[Home names in Marathi] जी की तुम्ही तुमच्या घराला ठेवू शकता की सगळी नावे मि खास आपल्या साठी घेऊन आलोय. सगळी नावे मोजकी आणि अर्था सहित दिले आहेत. या पोस्ट मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची नावे दिली आहेत जसे की नदी वरुण घरासाठी नावे तसेच किल्ल्यावरून घराला नावे आणि काही संस्कृत नावे जी की तुम्हाला नक्की आवडतील आणि जर तुम्हाला अजून काही नावे सुचत असतील तर तुम्ही आम्हाला सांगू शकता आमचा कमेन्ट बॉक्स आपल्या साठी खुल्ला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तरी देखील तुम्ही आम्हाला विचारू सकता या मराठी घरांच्या नावाची PDF Download करण्यासाठी तुम्ही आम्हाला कमेन्ट करू शकता आम्ही तुम्हाला ती pdf जरूर पुरवू.
घराची नावे मराठी | घरांच्या नावाचा अर्थ | |
---|---|---|
1. | वृंदावन | कृष्णाच्या गावाचे नाव हे वृंदावन होते जिथे सुख, शांती आणि समृद्धी यांचा वास होता. |
2. | विसावा | राहण्या ची जागा |
3. | मातोश्री | आईवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी घराला मातोश्री नाव देवू शकता. |
4. | पारस | लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड म्हणजेच पारस. |
5. | युगंधरा |
युग बदलण्याची क्षमता असणारी वास्तू |
6. | भाग्यं |
निवास लाभदायक घर |
7. | आश्रय |
राहण्याची जागा |
8. | सावली |
छाया |
9. | शान्ति |
शांतता |
10. | भाविक | देवाचे भक्त |
अनु. क्र. | घरासाठी किल्ल्यांची नावे | किल्ल्यांची माहिती |
---|---|---|
1. | शिवनेरी | १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. |
2. | सुवर्णदुर्ग | सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वसलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असे कित्तेक किल्ले आहेत. |
3. | रायगड | रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. |
4. | राजगड | राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो |
5. | पुरंदर | सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. |
6. | तोरणा | तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे |
7. | विजयदुर्ग | विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. |
8. | जंजिरा | जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. |
9. | लोहगड | लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. |
10. | अजिंक्यतारा | अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. |
अनु. क्र. | घरासाठी नद्यांची नावे |
---|---|
1. | कृष्णा |
2. | नर्मदा |
3. | यमुना |
4. | गंगा |
5. | कावेरी |
6. | सिंधू |
7. | गोदावरी |
8. | आरुणी |
9. | त्रिवेणी |
10. | कौमुदी |
11. | गिरीजा |
घरासाठी नाव | नावाचा अर्थ |
---|---|
आस्था | श्रद्धा |
अंबर | आकाश |
अमृता | अमृताने भरलेली |
अलकापुरी | हिमालयातील एक पौराणिक शहर अलकानंदा |
अक्षी | अस्तित्व |
ऐक्य | सुसंवाद, एकता |
द्वारका | श्रीकृष्णाचे ठिकाण |
स्वप्नपूर्ती | स्वप्न पूर्ण करणारी वास्तू |
आनंदसागर | भरपूर आनंद |
पद्मजा | कमळावर बसलेली |
इंद्रन | भगवान इंद्र |
नक्षत्र | आकाशातील तारा |
सूर्योदय | सूर्याचा उगम होण्याची वेळ |
गौरीनंदन | गौरीचा पुत्र |
कोकणकडा | एक ठिकाण |
तथास्तु | इच्छा पूर्ण होणे |
मातृछाया | आईची सावली |
सह्याद्री | पर्वत रांग |
देवाश्रय | देवाचे घर |
पितृछाया | वडिलांची सावली |
आशीर्वाद | शुभ कामना |
देवगिरी | पर्वताचे नाव |
सज्जनगड | रामदास स्वामींचे स्थान |
पावनखिंड | मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली खिंड |
गोकुलधाम | कृष्णाचे गोकुळ |
श्रमसाफल्य | कष्ठाचे फळ |
कौमुदी | चंद्रप्रकाश |
संगम | एकत्र येणे |
योगायोग | वेळ जुळून येणे |
बासुरी | एक वाद्य |
इशा | देवाची कृपा |
फुल्की | एक तेजोमय ठिकाण |
धना | पैश्याने भरलेले |
गर्व | अभिमान |
हंस | एक पांढरा पक्षी |
ह्रजू | सरळ |
चिमणीपाखरं | चित्रपटाचे नाव |
जन्नत | स्वर्ग |
अमरदीप | शाहिद झालेल्या सैनिकांसाठी ज्योत |
भूमिका | पात्र |
उदय | जन्म |
भाग्यं | निवास लाभदायक घर |
अरिंदाम | भगवान शंकर |
देवलोक | देवाच्या राहण्याची जागा |
हेमन | सोने |