डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी Quotes,कविता,संदेश आणि विचार
Contents
- 1 बाबासाहेब आंबेडकरांनी यांचे उत्कृष्ट विचार आणि बरच काही
- 1.1 dr babasaheb ambedkar jayanti sms in marathi
- 1.2 डॉ बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी
- 1.3 dr babasaheb ambedkar jayanti quotes
- 1.4 dr babasaheb ambedkar kavita
- 1.5 dr babasaheb ambedkar mahaparinirvan din kavita
- 1.6 dr babasaheb ambedkar kavita in hindi
- 1.7 dr babasaheb ambedkar jayanti chya hardik shubhechha
- 2 dr babasaheb ambedkar jayanti marathi
बाबासाहेब आंबेडकरांनी यांचे उत्कृष्ट विचार आणि बरच काही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काही चारोळ्या, कविता संग्रह आपल्या साईट वर प्रकाशित करण्यात आले आहेत.. तरी चारोळी, कविता यांचा आनंद घ्या आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा.आपल्या बाबासाेबां च्या विचारांना जगाला कळुदया.
Baba Saheb Ambedkar Mahaparinirvan Din Kavita, Status, Sms in Marathi
सेवा जवळून, आदर दुरून
आणि ज्ञान आतून असावे.
दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.
माणसाने जन्मभर जरी शिकायचे ठरवले
तरी विद्येच्या समुद्रात गुडगाभरसुद्धा
आत जाता येणार नाही.
देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
हिंसा ही खुप वाईट गोष्ट आहे मात्र गुलामी करणे ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद
आपल्यात येण्यासाठी आपण
स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे
आम्हाला हे स्वातंत्र्य का आहे?
आम्हाला हे स्वातंत्र्य आहे जेणेकरून आम्ही
आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुधारणा
करू शकू जे आपल्या असमानतेने, भेदभावाने आणि
आपल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात
असलेल्या इतर गोष्टींनी परिपूर्ण आहे.
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला…
एखादा खरा प्रियकर
ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो
त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.
dr babasaheb ambedkar jayanti sms in marathi
पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील
झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी,
माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील
आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे.
तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे
तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा
त्यांच्यातील सदगुण शोधावे.
मी समाजकार्यात,
राजकारणात पडलो तरी,
आजन्म विद्यार्थीच आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी
कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे
आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते
तेव्हा औषध दिले पाहिजे.
ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका.
आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे.
अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे.
लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.
dr babasaheb ambedkar jayanti quotes
आयुष्य मोठे होण्याऐवजी महान असले पाहिजे.
पुरुष नश्वर आहेत. कल्पना देखील आहेत.
एखाद्या झाडाला जितके पाणी पिण्याची गरज आहे
तितकी एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता असते.
अन्यथा दोघेही मुरझुण मरतील.
dr babasaheb ambedkar kavita
पुरुष नश्वर आहेत. कल्पना देखील आहेत.
एखाद्या झाडाला जितके पाणी पिण्याची गरज आहे
तितकी एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता असते.
अन्यथा दोघेही मुरझुण मरतील.
जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही
तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले
ते आपल्यासाठी उपयोगात नाही.
पती-पत्नीमधील नातलगाचे नाते जवळच्या मित्रांसारखे असले पाहिजे.
dr babasaheb ambedkar mahaparinirvan din kavita
नशिबामध्ये नाही तर
आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते
प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
जर आपल्याला अखंड आधुनिक भारत हवा असेल
तर सर्व धर्मांच्या शास्त्राचे सार्वभौमत्व संपले पाहिजे.
आपल्याला कमीपणा येईल
असा पोषाख करू नका.
dr babasaheb ambedkar kavita in hindi
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत
पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही.
कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे.
एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु
गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
dr babasaheb ambedkar jayanti chya hardik shubhechha
सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची
गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.
आम्ही पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.
स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.
शिक्षण ही पवित्र संस्था आहे.
शाळेत मने सुसंस्कृत होतात.
शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
एकत्वाची भावना
ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.
dr babasaheb ambedkar jayanti marathi
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.,
ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.
#भीमजयंती
होय ,
जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती
आहे.
#भीमजयंती
डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
‘मनुस्मृती’
दहन करून
“भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास
कोटी-कोटी प्रणाम.
माणूस कितीही मोठा विद्वान असला
आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका
स्वत:ला मोठा समजू लागला तर
तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.
कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.
बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.
एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या
प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.
शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.
अग्नी तून गेल्याशिवाय शुद्धी होत नाही.
काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ
घालवू नका.
प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही.
जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.
भगवान गौतम बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अमर आहेत
मात्र गौतम बुद्धाने मात्र तसाकधीच दावा केला नाही.
वेळेनुसार त्यात बदल करण्याची सोय आहे.
एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मी राजकारणात,
समाजकार्यात पडलो तरी,
जन्मभर विद्यार्थीच राहील.
ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली
नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.
माणसाने जन्मभर जरी शिकायचे ठरवले तरी विद्येच्या समुद्रात गुडगाभरसुद्धा आत जाता येणार नाही.
विज्ञान आणि धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे यबद्दल आपण विचार केला पाहिजे.
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून
गेले.
अन्यायाविरूद्ध लढा द्यायचा असेल तर आधी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता….!
मी राजकारणात,
समाजकार्यात पडलो तरी,
जन्मभर विद्यार्थीच राहील.
लोकामध्ये जाग्रुती उत्त्पन्न होईल असे राजकारण असायला हवे.
बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.
लोकशाहीचे दोन शत्रू आहेत पहिला ‘हुकूमशाही’ आणि दुसरा माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.
मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत जाणार्या चंद्राला विसरू नका.
लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे.
लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.
प्र्त्येक पाऊलासोबत स्वत:च्या ज्ञानात भर टाकत जाणे यापेक्षा अधिक आनंद दुसरा नाही.
शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते
प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
प्रयत्न यशस्वी होवोत
अथवा अयशस्वी होवोत
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,
कर्तेव्य केलेच पाहिजे,
जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूंचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रू देखील
त्याचा सन्मान करू लागतात.
माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.
मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते
शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.
सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
#जय भीम
जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.
शंका काढण्यास देखील ज्ञान लागतं.
मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे
माणसाला आपल्या दुर्गुन्नांची लाज वाटयला हवी, दरिद्रीची नाही.
ग्रंथ हेच गुरू.
केवळ मतदार असणे पुरेसे नाही तर कायदा करणारे
बना नाहीतर कायदे करणारे लोक तुम्हाला गुलाम बनवतील.
सा-या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.
प्रचंड मेहनत करुन मिळवलेली कोणतीही गोष्ट जगात सर्वात बहुमुल्य असते.
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील
तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
शिक्षण जेवढ पुरुषांसाठी आवाश्यक आहे तेवढच महिलांसाठी सुद्धा.
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे
असेल त्याला लढावे लागेल,
आणि
ज्याला लढायचे असेल त्याला
अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर
पराभव निश्चित आहे.
बोकडांचा उपयोग बळी अर्पण करण्यासाठी केला जातो, सिंहाचा नव्हे.
जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही
तोपर्यंत कायद्याने मिळालेले स्वातंत्र्य आपल्या फायद्याचे नाही.
उदासीनता हा सर्वात वाईट प्रकारचा आजार आहे
जो लोकांना चांगल्या प्रकारे आकर्षीत करु शकतो.
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे;
लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.